बोर्ड भरणे
साहित्य – बोर्ड इंडिकेटर स्ट्रिपर स्विच वायर प्लग स्क्रू ड्रायव्हर इत्यादी.
कृती – १) सर्वप्रथम बोर्ड वरती काय काय लावणार याची माहिती घेणे.
२) माहिती घेतल्यावर एक सर्किट डायग्राम काढून घेणे.
३) बोर्ड वरती इंडिकेटर फ्युज प्लग स्विच याची जोडणी करणे.
४) जोडणी केल्यावर त्यात सर्किट बनवून घेणे.
५) सर्किट बनवून घेतल्यावर त्याची तपासणी करून घेणे.
. मटेरियल
वस्तू. नग. दर
८×८ बोर्ड. १. ८०
. स्विच. २×२०. ४०
. प्लग. १. २०
. इंडिकेटर १. २०
. फ्युज. १. २०
. एकूण. १८०
यावरून बोर्ड भरणे कसे करायचे ते समजले व ते आम्ही प्रत्यक्ष केले.




2.density measurement
साहित्य :- हायड्रोमीटर
कृती :- बॅटरी पूर्ण स्वच्छ करून घेतली
बॅटरीच्या पृष्ठभागावरील पॉईंट्स ओपन केले
त्यानंतर हायड्रोमीटर च्या साह्याने बॅटरीतील पाण्याची घनता मोजली
जर हायड्रोमीटर चे पाणी लाल रंगापर्यंत गेले तर ती बॅटरी खराब झाली असे समजले जाते
आणि जर पिवळ्या रंगावर पाणी गेले तर त्या बॅटरीची क्षमता अर्धी आहे असे समजले जाते त्याचबरोबर पाणी हिरव्या रंगावर गेले तर बॅटरीची क्षमता अजून चांगली आहे असं समजलं जात

3.solar cooker
उद्देश :- अन्न शिजवण्यासाठि और कुकर कसा वापरायचा हे शिकणे.
साहित्य :- सोलर कुकर कुकर, शमीमीटर, पांनी शिजवण्यासाठि खाद्यपदार्थ ई .
प्रक्रिया :- सोलर कुकरचे काचेचे झाकण आणि आरशाची योग्य व्यवस्था करा आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवा. शिजवायचे अन्न सौर कुकरच्याआत काळ्या भांडयात ठेवा आणि त्यात योग्य प्रमाणात पाणी मिसळा. काले भांडे बंद करून डब्यात आणि कुकरच्या काचेच्या झाकणात ठेवा. त्याला बंद करा

4.dumpy level
डंपी लेवलचा वापर करण्यास शिकणे. जमिनीची लेवल काढण्यास शिकणे
61) ट्रायपॉड ३) लेव्हलिंग हेड 2) दुर्बिण
8 1). सगळे साहित्य साधणे गोळा
केली.
2) जागा निश्चित केली. 3) हायपॉडवर सेट अप केलं व स्पिरीट लेवलचा वापर करून करून घेतलं
समान
4 अपर रिडिंग, लोवर रिडिंग व मिडल रिडिंग चेतली. ६) अशाप्रकारे डंपी लेवलचा वापर केला.
डम्पी लेव्हल दोन किंवा अधिक बिंदूमधील दृष्य संबंध जोडून, जोडलेल्या दुर्बिणीद्वारे आणि बबल पातळीद्वारे या


5.plate earthing
साहित्य :- आर्थिग प्लेट , नट बोल्ट , ji पाईप , आर्थिग पावडर , आर्थिग वायर , वीट , टिकाव फावडे ,स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प ,मल्टि मीटर ,
कृती :- प्रथम आर्थिग साठी जागा निवडावी.
आर्थिग करण्यासाठी 3*2 फुटचा खड्डा खोदावा
आर्थिग प्लेट व नट बोल्ट ची जोडणी करू घ्यावी
आर्थिग प्लेट खड्ड्यामद्धे उभी ठेवावी व बाजूने वीट लाऊन आर्थिग पावडर टाकावी व खड्डा बुजवून घ्यावा
आर्थिग च्या उभ्या पाईप मध्ये जवळ जवळ 2 बकेट पाणी टाकावे
आर्थिग करण्याचा उद्देश असं आहे की जो करंट लिक होतो त्यापासून लागणार करंट हा आपल्याला न लगता तो जमिनीमध्ये जातो
आर्थिग चे काही प्रकार :- 1} प्लेट आर्थिग



