Month: March 2022

पाव *

पाव * उद्देश :मऊ पाव बनवता येणे . साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी … कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे . 2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे . 3)...

Read More

नानकटाई तयार करणे

उद्देश :- नानकटाई तयार करणे. साधने : कधई , उलधन , परात , इ. साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ. कृती : १) कढईत डालडा विकून घ्यावा. २) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे. ३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून...

Read More

उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणे

क्रममटेरियलवजनदरकिंमत१.शेंगदाणे३५० गग्रॅम१००₹७५२.गूळ३५० ग्रॅम४४₹१५३.तेल५  मिली१५०₹०.७५४.गॅस३० ग्रॅम९००₹२९५.पॅकिंग१४०₹०.१६Total Feb 14, 2022 | Uncategorized उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणे साहित्य : शेंगदाणा ,...

Read More

: शेंगदाणा चिक्की तयार करणे

साहित्य : शेंगदाणा , गुळ , तेल साधन : वजन काटा , पॅकिंग बॉक्स , पकड , गॅस , लाइटर , प्लेट , कटर , रोलर  इ.. कृती : १) प्रथम शेंगदाणा व गुळ वजन करून घेणे. २) शेंगदाणे साफ करून मिडीयम फिल्म पर भाजून घेणे. ३) भाजलेले शेंगदाणे...

Read More

आलेपाक बनवणे

आलेपाक बनवणे Feb 12, 2022 | Uncategorized आलेपाक तयार करणे साधन : गॅस , कढई , ताट  , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन  साहित्य:  आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम . गुळ – २०० ग्रॅम . इलायची...

Read More