1 वैयक्तिक स्वच्छता

स्वतःची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय.

वैनशशयक्तिक स्वच्छता मध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी:-

  1. पोट साफ ठेवणे
  2. हाताची स्वच्छता
  3. व्यायाम व योग
  4. ब्रश करणे
  5. स्वच्छ कपडे घालने
  6. केस कापणे
  7. नख कापणे
  8. पोषक आहार
  9. तोंड धुणे

2.पाव

1 अ.कमटेरीअमवजनदरकिंमत
1मैदा10kg36360
2साखर110gm404.4
3मिठ210gm204.2
4ब्रड इमपुअर20gm3507
5यीस्ट 110gm15016.5
6तेल150gm10015
7ओव्हन 1युनिट1414
8मजुरि35%
407.×35=142.48
Totel421.1
147.38=568.48

3. शेंगदाणा चिक्की बनवणे

1. साखरेचा वापर करून चिक्की बनवणे

2. गुळाचा वापर करून चिक्की बनवणे .

कृती :

  1. साखरेचा किंवा गुळाचा गोळीबंद पाक तयार केला .
  2. अर्धे फोडलेले शेंगदाणे टाकून एकत्र केल .
  3. चिक्की ट्रे , रोलर आणि कटर ला तुप लाऊन घेतला .
  4. तयार मिश्रण ट्रे मध्ये टाकून त्याला प्लेन केला .
  5. चिक्की कटरने कट केला .
  6. बॉक्समध्ये चिक्की पॅक केली

अ.कमटेरिअमवजनदरकिंमत
1साखर350gm13052
2शेंगदाणे400gm4010.5
3तेल5gm1000.5
4ग्रस67.5kg200gm
14.200
4.30
5मजुरि35%Totel67
+ 23.45
_________
90.45

4.त्रुटि फ्रूटी

कच्च्या पपई पासून त्रुटि फ्रूटी तयार करणे .

्सा्हित्य :- पपई ,साखर ,कलर ,फ्लेवर

साधने :- गॅस ,पातेल ,चाकू , ताट ,वाटी ,गाळण ,चमचा ,कढई ,डबा इ .

कृती :- १ ) पपईची साल काढणे . व स्वच्छ धुवून घेणे .

२) कापून आतील बिया काढून घेणे . बारीक बारीक तुकडे करून घेणे .

३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे .

४) साखरेचा पाक तयार करणे .

अ.कमटेरिअमवजनदरकिंमत
1पपई6391010
2साखर 4934019.72
3ग्रस45906
14.200
2.87
4रंग13503.7
5फ्ल्वर्2ml370.35
36.64
+ 12.82
————-
12.824

5.रोग.व आजार

✴️.आजार

1.सदी 2.खोकला 3.ताप 4. डोके दु :खी 5.पोट दु :खी 6.अंग दु:खी

7.घसा दु:खी 8.उलडी 9.चक्कर येणे 10.जुलाब होने

11.रक्त कम्मी होने. 12.आशक्त पणा. 12.त्वचे आजार

13.डोळयाचे आजार.

✴️ वेगवेगळे आजार होण्याची कारने

1.दुषित पाणी

2.दुषित हवा

3.दुषित अनन

✴️.रोग.

टायफॉइड 2.टी.बी.3 कावीळी. 4 डेंगू 5. रेबिज 6 कोरोना

7.हदय विकार 8.निमोनिया 9.कॕन्सर

6.नान कटाई

साहित्य. मैदा.पीठ.साखर. डालडा.

‌कुती.

1.पहिल्या वजन करुन घेतले मैदा साखर पीठ डालडा .

2. डालडा वजन करून व ग्रस वर गरम करने.

3.तीन ही वस्तु मिश्रन केल.      
 4.नंतर नान कटाई  बनवाया चालु केल.        

अ.कमटेरिअल वजनदरकिंमत
1 मैदा300 gm3610.8
2पीठ साखर 250 gm4411
3250 gm12030
4ओव्हन1 युनिट1414
5गँस7.59006
14.200
66.27
+. 23.19
6total89.46
7

7 रक्त दाब

  1. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिले आम्ही रक्तदाब याविषयी समजून घेतले.
  2. त्या नंतर पहिले की रक्तदाबाचे दोन प्रकार पडतात 1 उच्च रक्त दाब. 2 रक्त दाब
  3. .व्यायामाचा आभाव 2. अति मानसिक त्रनाव 3. आहरात जक फुड
  4. आहारात मिळाचे प्रमान 5. अति वजन वाढणे.

8.पिझ्झा

वजनदयकिंमत
मैदा150gm364.5
यीस्ट 2gm1500.3
साखर15gm200.6
मीठ 2gm400.04
कांदा+टाॅमेटो1231010
ओव्हन 1\2147
23.24
+ 8.16
_________
31.5

कुती.

  1. पहिले आम्ही पिझ्झा साठी कोणते कोणते साहित्य लागते त्याचे प्रमान घेतले.
  2. नंतर साहित्य वजन करून घेतले
  3. मैदा 150 gm यीस्ट 2 घेतले.
  4. मैदा मध्ये टाकले नंतर साखर मिश्रन केले.
  5. त्यावर बटर लावले कांदा आणि मिरची टमाटर कापुन टाकले
  6. ओव्हन मध्ये टेवले.

9. खारी

1.त्यासाठी पहिले आम्ही खारीसाठी लागणारे प्रमाण लिहिले. ते पुढील प्रमाणे

2.मैदा ५०० ग्रॅम, कस्टर्ड पावडर १२.५ ग्रॅम, लिली मार्जिन३१२, साखर १२.५ग्रॅम, मीठ १२.५ ग्रॅम याप्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

‌ 3.कस्टर्ड पावडर साखर मीठ मैद्यामध्ये टाकले व मळून घेतले. लिली मार्जिन बारीक करून घेतले.

.

अ.कमटेरियल वजनDar किंमत
1मैदा 250gm369
2कस्टर्ड पावडर12.5gm1000.6
3 लिली माजिन156gm39060=84
4साखर12.5gm400.24
5मीठ12.5gm200.12
6पाणी156gm
7आव्हन1 unit1414
84.8
29.68

124.48

. 10. प्रथमोपचार.

. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी प्रथम उपचार म्हणजे काय हे समजून घेतले.

. प्रथमोपचार त्यांना फर्स्ट किट हे साहित्य पाहिले व ते केव्हा वापरले हे समजून घेतले.

. त्यामध्ये बँडेज पट्टी. आयोडीन डेटॉल. अंडी बॅक्युरेटेड टू याच्या वापर कसा करायचा.

. या यातून मला हे समजले की आपल्या घरामध्ये एक तरी प्रथमच पेटी असावी.

. 11. अत्रपदारातील भेसल.

. 1. स्पेशल कोण कोणते पदार्थ मध्ये केली जाते.

. 1.. तेल तूप

. 3 कॉफी.चहा पावडर

. 4. पत्र पदार्थ

. 5. औषध

. 6. मसाले.

. 7. मध

. 8. पालेभाज्या.

. बेसल. युक्त पदार्थ खाल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम .

. 9. फूड पॉइजन

. 10. उलटी जुलाबक् पोट दुखी.

.

. 12. दूषित पाणी.

. 1. पहिले आम्ही दूषित पाणी याबद्दल समजून घेतले.

. 2. त्यानंतर किचनच्या आणि ड्रीम हाऊसचे पाणी चेक केले

. 3. पाणी चेक करताना असे लक्षात आले की दूषित पाणी असल्यास पाण्याचा रंग काय होतो हे पाणी पिणे योग्य राहत नाही.

. 4. व दूषित पाणी असल्यास पणे रंग पिवळसर होतो व ते तिने योग्य असते.

.

. 13. जलसजीवनी. ओ आर एस

. 1. ते पहिले मी जल सजनी म्हणजे काय हे समजून घेतले व त्याची माहिती घेतले.

. 2. त्यानंतर ते कसे तयार करायचे ते समजून घेतले.

. 3 वयाच्या उपयोग केव्हा केव्हा करावा कोण कोणत्या आजार झाला याचा उपयोग करावे कसा करावे समजून घेतले.

. 4 त्यामध्ये मी एक लेटर पाणी घेतले ते उकळून घेतले थंड केले होते ते एक चमचा नमक व सहा चमचे साखर हे प्रत्यक्ष करून पाहिले.

.