1) वोल्टेज मोजणे
सर्वप्रथम मल्टी मिटर कसा वापरावा हे समजून घेणे.
सर्वप्रथम, मल्टीमीटरची डायल व्होल्टेज (V) मोडवर सेट करा. नंतर,
दोन प्रोब्स (लाल आणि काळा) संबंधित पॉइंट्सवर ठेवा आणि वाचन पाहा.
साहित्य: – विविध बॅटरी किंवा सेल ,
मल्टी मिटर च्या वायर सरळ जोडल्या आहेत की नाही ते बघून घेणे.
नंतर मल्टी मिटर ची रेंज DC वर आहे का ते बघणे.
नंतर बॅटरी किंवा सेल चे वोल्टेज तपासावे किंवा मोजावे.
वोल्टेज मोजत असताना + – वायर सरळ लावावी नाहीतर मल्टी मिटर खराब होण्याची शक्यता राहील
बॅटरी वोल्टज वही मध्ये नमूद करावे.
बॅटरी चे प्रमुख प्रकार :- प्राथमिक व सेकण्डरी बॅटरी