बोर्ड तयार करण्याचा अनुभव
मी विज्ञान आश्रममध्ये शिकताना अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक बोर्ड तयार करायला आणि दुरुस्त करायला शिकलो या प्रशिक्षणातून मला खूप काही शिकायला मिळालं खाली मी माझा अनुभव ५ महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये मांडलेला आहे
इलेक्ट्रिक बोर्ड बनवण्याचं कौशल्य
विज्ञान आ श्रममध्ये विविध प्रकारचे बोर्ड – जसे की घरगुती वापरासाठीअभ्यासिकेकरता आणि कामगारांसाठी असलेले बोर्ड – बनवायला शिकलो. हे करताना वायरिंग सॉकेट्स, स्विचेस यांची योग्य जुळवणी कशी करायची हे समजलं


