साहित्य :- सोयाबीन बी

पाणी

मीठ

साधने :- गॅस,कापड,कढई,झारा

कृती :- 1. सोयाबीनच्या बी मोजून घेणे आणि 12 तास पाण्यामध्ये भिजवणे .

2. सोयाबीन भिजल्यानंतर पाणी नितळून घेणे व सुती कपड्यावर दीड ते 2 तास फॅन खाली सुकवणे.

3. कढईमध्ये मीठ गरम करून घेणे व त्या मिठामध्ये सोयाबीन 20 ते 25 मिनिट मध्यम आचेवर भाजून घेणे

4. भाजलेले सोयाबीन झाऱ्याच्या मदतीने काढणे

5. पॅकिंग करणे.