Month: December 2021

पिक लागवडीच्या पद्धती🌱

उद्देश ; वेगवेगळ्या भाजीपाला व पिके लावण्याच्या पद्धती . पिके लावण्याच्या ३ पद्धती आहेत . १)पेरणी पद्धत ,,, यंत्राच्या साहाय्याने बी पेरली जाते . ओळीं मधील अंतर सामान असते . झाडामध्ये सामान अंतर असते . २)हाताने फेकणे ,,, या...

Read More

पशु व शेती

१) गाईच्या गोठ्यातील नोंदचा उददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे. १) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा. =कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते...

Read More

चारा तयार करणे

चारा तयार करणे साहित्य :-गाईसाठी चारा तयार करणे कुती :- १)पहिल्यांदा मशीन सुरु केले२)बाजरीची पेंढी सोडून मशीनमध्ये ठाकले३) मशीनमध्ये वजरीचे बारीक बारीक कुटटी करून घेतली४)नंतर आम्ही त्या कुटटी वजन केले५)त्या नंतर आम्ही त्याणी...

Read More

चारा तयार करणे

उदेश:- गाईसाठी चारा तयार करणे . साहित्य ;- कुटी मशिन, चारा, वजन काटा, कॅरेट, कापड, मीठ, सोडा 50 ग्राम . कृती ;- 1. पहिल्यांदा मशिन सुरू केल . 2. बाजरीची पेंडी सोडून मशीनमध्ये टाकणे . 3. माशीनमध्ये बाजरीचे बारीक-बारीक कुटी करून...

Read More

चारा तयार करणे

उदेश :- पोषटिक चारा तयार करणे साहित्य :-हिरवा चारा ,सुक चारा ,कुटीमशिण , मीठ , गुलपानी क्रूती 1- 10 किलो सुका चारा घेतला 2- सुक्या चाऱ्याची मिक्स कुटी केली 3- वरुण मीठ पानी टाकले [मीठ व पानी चविसाठी टाकले] काळजी 1- कुटी हवेशीर...

Read More