6} तार गेज

साहित्य :-गेज मापक , तार किवा वायर , पलास , सूक्ष्म मापी

कृती :- सर्वप्रथम एक वायर चा तुकडा घ्यावा

तो वायर चा तुकडा 1 cm ईतका सोलून घ्यावा व त्याला जमेल तेवड पीळ मारावी

नंतर पीळ मारलेला भाग गेज मापक च्या साहाय्याने मोजावा त्यावरून आपल्याला असे कळते की त्या वायर चा गेज किती आहे

7) प्लेट आर्थिग करणे

साहित्य :- आर्थिग प्लेट , नट बोल्ट , ji पाईप , आर्थिग पावडर , आर्थिग वायर , वीट , टिकाव फावडे ,स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प ,मल्टि मीटर ,

कृती :- प्रथम आर्थिग साठी जागा निवडावी.

आर्थिग करण्यासाठी 3*2 फुटचा खड्डा खोदावा

आर्थिग प्लेट व नट बोल्ट ची जोडणी करू घ्यावी

आर्थिग प्लेट खड्ड्यामद्धे उभी ठेवावी व बाजूने वीट लाऊन आर्थिग पावडर टाकावी व खड्डा बुजवून घ्यावा

आर्थिग च्या उभ्या पाईप मध्ये जवळ जवळ 2 बकेट पाणी टाकावे

आर्थिग करण्याचा उद्देश असं आहे की जो करंट लिक होतो त्यापासून लागणार करंट हा आपल्याला न लगता तो जमिनीमध्ये जातो

आर्थिग चे काही प्रकार :- 1} प्लेट आर्थिग

2} पाईप आर्थिग