Month: February 2022

Work shop

थ्रीडीग Feb 13, 2022 | Uncategorized साहित्य:- १००mm चा बार पाईप व्हॉईस ऑईल कृती प्रथम थ्रीडीग करत असताना १००mm छा बार घेणे तो बार पाईटेपिंगFeb 13, 2022 | Uncategorizedसाहित्य – २५. ३ ची फ्लॅट पट्टी, डील , मशीन , कुलट,...

Read More

थ्रीडीग

साहित्य:- १००mm चा बार पाईप व्हॉईस ऑईल कृती प्रथम थ्रीडीग करत असताना १००mm छा बार घेणे तो बार पाईप व्हॉईस मध्ये पकडणे नंतर त्या रॉड मध्ये डायगेच घालावे व ते हळुवार पणे फिरवणे असे अवळत अवलात ४ते ५ राऊंड फिरवणे डायागेच्य...

Read More

Work shop

बिजागरी व त्यांचा उपयोग दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी...

Read More

Work SHOP

विटांचे प्रकार व रचना उद्देश बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड...

Read More

Work shop

सनमायक बसवणे अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणेसाहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादीकृती ;- दिलेल्या मापानुसार...

Read More