बोर्ड भरणे
आवश्यक सामग्री स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ. १) स्विच : इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतात: एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट...
Read More