Month: June 2022

उद्देश :- बोर्ड भरणे.

आवश्यक सामग्री: स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ. १) स्विच : इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतात : एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद...

Read More

सौर उर्जा

सौर उर्जा (Saur Urja) म्हणजे अशी ऊर्जा जी आपल्याला सूर्यच्या किरणांना पासून प्राप्त झाली. या ऊर्जाचा वापर आपण विविध कामासाठी करू शकतो. जसेकी कोणी पाणी गरम करण्यासाठी तर कोणी इलेक्ट्रिक-वीज तयार करण्यासाठी किंवा इतर काही...

Read More

Food lab project

प्रोजेक्ट सॉस तयारकरनेप्रोजेक्टसॉस तयार करने उद्देश -: सॉस तयार करने साहित्य -: चिंच ,गुलसाधने -: पटेल ,मीक्सर मशीन ,चमचा , गॅस ,गाळणी कृती -: १) पहिले दिलेली सामग्री वजन करून घेणे२) चिंच पाण्याने स्वच्छ धुवून घेणे३) उकळलेली...

Read More