WORKSHOP अभियांत्रिकी
WORKSHOP हे माझ DBRT या कोर्स मधील शेवटचे सेक्शन आहे . ह्या सेक्शन मध्ये मला कोणत्या धातुला कोणती आणि कशा प्रकारे वेल्डिंग करावी हे मला WORKSHOP ह्या सेक्शन मधे कळाले .
Daily Direay
१९/०२/२०२०
आज आमचे दुपारनंतर सेक्शन चेंज झाले . नंतर आम्ही WORKSHOP मध्ये आलो व सरांनी आमचे नाव लिहुन घेतले .व त्यानंतर आम्ही Scrab मध्ये गेलो . व आम्ही तिथे आवरवर केली .
२०/०२/२०२०
- मोजण्याचे पद्धत
- १ ब्रिटिश
- २ मॅट्रिक
- वर्निअर कॅलिपर
- बेंच ग्रांईडर , हँन्ड ग्रांईडर , पॉवर कटर ( चॉप सॉ ) हे आम्हाला मशिन कसे वापरायचे ? व ह्या मशिन वापरताना कोणत्या प्रकरची सुरक्षिततेची साधने वापरावी हे आम्हाला सनी सरांनी शिकवले .
२१/०२/२०२०
- आज आमचा ड्रॉंईंग क्लास झाला .
- व दुपार नंतर मी शिवण क्लासला गेलो तिथे आम्ही फुलपाखरु बनवयला शिकलो .
२३/०२/२०२०
- M.E.C.B. चा लॉंग फॉर्म काय ?
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
- आज आमचे विशाल सरांनी AC वर लेक्चर घेतले .
- त्यानंतर आमचे लक्षमण जाधव सरांनी विटा याविषयावर प्रॅक्टिकल घेतले .
- दुपारनंतर आम्ही टॉवरकडच्या बाजुला विटिंचे बांधकाम केले .
२४/०२/२०२०
- आज रणजित सरांनी शिवजयंती या विषयावर स्टोरी सकाळी घेतली .
- त्यानंतर आम्हाला सनी सरानी वेल्डिंग करायला शिकवले .
- त्यानंतर स्टुलालसाठी काय व किती वापरायचं हे ठरवले .
- दुपारनंतर मी ते कापले व जोडताना विरघळले .
- त्यानंतर ४ वाजता सेमिनार झाला .
२५/०२/२०२०
- आज मी ड्रीम हाऊस मध्ये फॅब लॅब चा प्रोजेक्ट टाइमर बसवला , आणि वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली .
- दुपार नंतर मी ब्लॉक चे काम केले आणि काही विडिओ डाउनलोड केले .
२६/०२/२०२०
- आज कैलास जाधव सरांचे बेसिक ईलेक्ट्रिक वर लेक्चर झाले .
- त्यानंतर मी वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली .
- दुपारनंतर मी माझ्या लॅपटॉपवर ब्लॉक पुर्ण केले.
- त्यानंतर मी वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली .
२७/०२/२०२०
- आज सकळी सनी सरांचे उर्जा या विषयावर लेक्चर घेतले .
- त्यानं तर मी सरांना विचारुन पुर्ण दिवस आराम केला .
२८/०२/२०२०
- आज लक्षमण जाधव सरांनी ड्रॉईंग क्लास घेतला .
- दुपारनंतर शिवण क्लास झाला तिथे मी माझी ट्रॅकपॅंट शिवली .
०१/०३/२०२०
- आज मी सुट्टीवर होतो .
०२/०३/२०२०
- आज सकाळी रणजित सरांनी दादा साहेब फाळके यांच्यावर स्टोरी घेतली.
- त्यानंतर सायकल ट्रिप चे प्लॅनिंग केले.
०३/०३/२०२० ते ०६/०३/२०२०
दि. ०३/०३/२०२० ते दि.०६/०३/२०२० सायकल सहल गेली होती .
०८/०३/२०२०
- आज सकाळी विशाल सरांनी फ्युज वर लेक्चर घेतले .
- त्यानंतर लक्ष्मण जाधव सरांनी प्लबिंगचे प्रॅक्टिकल घेतले .
- दुपारी मी सेक्शन मध्ये गेलो नाही आराम केला रुमवर .
०९/०३/२०२०
- आज आम्ही चार जणांनी स्टोरी घेतली .
- त्यानंतर मी स्क्रॅब मध्ये ठेवायला स्टॅंड बनवले .
- चार वाजता किचन कमिटी झाली .
१०/०३/२०२०
- आज सकाळी सनी सरांचे घनता या विषयावर लेक्चर झाले .
- त्यानंतर मी स्क्रॅब मध्ये स्टँड्साठी रॉड कापले .
- त्यानंतर दुपारीनंतर मी कॉम्प्युटर क्लासला गेलो तिथे मी WIKI COMMONES शिकलो .
१२/०३/२०२०
- आज सकाळी सनी सरांचे मशीन वर लेक्चर घेतले .
- त्यानंतर आम्ही सेक्शन मध्ये गेल्यावर सनी सरांनी प्रत्येकाला कामे दिली.
- मला किचन साठी तक्रार पेटी बनवायचे काम दिले .
- मी १फुट बाय १ फुटाची आणि लाकडी ( प्लायवुड ) ची तक्रार पेटी बनवायची ठरवली .
- दुपारनंतर मी लाकडाचे तुकडे कापुन घेतले .
१३/०३/२०२०
- आज विशाल सरांनी ड्रॉईंग क्लास घेतला .
- दुपारनंतर मी शिवण क्लास ला गेलो होतो ,मी खर सांगायला गेलो ना तर मला शिवण क्लासमध्ये खुपच कंटाळा आला होता .
१४/०३/२०२०
- आज आमचा DBRT या कोर्स ची सुट्टी होती .
- पण काही DBRT च्या मुलांनी मेगर चे अॅडवांस इलेक्ट्रीकल ट्रेनिंग अटेंड केले .
- हे ट्रेनिंग तीन दिवसांचे होते , १४/०३/२०२० ते १६/०३/२०२० .
- आज आम्हला बेसिक ईलेक्ट्रीक वर लेचर झाले .
१५/०३/२०२०
- आज ट्रेनिंगचा दुसरा दिवस होता .
- आज व्यवसायात आणि नोकरीत कोणत्या प्रकारचे तोटे आणि फायदे ह्यावर पहिले लेक्चर झाले .
- आज मला MCB चे प्रकार काळाले , कोणत्या कंपनीचे MCB घ्यावेत ? हे मला आज कळाले .
- दुपारनंतर आर्थिंग वर लेक्चर झाले .
१६/०३/२०२०
- आज सकाळी रणजीत सरांनी पोली फायबर वर स्टोरी घेतली .
- त्या सरांनी यशस्वी व्यवसायावर लेक्चर झाले .
- त्यानंतर पर्यावरण उर्जा च्या सरांनी सोलार वर लेक्चर घेतले .
- त्यानंतर पर्यावरण उर्जा च्या सरांनी सोलार वर लेक्चर घेतले .
- त्यानंतर सुहास सरांनी सोलार मधील व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले .
- त्यानंतर आम्ही आश्रामातील सोलार वरील उपकरणे बघितली .
- दुपारी नतर आम्ही मेगर चा ३०,००० रु किमती चा मल्टिमीटर वापरायला शहा सरांनी शिकवले .
- त्यानंतर आम्हाला मेगर चे सर्टिफिकेट दिले .
१७/०३/२०२०
- आज सकाळी सनी सरांनी सिंपल मशिन वर लेक्चर घेतले .
- त्यानंतर मी तक्रार पेटी साठी नविन दरवाजा कापला .
- त्यानंतर आम्हाला मेमोरियल हॉल मध्ये सगळ्या स्टाफ आणि स्टुडंट कुलकर्णी सरांनी बोलवले .
- तिथे D.B.R.T. कोर्स च्या मुलांना सुट्टी दिली .
- आणि ज्यांना घरी जायचे होते त्यांना घरी पाठवले .
१८/०३/२०२० ते २२/०३/२०२० ते आम्हाला कोरोना ची सुट्टी होती . तेव्हा जे जण आश्रामात राहिले होते , आम्ही आमचे राहिलेले काम पुर्ण केले .
२३/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे सुतारकाम या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी आहार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२४/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे सर्व्हे टेक्निक या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी सेंद्रिय कीटकनाशकांचा फायदा या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२५/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे अर्क वेल्डिंग व Co2 वेल्डिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी जनावरांचे अंदाजे वय ठरविणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२६/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे अर्थिग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी व्हर्मिंकंपोस्ट व व्हर्मीवाश बनविण्याची पध्दत व फायदे भाग -२ या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२७/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे फेरोसिमेंट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी लॅक्टोमीटर आणि इतर योग्य तंत्र वापरुन दूध आणि त्याच्या उत्पादनातील भेसळओळखणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२८/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे ड्रॉईंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी सुहास सरांनी Simple Circuit या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२९/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे आर सी सी कॉलम या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी कृत्रिम रेतन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
३०/०३/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे सोल्डरिंग करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी लागवडीसाठी बियाणांची संख्या ठरविणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
३१/०३/२०२०
- आज सकाळी सोनल मॅडम सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी व्हर्मिंकंपोस्ट व व्हर्मीवाश बनविण्याची पध्दत व फायदे भाग -२ या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०१/०४/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे आर सी सी कॉलम या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी लॅक्टोमीटर आणि इतर योग्य तंत्र वापरुन दूध आणि त्याच्या उत्पादनातील भेसळओळखणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०२/०४/२०२०
- आज सकाळी कुलकर्णी सरांचे सोल्डरिंग करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी लागवडीसाठी बियाणांची संख्या ठरविणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०३/०४/२०२०
- आज सकाळी सोनल मॅडम सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी कृत्रिम रेतन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०६/०४/२०२०
- आज सकाळी सुहास सरांनी Simple Circuit या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांना लागणारी अन्नद्रव्ये व त्याचे महत्त्व या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०७/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांचे पर्जन्यमापन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी सनी सरांनी लोखंड व त्याचे मिश्र धातू या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०८/०४/२०२०
- आज सकाळी विशाल सरांनी इलेक्ट्रिकल काम करताना घ्यावयाची दक्षता या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले
०९/०४/२०२०
- आज सकाळी सनी सरांनी C.P.M. चार्ट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांचा खताचा डोस ठरविणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
१०/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांचे इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी गाय व म्हशींच्या दुधाळ जाती या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले
१३/०४/२०२०
- आज सकाळी विशाल सरांनी वायर व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी मुर्गास तयार करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले
१४/०४/२०२०
- आज सकाळी सनी सरांनी S S कार्यपध्दती या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी विशाल सरांनी स्विच व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
१५/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी सनी सरांनी भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
१६/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
१७/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
१८/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
२०/०४/२०२०
- आज सकाळी विशाल सरांनी प्लग व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी सनी सरांनी उर्जा व ऊर्जेचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२१/०४/२०२०
- आज सकाळी सनी सरांचे उर्जा व उर्जेचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पोल्ट्री फार्मिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
२२/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी वीज बिल काढणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी व्हर्टिकल गार्डन तयार करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
२३/०४/२०२०
- आज सकाळी सनी सरांचे प्लबिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी टोमॅटो सॉस तयार करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२४/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी प्लेन टेबल सर्व्हे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी प्लास्टिक मल्चिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
२७/०४/२०२०
- आज सकाळी सनी सरांचे फ्लोचार्ट या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी बेसन लाडू तयार करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
२८/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी DOL स्टार्टर या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांचा खताचा डोस काढणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
२९/०४/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी सोलार मेंट्न्स या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी विशाल सरांनी MCB व ELCB ची कार्य प्रणाली या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
३०/०४/२०२०
- आज सकाळी सनी सरांचे सिंपल मशीन या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी रक्त गट तपासणी या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले.
०४/०५/२०२०
- आज सकाळी रेश्मा मॅडम नी Blood Pressure या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी कैलास जाधव सरांनी सोलार ड्रायर या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
०५/०४/२०२०
- आज सकाळी रेश्मा मॅडम नी Blood Pressure या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी कैलास जाधव सरांनी सोलार ड्रायर या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
११/०५/२०२०
- आज सकाळी कैलास जाधव सरांनी सोलार लाईट व्यव्स्थापन ( इन्व्हर्टर ) या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .
- त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी प्रथमोपचार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर झाले .