workshop आर्क वेल्डिंग
1. आर्क वेल्डिंग म्हणजे काय? दोन धातूंचे तुकडे जोडण्यासाठी इलेक्ट्रोड आणि धातू यांच्यामध्ये विद्युत आर्क (Electric Arc) निर्माण केला जातो. या आर्कमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे धातू वितळतो आणि थंड झाल्यावर मजबूत जोड तयार होतो....
Read More