उद्देश:- घरच्या घरी हायड्रोपोनिक्स द्वारा हिरवा चारा तयार करणे.
साहित्य:- pvc पाईप चे sand, अर्धा किलो मका बी, ट्रे, पंप लाईट
कृती:- पहिल्यांदा 500gm मका मोजून घेतला. त्यानंतर तो 24 तास पाण्यात भिजत घातला. तो फुगला मग त्याला सुती कपडा मध्ये किंवा सरकीच पोत्यात मका 48 तास त्यात ठेवावा. त्यात ठेवल्या नंतर 3 तासाला पाणी मारावे आणि ते हवेशीर वातावरणात ठेवावे. कोंब आल्या नंतर ते ट्रे मध्ये पसरवले होते. त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मेन्टेन करून ठेवला. त्याच बरोबर ठराविक कालावधी ठरवून त्याला रोज पंपाच्या साहाय्याने पाणी मारले.
मक्यावर 7 व्या दिवशी पडलेली भुरशी.
त्यावर उपाय म्हणून आम्ही trichoderma च्या पावडरचा छीडकाव kela होता पण त्यातून काहीच निष्कर्ष भेटले नाही. आणि ती भुराशी तशीच राहिली.