Month: February 2022

शेंगदाणा चिक्की तयार करणे .

उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणे साहित्य : शेंगदाणा , गुळ , तेल साधन : वजन काटा , पॅकिंग बॉक्स , पकड , गॅस , लाइटर , प्लेट , कटर , रोलर  इ.. कृती : १) प्रथम शेंगदाणा व गुळ वजन करून घेणे. २) शेंगदाणे साफ करून मिडीयम फिल्म...

Read More

शेती व पशुपालन

परिमापकांचा अभ्यास ऊती संवर्धन उद्देश :- वनस्पतीच्या अवयवांच्या वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे . साहित्य :- काचेची बाटली ,पेशी ,ऊती ,ब्लेड , संदश ,लोब्लेड . साधने :- ल्यमिनार . पोषकत्व :- आगर वनस्पती संप्रेरके ( ऑक्सिन आणि...

Read More

शेती आणि पशुपालन

परिमापकाचा अभ्यास गाईचे वजन काढणे उद्देश – शरीराच्या मापानवरून वजन काडणे सामग्री – मीटरटेप ,पशू, paper pen प्रक्रिया-1. पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्यन्त लांबी व त्याच्या छातीच्या घेऱ्याचे माप काडावे . 2. पशुचे वजन...

Read More

Agriculture

परिमाप कांचा अभ्यास आपण काय शिकलो -. . त्याच्यामध्ये आम्हाला जमीन कशी मोजायची ते कळले.त्यानंतर...

Read More

विदयुत कार्यशाळेतील सुरक्षितता

विदयुत कार्यशाळेतील सुरक्षितताउद्देश :विदयुत कार्यशाळेतील सुरक्षितता अभ्यासाने व आत्मसात करणेसाहित्य व साधने : कार्यशाळेतील सुरक्षितसेफ्टी शूज , रबरी हातमोजे , इन्सुलेडेड टुल इ.कृती :विजेचा शोक लागू नये म्हणून घाय्वायची काळजी...

Read More