फेरो सिमेंट सीट तयार करणे
फेरो सिमेंट सीट तयार करणे सर्व साधारण पणे फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रणफेरो सिमेंट मुळे आपन कमीत कमी खरचा मध्ये जास्तीत जास्त मोठीअवजड व टिकाऊ वस्तू बनवू शकतो. फेरो सिमेंट मध्ये मोर्टरचे प्रमाण १;३ असे आहे,१;३...
Read More