रंगकाम
रंगाचे प्रकार
१ चुना
२ माती
३ सिमेंट कलर
४ डिस्टएम्बर
५ गेरू
६ टेकटर इमल्शलं
७ लष्टर
८ एक्रलिक
९ ऑइल पेंट
१० anemal हिपनशल
कव्हरिंग पवार
एका लिटरमध्ये व्यापणाऱ्या एरियाला किती क्ष्रत्रफ़ळ कलर वापरला याला कव्हरिंग पवार असे म्हणतात .
कव्हरिंग पवार
१ ऑइल पेंटची ४.५ मी स्क्वेअर
२ चुना १५ मी स्क्वेअर
३ सिल्वर पेंट ४० मी स्क्वेअर
४ टॅक्टर इमल्शल ६ मी स्क्वेअर
५ माती ४ मी स्क्वेअर
६ सिमेंट ४ मी स्क्वेअर
ऑईलपेंट पातळ करण्यासाठी थिनर चा वापर केला जातो
मटेरियल साफ करण्यासाठी रॉकेलचा वापर करतात
ऑइलपेण्टमध्ये पिगमेंट हा घटक असतो
प्रायमर चे प्रकार
१ लाकडाचा प्रायमर
२ भिंतीचा प्रायमर
३ लोखंडाचा प्रायमर
हे तीनही प्रकार वेगवेगळे असतात
कलर देण्याच्या पद्धती
१ ब्रश
२ रोलर
३ स्प्रे पेन्टिंग
४ हाताने