Month: March 2022

TOMATO SAUCE TAYAR KARNE

उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे. साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ. कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन...

Read More

तनावर नियंत्रण ठेवणे

उद्देश: आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे साहित्य: *रासायनीक कंट्रोल- Hardocide 2-40,glycol m-71 . *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने तन . काढणे. 4} कागद हातरणे कृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी...

Read More

सनमायक बसवणे

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादी कृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर...

Read More

मापन

मापनाच्या दोन पद्धती असतात . 1) मॅट्रिक पद्धत 2) ब्रिटिश पद्धत 1) मॅट्रिक पद्धत:-या पद्धतीमध्ये मीटर किलोमीटर सेंटीमीटर मीटर एकर हेक्टर क्विंटल लिटर किलोग्राम मिली रुपये या प्रकारचे एकर वापरून मोजतात . 1सेंटीमीटर =10MM 10...

Read More

CHINCHA CHA SAUCE TAYAR KARNE

उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे. साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.) साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि.. 1) चिंच स्वच्छ करणे … पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये...

Read More