हाहायड्रोपोनिक्स तंत्र काय आहे?
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे अंगण किंवा घराचे छत म्हणजेच गच्ची किंवा माळी असणे गरजेचे असते. गच्चीवर केलेल्या शेतीला टेरेस फार्मिंग असेही म्हणतात. सध्या टेरेस फार्मिंग खूप ट्रेंड मध्ये असून यात आपण रोख पैसे कमवू शकता. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येणारी शेती ही माती विना केली जाते. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने दिले जातात. यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात. तंत्रज्ञानामध्ये पिकांच्या वाढीसाठी मुख्यतः पाण्याची आवश्यकता असते. परंतु पिकांना आधार यासाठी माती संख्या भोवती घटकांची आवश्यकता असते
हायड्रोपोनिक्स तंत्राने कोणती पिके घेतली जातात?
हायड्रोपोनिक्स तंत्र या तंत्राने जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते त्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा, लांब दांड्याची फुले औषधी वनस्पती, तिखट मिरची इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.यड्रोपोनिक्स तंत्राने कोणती पिके घेतली जातात?हायड्रोपोनिक्स तंत्र या तंत्राने जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते त्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा, लांब दांड्याची फुले औषधी वनस्पती, तिखट मिरची इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
१. हायड्रोपोनिक्स
हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ पाण्यावरील शेती.
आम्ही हायड्रोपोनिक्ससाठी स्क्रॅप मटेरिअलच्या उपयोग केलं. 10 फुट लांबी व 7 फुट रुंदी या मापाचा आम्ही सेटअप बनवलं. यात आम्ही, 10 फूट लांबीचे 12 PVC पाईप्स वापरलेत. आशा प्रकारे आम्ही यात आम्ही 3 इंचाचे होल्स 1 फूट अंतरावर केलेत. यात, मोटर च्या साहाय्याने पाण्याची सर्क्युलॅशन होईल याची सोय केली. यात आम्ही कांदा , मिरची ‘ पुदिना . टॉमॅटो हे पीक लावली.