पोल्ट्रीमध्ये पक्षी आणण्याच्या आधी पुढील काळजी घ्यावी:पोल्ट्री शेड स्वच्छ व निर्जंतुक करावे.शेडमधील जुना कचरा व विष्ठा पूर्णपणे काढावी.खाद्य व पाण्याची भांडी स्वच्छ करावीत.स्वच्छ पिण्याचे पाणी तयार ठेवावे.शेडमध्ये योग्य तापमान व वायुवीजन ठेवावे.पक्ष्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी.लसीकरणाची योजना आधीच तयार ठेवावी.उंदीर, माश्या व इतर कीटकांपासून संरक्षण करावे.शेडमध्ये अनावश्यक लोकांची ये-जा टाळावी.पक्षी आणण्यापूर्वी ते निरोगी व चांगल्या दर्जाचे आहेत याची खात्री करावी.

पक्ष्यांच्या जाती

पोल्ट्रीमध्ये पाळल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या प्रमुख जाती:
व्हाईट लेगहॉर्न (White Leghorn) – अंडी उत्पादनासाठी
रोड आयलंड रेड (Rhode Island Red) – अंडी व मांसासाठी
प्लायमाउथ रॉक (Plymouth Rock) – मांस व अंडीसाठी
न्यू हॅम्पशायर (New Hampshire) – मांस व अंडीसाठी
ऑस्ट्रालॉर्प (Australorp) – अंडी उत्पादनासाठी
कॉर्निश (Cornish) – मांस उत्पादनासाठी
ससेक्स (Sussex) – मांस व अंडीसाठी
कडकनाथ (Kadaknath) – मांसासाठी प्रसिद्ध
असील (Aseel) – देशी जात
गिरिराज (Giriraja) – ग्रामीण/देशी पद्धतीच्या पालनासाठ

गावरान सुधारित जाती

गावरान कोंबड्यांच्या सुधारित जातींमध्ये प्रामुख्याने:
गिरीराज (Giriraja)
वनराज (Vanaraja)
ग्रामप्रिया (Gramapriya)
कृषिब्रो (Krishibro)
श्रीनीधी (Srinidhi)
कनकनाथ (Kanaknath)