वर्कशॉप daily diary
सोमवार दि. ४/११/२०१९ आज सकाळी सरदार पटेलाची स्टोरी सागितली. नतर वेगवेगळे सेक्शनचे विभाग केले. त्यांनतर आम्हाला वर्क शॉप वाभागातील सेफ्टी विषयी माहिती दिली. नतर काही वस्तुची माहिती दिली. आणि त्या किती आहेत ते लिहून वेगवेगळ्या...
Read More