टॉप पिन व बोर्ड भरणे
बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.
लेवल ट्युब
एखाद्या बिल्डिंग चे किंवा घराची लेव्हल जर काढायची असेल.तर लेवल त्युबी चा वापर करतात.हे कळलं उतरावर्ती घर बांधायचं असेल. तर लेवल ट्युब ने लेवल काढता येते.हे मला समजल. लेवल ट्युब मध्ये येर किंवा बुडबुडे नसावेत असेल तर लेवल होणार नाही.
वायर गेज मोजणे
जर आपल्याला एखाद्या वायर ची साइज मोजायची असेलतर आपण वायर गेज ने मोजू शकतो.नेहमी वायर गेज चा वापर करावा. व वयरची साईज आपण गेज मध्ये व mm मध्ये पण मोजू शकतो.हे समजल.
वर्षा मापी
जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.येक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.
बायोगॅस म्हणजे गॅस :
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकित कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते. व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. बायोगॅसचा वापर अधिक व्यापक होण्यामागे पर्यावरणाची चिंता हे एक प्रमुख कारण आहे.
बायोगॅस चे फायदे :
- स्वछ इंधन
- धूर विरहित
- अवशेष रहित
- पकाने के लिए सीधे प्रयोग
- बिजली का उत्पादन
- घरगुती वापरकरता योग्य
बायोगॅस ची निर्मिती प्रक्रिया :
उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे
आवश्यक सामग्री :
1 लिटरच्या दोन टाकी , ताजा गोबर , २ pvp पाइप , कॉक होल्डर , शेण , पाणी इ.
प्रक्रिया :
1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले.
2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा.
3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे .
४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे .
५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका.
६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल .
Capacity of Biogas | Required Dung | Water (LTR) |
1 M3 | 25 Kg | 25 |
2 M3 | 50 Kg | 50 |
3 M3 | 75 Kg | 75 |
4 M3 | 100 Kg | 100 |
6 M3 | 150 Kg. | 150 |
बायोगॅसमधले रसायने :
१) (CH4=60% )
२)( CO2= 40% )
३) हायड्रोजन सल्फेट
4) इतर गॅससेस
घरगुती बायोग्यास….
कृत्रिम श्वसन शेफियर/सिल्विष्टर
जर एखाद्या वेक्तीला करण्टलागला तर आपण त्या वेक्तीला काही उपचार करून.सुदिवर अनु शकतो. हे कृत्रिम व शेफियर पद्धतीने अनु शकतो.त्या वेक्तीचा छातीवर प्रेस करून कंबरेचा इथे प्रेस करून का सुदी वर अनु शकतो. हे मला समजल.
केबल छेलने
केबल छेलायला पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो. हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजल.
सोश खड्डा
शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.व ते पाणी आपण
बोरवेल लावून परत वापरू शकतो.हे मला समजलं एक खड्डा घेऊन
त्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनून
आपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो. हे मला
समजलं.
सेल आणि बॅटरी
सेल आपण आपल्या टॉर्च साठी वापरतो.आपल्याला प्रकाश भेटतो आपण घड्याळल सेल वापरतो.हे मला समजल खूप यंत्राला आपण सेल वापरतो. व बॅटरी आपण आपल्या बाईक मध्ये वापरतो.कार मध्ये वापरतो.हे मला समजल सोलर पॅनल ला वापरतो. बॅटरी मध्ये आपण वीज साठून परत वापरू शकतो.हे मला समजल,
धुवा रहित चुल्हा
निर्धूर चुली मुळे आपल्या घरात जास्त काळ नाही होत. हे मला समजलं व आपल्याला
कोणत्या प्रकारची इजा सुदा नाही होणार. हे समजलं लाकडं जास्त जळणारं नाही हे
मला समजलं. साध्या चूल पेक्षा निर्धूर चूल चांगली आहे हे कळलं व धुरा मुळे आपण
आजारी नाही होणार हे समजलं.
लाईट बिल
आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला समजल
प्लेट अर्थिंग
आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,
प्रकाश दाब स्टो
प्रेशर स्टो वरती आपण पटकन जेवण बनवू शकतो हे समजलं.
प्रेशर स्टो ला हवा भरल्या वरती फास्ट चालतो. हे समजलं व
आपण रॉकेल टाकून चालू शकतो. किंवा डिझेल वरती सुद्धा चालत
हे समजलं.
सौर लाईट का संस्थापन
सोलर लाइट आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. सोलर प्लेट सूर्याच्या दिशेने फिट करून ठेवावे. कारण सूर्यप्रकाश त्याच्यावरती चांगला पडावे म्हणून हे मला समजल सोलर लाईट टाइमिंग वरती मेंटेनेंस करावे सोलर लाईट ने आपण कोणते पण यंत्र वगैरे लाईट चालू शकतो.हे मला समजल सोलर dc करंट असतो हे मला समजल.
सौर कुकर
एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते .
आम्ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या सौर कुकरची चर्चा करणार आहोत, कारण ते सौर कुकरशी परंपरागतपणे संबंधित असलेल्या समस्या दूर करतात. सोलर कुकर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक पाहण्याची विनंती करू. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेवर सोलर कुकर बसवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप मदत होईल.
सौर कुकर चे फायदे :
१) नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे आणि तुम्ही गरम भागात राहत असाल तर, पारंपारिक कुकर स्वयंपाक करताना तुमचे घर अधिक गरम करते.
२) एलपीजी आधारित कुकिंग सोल्यूशनच्या विपरीत जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन सिलिंडर घेताना पैसे खर्च करावे लागतात, सोलर कुकरला आवश्यक नसते.
३) सोलर कुकर स्वयंपाक अधिक पौष्टिक, स्वच्छतापूर्ण आणि चवदार बनवतात. तुम्ही स्वयंपाक करताना, बेकिंग करताना, ग्रीलिंग किंवा भाजताना अन्न जळण्याची शक्यता ते काढून टाकते.
सौर कुकर दोन प्रकार :
- सौर कूक्कर बॉक्स
डिझल इंजन
डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.
हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.
इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.
सिंगल फेस मोटारला केपेसीटर जोडणे
प्रत्येक सिंगल फेस मोटरला केपेसीटर अस्त हे मला समजल व केपेसिटर शिवाय मोटार चालू नाही शकत.ही मोटार आपल्याला घरात पाणी भरण्या साठी व छोटे ट्यांक असे आपण ह्या छोट्या मोटार ने भरू शकतो. मोटार उलटी फिरत असेल तर पाणी स्लो येत हे समजल. मोटार पाण्या मध्ये ठेऊन चालू करायची बिना पाण्याची चालू केली तर जलण्याची शक्केता आहे.
प्लेन टेबल सर्वेक्षण
प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.
डम्पी लेवल
डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.
Project
अ. क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | किंमत |
1. | टेस्टर | 1 | 30 | 30 |
2. | पक्कड | 1 | 60 | 60 |
3. | इन्सुलेशन टेप | 1 | 10 | 10 |
4. | टेस्ट lamp | 1 | 60 | 60 |
5. | पट्टी पाना | 2 | 80 | 160 |
6. | स्टीपर | 1 | 60 | 60 |
7. | रिंग पाना | 2 | 90 | 180 |
8. | स्क्रू ड्रायव्हर | 1 | 70 | 70 |
9. | मल्टी मीटर | 1 | 20 | 20 |
एकूण 620
- मटेरियल कॉस्ट- 620
. 2. मजुरी(30%)= मटेरियल कॉस्ट * 0.30
. = 620*0.30=180
. 3. एकूण किंमत=620+180=806 रू