वर्कशॉप मध्ये नेहमी स्वच्छ व नीटनेटकेपणा ठेवावा
वर्कशप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे चे नियम पालन करावे
सर्वांनाच सेफ्टी शूज घालावे
हातामध्ये हात मोजे घालावे
गरम वस्तू पकडण्यासाठी पट्टीचा वापर करावा
तसेच उष्णता रोधक हातमोजे वापरावे
डोळ्याच्या सुरक्षेसाठी शेपटी गुगल वापरावा
मशीन चालू असताना ओईलींग लेव्हल चेक करावे
तसेच मशीनमध्ये ग्रीसिंग व ओईलींग करून घ्यावे
सेफ्टी शूज
हॅन्ड ग्लोज
सेफ्टी गॉगल
मशीन चालू असताना त्यावर झुकू नये
वर्क शॉप मध्ये सर्व खिडक्या उघडून हवा आत येईल असे खिडक्या उघडून ठेवाव
घेतलेली वस्तू आणि साधने इकडे-तिकडे फेकू नये
वर्क शॉप मध्ये मस्ती करू नये तसेच आपण वागण्याची दुसऱ्यांना त्रास होऊ नये