Month: October 2021

बायोगॅस….

सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू...

Read More

थ्रेडींग

साहित्य १०mm चा बार die कुलंट बेंच व्हईस कृती प्रथम थ्रीडींग करत असताना चा बार die गेऊन १० mm चा तायत बरं पकडून आणि हळु फीरणाचे तो त्या बार मध्ये फिट कराय नंतर तो थोडा फरून तो आपोआप खाली जाऊन लागत आणि...

Read More

पोल्ट्री 

 पोल्ट्री शेड बांधणीसाठी :-  १) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड...

Read More

Workshop

बांधकामासाठी मातीच्या व सिमेंट च्या विटा तयार करने उद्देश :- मातीच्या व सिमेंटची वीट तयार करणे . साहित्य :- कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचा .टीप :- सिमेंटची वीट बनवण्यास १:६असे प्रमाण .मातिची विट :- भेंडाभाजलेली वीट :-...

Read More

बिजागरी व स्क्रू चे उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे

दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेळ्या बिजागरी चा उपयोग केला जातो. १) पार्लमेंट बिजागरी :- हि बिजागरी मोठे हॉस्पिटल , मोठे सिनेमा हॉल , मोठे दरवाजेयांसाठी वापरतात . २) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात . ३) पट्टी...

Read More