स्प्रेइंग पंप चे प्रकार
पोर्टेबल स्प्रेईंग पंप
- हेक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप : – बडे. बॅटरी ऑपरेंप पंप
- हॅन्ड हेल्थ पंप : – छोटा एक ते दोन झाडांना पाणी घालण्यास हाताने हवा मारायचे
- पोर्टेबल स्प्रेईंग पंप : – आपण आरामात हा पंप कुठेही नेऊ शकतो
- ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप : – हा पंप फळबागेसाठी वापरला जातो व जास्त क्षेत्रात मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो
- बॅटरी ऑपरेंप पंप : – हा पंप सगळे शेतकरी वापरतात हा बॅटरीवर काम करतो
- ड्रोन पंप : – याचा ड्रोन ने स्प्रे केला जातात.
PUMP SPORTS NAME
1 पाईप
2. बॅटरी
3. नोझल
4. ट्रेडल
5. बटन
6. बॅटरी चार्जर
7. मोटार
8. टंकी
2.मातीची चाचणी
मातीची चाचणी म्हणजेच मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण आणि गुणधर्म जाणून घेणे. योग्य माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य आहार आणि व्यवस्थापन पद्धती निवडणे सोपे होते.
माती चाचणीचे फायदे:
- पोषक तत्वांची माहिती: मातीतील नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅशियम यांसारख्या प्रमुख पोषक तत्वांची पातळी समजून घेता येते.
- अतिरिक्त रासायनिक वापर टाळा: चाचणीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार खतांची मात्रा ठरवता येते, ज्यामुळे अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळता येतो.
- पिकांची गुणवत्ता: मातीची चाचणी पिकांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करते.
- पाण्याची धारणा: मातीच्या जल धारणा क्षमतेवर देखील चाचणी करता येते, ज्यामुळे योग्य सिचेण पद्धती ठरवता येते.
माती चाचणीची प्रक्रिया:
- नमूना संकलन:
- शेतातील विविध ठिकाणांहून मातीचे नमुने एकत्र करा.
- 6-8 इंच खोलीतून नमुने घ्या.
- नमुन्यांची तयारी:
- मातीचे नमुने स्वच्छ करून वाळवा.
- मोठ्या कणांना चिरा आणि बारीक पावडर करा.
- लॅबमध्ये पाठवणे:
- तयार केलेले नमुने स्थानिक कृषी संशोधन केंद्र किंवा माती चाचणी प्रयोगशाळेत पाठवा.
- अहवाल मिळवणे:
- चाचणी अहवाल प्राप्त झाल्यावर, त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करा.
माती चाचणी अहवालाचे विश्लेषण:
- पोषक तत्वांची पातळी: प्रत्येक पोषक तत्वाची पातळी चांगली, सरासरी, किंवा कमी आहे का ते पाहा.
- pH स्तर: मातीचा pH स्तर जास्त असेल तर योग्य सुधारणा करा.
- सिफारसी: अहवालानुसार खतांचा वापर, आळा किंवा कॉम्पोस्ट वापरण्याबाबत सूचना मिळवता येतील.
3.थ्रिप्स मोजणे
थ्रिप्स मोजणे आम्ही pollyhouse मध्ये जाऊन शिमला मिरची झाडा वरती जे किडे मोजले आणि ते दर आढवड्यात २ वेळा मोजले आणि ते pollyhouse च्या वहीत नोंद केली
Open document settingsOpen publish panel
- Post
- Image
4.मिरची ची लागवड
आम्ही पहिल्यांदा शेत तयार करण्या साठी ट्रॅक्टर घेऊन तिथे रोटर फिरवले आणि त्या जागेत ले दगड आणि पालापाचोला उचलून फेकून दिला . मग त्याच्या नंतर वाफे तयार करून घेतले.
कोळपणी
कोळपणी यासाठी केली कि जे बारीक लहान गवत राहून जाते ते पिकांना वाढू देत नाही त्यामुळे कोळपणी केली आणि त्याच्या मुळे बारीक दगड पण आणि मोठे दगड पण भायेर झालेत .
खाद्य देणे आम्ही सिंगल सुपर फॉस्फरस [ssp]आणि शेण खत मिक्स करून टाकले आणि त्याच्या वरती आम्ही पाणी मारून दिले खाद्य टाकण्याचे कारण कि झाडाची वाढ लवकर होते
त्या नंतर आम्ही बीजप्रक्रिया केली त्यात आम्ही रोको हे बुरशी नाशक १५ लिटर पाण्यात ५० ग्राम टाकून त्याचे द्रावण तयार केले आणि रोपांच्या मुळ्या त्या पाणीत भिजवून ठेवली .
त्यानंतर मग आम्ही रोपे लावायला सुरवात केली ६०×६० सेंटीमीटर वरती रोपे लावतात तशे ९० रोपटे लागलीत
5.पोल्ट्री शेती
पोल्ट्री म्हणजेच कोंबड्या, ताज्या अंड्यांचा आणि कोंबड्यांच्या मांसाचा उत्पादन करणारा व्यवसाय. हा व्यवसाय विशेषतः शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतो, कारण यामध्ये कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवता येते.
पोल्ट्री शेतीचे फायदे:
- उत्पन्नाचा स्रोत: कोंबड्या आणि अंड्यांचा विक्रीतून चांगला नफा मिळतो.
- सामाजिक गरजा: अंडे आणि कोंबडं हे पोषणासाठी महत्त्वाचे अन्न आहेत, ज्यामुळे लोकांची आहारातील गरजा पूर्ण होतात.
- जलद वाढ: कोंबड्या लवकर वाढतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात उत्पादन मिळते.
- कमी गुंतवणूक: पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी अपेक्षाकृत कमी गुंतवणूक लागते.
पोल्ट्रीच्या प्रमुख प्रकार:
- ताजे अंडे उत्पादन करणारी कोंबडं: या प्रकारात कोंबड्यांपासून अंडे मिळवले जातात.
- मांस उत्पादन करणारी कोंबडं: या प्रकारात मांसासाठी कोंबड्यांचा वापर केला जातो.
- पाळीव कोंबड्या: या कोंबड्यांना विशेष सजावटीसाठी पाळले जाते.
पोल्ट्री फार्मिंगमध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:
- आहार: कोंबड्यांना संतुलित आहार देणे अत्यंत महत्त्व
आणि मग परत पाणी सोडून सर्व हत्यार घेऊन वरती आलो
पोल्ट्री शेती
पोल्ट्री म्हणजेच कोंबड्या, ताज्या अंड्यांचा आणि कोंबड्यांच्या मांसाचा उत्पादन करणारा व्यवसाय. हा व्यवसाय विशेषतः शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतो, कारण यामध्ये कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवता येते.
पोल्ट्री शेतीचे फायदे:
- उत्पन्नाचा स्रोत: कोंबड्या आणि अंड्यांचा विक्रीतून चांगला नफा मिळतो.
- सामाजिक गरजा: अंडे आणि कोंबडं हे पोषणासाठी महत्त्वाचे अन्न आहेत, ज्यामुळे लोकांची आहारातील गरजा पूर्ण होतात.
- जलद वाढ: कोंबड्या लवकर वाढतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात उत्पादन मिळते.
- कमी गुंतवणूक: पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी अपेक्षाकृत कमी गुंतवणूक लागते.
पोल्ट्रीच्या प्रमुख प्रकार:
- ताजे अंडे उत्पादन करणारी कोंबडं: या प्रकारात कोंबड्यांपासून अंडे मिळवले जातात.
- मांस उत्पादन करणारी कोंबडं: या प्रकारात मांसासाठी कोंबड्यांचा वापर केला जातो.
- पाळीव कोंबड्या: या कोंबड्यांना विशेष सजावटीसाठी पाळले जाते.
पोल्ट्री फार्मिंगमध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:
- आहार: कोंबड्यांना संतुलित आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- आरोग्य: कोंबड्यांचे आरोग्य देखरेख करणे आवश्यक आहे. रोग नियंत्रणासाठी लसीकरण करणे अनिवार्य आहे.
- साफसफाई: पोल्ट्री फार्मची स्वच्छता राखणे आवश्यक आहे, ज्यामुळे रोगांचा प्रस
पॉलिहाउस:
पॉलिहाउस म्हणजेच एक संरचना, जी प्लास्टिक किंवा काच यासारख्या पारदर्शक पदार्थांनी बनलेली असते. हे बागकामासाठी एक नियंत्रित वातावरण निर्माण करते, ज्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन क्षमता वाढवता येते.
पॉलिहाउसचे फायदे:
- जलवायु नियंत्रण: तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवण्याची क्षमता असल्याने पिकांना योग्य वाढीच्या परिस्थिती मिळतात.
- वाढीचा कालावधी वाढवणे: पॉलिहाउस वापरल्याने शीत हंगामातही पिके लागवड करता येऊ शकतात, ज्यामुळे वार्षिक उत्पादन वाढते.
- पाण्याचा प्रभावी वापर: पॉलिहाउसमध्ये पाण्याची वाया जाण्याची शक्यता कमी होते, ज्यामुळे सिंचन अधिक कार्यक्षम होते.
- कीटक व रोग व्यवस्थापन: पॉलिहाउसचे बंद वातावरण पिकांना कीटक आणि रोगांपासून सुरक्षित ठेवते.
पॉलिहाउसमध्ये लागवड:
- भाजीपाला: टमाटर, भेंडी, मिर्ची यांसारखे भाजीपाला उत्तमपणे वाढवता येतात.
- फळे: द्राक्षे, किवी, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांची लागवड करता येते.
- फुलं: गुलाब, ऑर्किड्स, आणि इतर सजावटीच्या फुलांची लागवड केल्याने चांगला नफा मिळतो.
पॉलिहाउसची रचना:
पॉलिहाउस बनवण्यासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत:
- स्थान: सूर्यप्रकाश मिळेल असा ठिकाण निवडणे.
- साहित्य: मजबूत आणि टिकाऊ प्लास्टिक किंवा काच वापरणे.
- वायू सर्कुलेशन: हवा योग्यरित्या फिरवण्यासाठी वायुविहाराची व्यवस्था असावी.
खाद्यातील घटक
1 ) पाणी
2) प्रोटीन
3]फ्याट
4] कार्बोहायड्रेट
5]मिनरल्स
6]विटामिन
प्रोटीन
1]सोयाबीन पेंड 2 ]शेंगदाणा पेंड 3 ]मासाळे कूट 4 ]ब्लड वेल
र्कार्बोहायड्रेट
1 ]गहू तांदूळ
फॅट्स
1 ]शेंगदाणा पेंड . 2 ]तांदुळाचाभुसा
पक्षीचे खाद्य
पक्षाचे वय | खाद्याचे प्रकार |
0-7 दिवस | प्री स्ट्रार्टर |
7ते 21 दिवस | स्टार्टर |
22 ते 42 दिवस | फिनिशर |
vaccination programme (brollers)
Vaccine | . | . |
IBD(GUMBORO) | ||
immucox vaccine | ||
coccidial vaccine optional | ||
1 st ND lasoto | ||
2nd IBD(GUMBORO) | ||
2nd IBD(Lasoto) | ||
3rd IBD(GUMBORO) | ||
3rd ND (Lasoto) | ||
4th Lasoto | ||
ND |
ठिबक सिंचन
पाणी आणि खते पिकांच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेत मोजून, मापून थेंबा- थेंबाने प्लास्टिकच्या नळ्या ( लॅटरल्स ) आणि ड्रिपर्स च्या सहाय्याने देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात.
मी तयार केलेलं ठिबक सिंचन
साहित्य:-ग्रॉमेट , पी.वी. सी पाइप 50 mm, लॅटरल पाइप 16 mm, इंडकॅप, पी.वी. सी इंडकॅप , pvc एलबो. pvc टी, द्रिपर, सोलोशन, टेकऑफ, द्रिलर
कृती :- आम्ही पाहिले 50mm चा टी मैन लाईन ला जोडला आणि एक पिस 50mm चा p.v.c पाइप त्या टी ला सबमेन लाईन साठी जोडला आणि लॅटरल पाईप 9 m वरती कापलातशे 10 लॅटरल पाईप कापले आणि PVC पाईप वरती ड्रिल ने होल पाडले आणि त्याला टेकओफ जोडले आणि त्याला लॅटरल पाईप जोडला त्यानंतर ड्रिपर जोईन्ट केले आणि इंडकप जोडून दिले.
आकृती:-
कृती:-आम्ही पाहिले 50mm चा टी मैन लाईन ला जोडला आणि एक पिस 50mm चा p.v.c पाइप त्या टी ला सबमेन लाईन साठी जोडला आणि लॅटरल पाईप 9 m वरती कापला तशे 10 लॅटरल पाईप कापले आणि PVC पाईप वरती ड्रिल ने होल पाडले आणि त्याला टेकओफ जोडले आणि त्याला लॅटरल पाईप जोडला त्यानंतर ड्रिपर जोईन्ट केले आणि इंडकप जोडून दिले.
hydroponic DWC
Hydroponic म्हणजे पिकाला जगण्यासाडी आव्यशक अन्न द्रव्य आसलेल्या पाण्यावर पिकाची वाढ करणे ( थोडक्यात ह म्हणे पाण्यावरची )
डीप वॉटर कल्चर
आम्ही पाहिले पहिल्यांदा टाकी बनवली त्यांची हाईट -1.7 इंच लांबी-10.7 रुंदी -3.11 इंच
Tank-A fertilizers
1) urea-64.500 gm
2)13:00:45gm
3)00:52:34gm
4)mgso4 361.500gm
5) ferrous 24.975
7) micronutrients 1.500gm
हे सर्व खते टाकून आम्ही थर्मास बोर्ड कापून त्याचे 5 पिस केले आणि त्यांना गोल आकारात होल पाडले आणि त्याच लेटुस चे रोपटे लावून पाण्याच्या वरती सोडले आणी त्या टाकित एक लॅटरल पाईप टाकून वॉटर पंप ल जोडले आणि ते पण पाण्यात सोडले कारण झाडांना ऑक्सगेन मिळण्यासाठी हवा त्यात जाते आणि बुड बुडे तयार होतात आणि त्यातून oxygen मिळतो. अशा प्रकारे आम्ही hydroponic चे प्रॅक्टीकल केले.
मुरघास तयार करणे
- मुरघास म्हणजे :-ओला चारा जास्त दिवस टिकवून ठेवण्या साठी केलेली प्रक्रिया म्हणजे मुरघास.प्रक्रिया
- :-आम्ही सर्वांत पहिल्यांदा मका पीक तोडून आणले व त्या नंतर आम्ही कडबा कुट्टी मशीन मधून मक्या पिकाची ची कुट्टी केली .व त्या नांतूरून आम्ही बॅग मध्ये मका पिकाची कुट्टी बॅग मध्ये भरली आणि बॅग मध्ये मीठ टाकलं .व त्या बॅग मध्ये गुळचा बुगा करून त्या बॅग मध्ये टाकला .सर्व झाल्या वर ४५ ते ५० दिवस ती बॅग येका कोपऱ्यात ठरवावे . ४५ दिवसांनी ते चेख करावे कि त्या बॅगेतुन आमल्याचा वास येतोय का .
- लागवडीचा आश्रमातील किचन मागील खर्च करणे. plot मधे लावलेल्या मक्याचा खरच्च.लागवडीचा आश्रमातील किचन मागील खर्च करणे. plot मधे लावलेल्या मक्याचा खरच्च.
- Date Work Amount
- 27-06-2024 पेरणी करणे 100010-06-2024 कोळपणी दोन तास 60
- 11-06-2024 कोळपणी दोन तास 6014-07-2024 खत 15:15:15 8kg 280
- 19-07-2024 फवारणी (profex biozyme). 160
- 26-07-2024 फवारणी कोराजन 180
- 16-08-2024 पाणी देणे 20 min
- 20एकूण जागा 400 m²1m²
- एकूण वजन 400×3 =1200 kg
- एकूण खर्च = 2100 ₹
कंपोस्ट खत तयार करणे
आम्ही आज कंपोस्ट खत तयार करण शिकलो पहिल्यांनदा आम्ही कल्चर घेतले आणि गूळ 1 kg चुरून घेतला आणि 1 बॅगेत पाण्यात टाकला आणि त्या नंतर त्यात कल्चर टाकले आणि 7दिवस साठी ठेवले आणि त्या नंतर पाला पाचोळा जमा केला आणि त्याच्यावरती शेणाचे द्रावण तयार करून टाकले आणि मग कल्चर टाकले आणि ते बेड वरती कल्चर 14 दिवसांनी आणि तीसरींदा 21 दिवसांनी टाकून दिले .
वासरू चे शिंगजाळणे
आज डॉक्टर आले होते आणि ते वासरू चे शिंग जाळायला आले होते आमचे मा. भानुदास दौंडकर त्यांनी पशू डॉक्टर ला बोलावले होते ते आल्या नंतर आम्ही शेगडी आणली आणि dr कडे काही हत्त्यार होते ते आम्ही शेगडी वरती गरम केलेत आणि वासरुला पकडायला लावले. त्यानंतर ते मामा आलेत आणि त्यांनी त्याला दोरी ने बांधून खाली पाडले आणि त्याच्या शिंगणा चटका दिला पूर्ण पणे जले पर्यंत लावून ठेवले आणि त्या नंतर सिप्लाडीन मलम लावला.शिंगे का जलता शिंगे याच्या मुले जलता की ते शिंगे मोठे झाले तर ते वाकडे होतात आणि पुढे जाऊन त्या गायींना त्रास होती किंवा काही शिंगाला लागले तर इंफेशन होऊ शकते त्यामुळे वासरू चे शिंग जाळतात.
PLANT CUTTING
झाडांनाची कटिंग आम्ही झाडांची कटिंग करत होतो आणि झाडांची कटिंग जून किंवा जुलै मध्ये केली पाहिजे पण आम्ही थोडी लेट केली करन लवकर केली असती तर त्या फळा ना नुकसान नाही झाल असत आपंन झाडाची कटिंग करावी लागते कारण फळ ना पूर्ण नुट्रस्शन मिळावे त्यामुळे कटिंग केली जाते. आणि तिथे कुट्टींग करता करता डास खूप चवत होते असा कंटाळा आला होता पण कटिंग करायला मज्जा पण येत होती कट कट सर्व कट करून आम्ही कटिंग केली
केळीच्या झाडांची कन कापणे आम्ही संकेत विशाल आणि मी आम्ही तिघ मिळून केळी च्या बागेत जाऊन केळीचा झाडा खाली जे एक्स्ट्रा झाड म्हणजे आपण त्याला कण अस म्हणतो आम्ही ते कट केले आणि केळीचा बागेत पण खूप मच्छर चावतात तिथे फूड लॅब वल्या मुलांनी मोनुके टाकून ठेवले आहेत तर येवढे डास चावले पण तरी आम्ही ओडोमोस लावून काम केलं आणि ते सर्व कण बाजूला केले आणि मुख्य झाड राहू दिले