Month: November 2021

R.C.C कॉलम तयार करणे

उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली...

Read More

विटांच्या रचना अभ्यासणे व ओळंबा व लेव्हल ट्यूब आणि लेव्हलंच उपयोग करणे

उपयोग :-रॅप टॅप :कारण रॅप टॅप हि रचना केली कि घरामध्ये गरम होत नाहीजास्त विटा जास्त माल जात नाही. हा रॅप टॅप बॉण्ड चा उपयोग होतो. फ्लेमिश बॉण्ड :-हा बॉण्ड दिसायला चांगला दिसतोमाहिती: रॅप टॅप ;- हा बांधकामात रॅप टॅप म्हणून रचना...

Read More

बिजागरी व त्यांचा उपयोग

दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते३) पट्टी बिजागरी...

Read More

बिजागरी व त्यांचा उपयोग

दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागऱ्यांचा उपयोग केला जातो. १) पार्लामेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमा गृह यासाठी वापरले जाते. २) टी बिजागरी ;- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात. ३) पट्टी...

Read More

घराच्या पायाची आखणी

घराच्या पायाची आखणी. उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे . साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप . कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप . कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम ....

Read More