प्रात्यक्षिक 1. गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे.
उददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे.
१) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा.
कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते आपल्याला यांचा चारा घालण्याचे प्रमाण constant ठेवले तर त्यावरुन दुधावर काय परिणाम होतात. किंवा दुध कमी जास्त होते का हे सर्व आपल्याला नोंद पऋकातुन कळत असते म्हणून गाईच्या गोठ्यातील गोदी घेणे गरजेचे आहे.
२) गाईच्या गोठ्यात नोंदी घेतांना कशाची करण्याची आपण नोंद घेतली पाहिजे.
= गाईच्या गोठ्यातील नोंदी होतांना खाद्य खादय आणि दुध याची नोंद घेतली पाहिजे.तसेच त्यांच्या आरोग्याची तक्ता याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे.
३) प्राण्यांचा आरोग्याचा तक्ता का करावा ?= या तक्ता आपण त्यांचे निरीक्षण करत असतो त्या निक्षिणावरुन आपल्याला प्राण्यांची लक्षणे समजत असतात तसेच त्यावरुन आपल्याला उपचार काय करावे हे पण लक्षात येत असते. तसेच त्या लक्षणांच्या मागे किती किती पेटी खर्च झाले हे सुदधा आपल्याला समजत असते.उददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे.
१) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा.
=कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते आपल्याला यांचा चारा घालण्याचे प्रमाण constant ठेवले तर त्यावरुन दुधावर काय परिणाम होतात. किंवा दुध कमी जास्त होते का हे सर्व आपल्याला नोंद पऋकातुन कळत असते म्हणून गाईच्या गोठ्यातील गोदी घेणे गरजेचे आहे.
२) गाईच्या गोठ्यात नोंदी घेतांना कशाची करण्याची आपण नोंद घेतली पाहिजे.
= गाईच्या गोठ्यातील नोंदी होतांना खाद्य खादय आणि दुध याची नोंद घेतली पाहिजे.तसेच त्यांच्या आरोग्याची तक्ता याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे.
३) प्राण्यांचा आरोग्याचा तक्ता का करावा ?
= या तक्ता आपण त्यांचे निरीक्षण करत असतो त्या निक्षिणावरुन आपल्याला प्राण्यांची लक्षणे समजत असतात तसेच त्यावरुन आपल्याला उपचार काय करावे हे पण लक्षात येत असते. तसेच त्या लक्षणांच्या मागे किती किती पेटी खर्च झाले हे सुदधा आपल्याला समजत असते.
दिनांक | दूध | हिरवा चारा | कडवा/सुखा चारा | खुरात गोळी पेंड | भुसा |
16 /12/ 21 | 5 +6.5 + 6.5=18 | 10+10 | 3+3=6 | 2+2+2=6 | 1+13=14 |
17/12/21 | 6.50+6.60=16 | 15+15 | 3+3=6 | 1+1+1=3 | 1+1+1=3 |
18/12/21 | 6.5 | 15+15 | 3+3=6 | 2+2+2=6 | 1+1+1=3 |
19/12/21 | 6+4+4=14 | 10+10 | 3+3=6 | 2+2+2+=6 | 1+1+1=3 |
20/12/21 | 6 | 10+10 | 3+3=6 | 2+2+2=6 | 1+1+1=3 |
21/12/21 | 6+5+4=15 | 15+15 | 3+3=6 | 1+1+1=3 | 1+1+1=3 |
22/12/21 | |||||
23/12/21 | |||||
24/12/21 | |||||
25/12/21 | |||||
26/12/21 | |||||
27/12/21 | |||||
28/12/21 | |||||
29/12/21 | |||||
30/12/21 | |||||
31/12/21 | |||||
1/1/22 | |||||
2/1/22 | |||||
3/1/22 | |||||
4/1/22 | |||||
5/1/22 | |||||
6/1/22 | |||||
7/1/22 | |||||
8/1/22 | |||||
9/1/22 | |||||
10/1/22 | |||||
11/1/22 | |||||
12/1/22 | |||||
13/1/22 |
प्राण्यांच्या आरोग्याचा तक्ता
अ. क्र | प्राण्यांचे नाव | लक्षणे | उपचार | खर्च | किती दिवस |
वासराचे नाव | जन्म दिनांक | वजन | खाद्य | जंत निर्मूलन |
प्रॅक्टिकल 2) दूध काढणे .
उद्देश ,:- यंत्राच्या साह्याने दूध काढणे .
साहित्य : दूध काढण्याचे यंत्र ,बकेट ,पाणी इत्यादी .
कृती :- गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या .
नंतर मशीन सडणा लावा
नंतर मशीन चालू करा .
निरीक्षण:- गाईचा सड स्वच्छ धुऊन घेणे
मशीन ने दूध काढतानी त्याच्याकडे चांगले लक्ष ठेवा
मशीन ने दूध हे सात मिनिटात निघाले पाहिजे.
दूध काढण्याच्या दोन पद्धती :1) मशीन द्वारे दूध काढू शकतो 2) आपण हाताने दूध काढू शकतो .

प्रॅक्टिकल 3) चारा तयार करणे .
उद्देश :- गाईंसाठी चारा तयार करणे .
साहित्य :- कुट्टी मशीन ,चारा ,वजन काटा, कॅरेट, कापड, मीठ ,सोडा 50 ग्रॅम .
कृती :- 1) पहिल्यांदा मशीन सुरू केली , नंतर बाजरीची पेंड सोडून मशीन मध्ये टाकली .
आणि आम्ही त्या कुटीचे वजन केली. त्यावर 50 ग्रॅम मीठ आणि 50 ग्रॅम सोडा पसरला ,
नंतर आम्ही पुन्हा त्यावर कोटीचा एक लेअर घातला .
काळजी :- कुट्टी बारीक करणे , चारा हवेशीर ठेवणे , चारा टाकताना मिक्स करणे .
प्रॅक्टिकल 4) पोलट्री चे व्यवसायाचे प्रकार
उद्देश :- पोल्ट्री व्यवसायाचे प्रकार समजून घेणे.
पोल्ट्री व्यवसाय चे प्रकार कोणते
1) अंडी उत्पादन
2) मास उत्पादन
3) अंडी उबवने
अंडी उत्पादन :-अंडी उत्पादनाच्या कोंबड्या जाती विषयी माहिती सांगा ?
वाईट प्लेग हार्ड:- एक अंडी देणारी कोंबडीची जात आहे . ही कोंबडी अंडे 13 ते 14 महिने देत असते प्रति वर्षाला 300 ते 350 अंडे देते तिच्या अंड्याचे वजन साधारण पाच ग्रॅम ते 55 ग्रॅम इतके असते तसेच त्याचे उत्पादन क्षमता 85 टक्के आहे
BV 300 :- एक अंडे देणार्या कोंबडीची जात आहे प्रति वर्षाला 350 पेक्षा जास्त अंडे देते तसेच शेतीची उत्पादनक्षमता आहे 95 टक्के आहे
बॉन्स :- ही कोंबडीची जात वजनदार असते ही ही 13 ते 14 महिने अंडी देते तसेच प्रति वर्षाला 350 पेक्षा जास्त अंडे देते या कोंबडीचे अंड्याचे वजन वजन 65 ग्रॅम इतके असते या कोंबडीची उत्पादन क्षमता 90 टक्के आहे
हाय लाईन :- हे एक अंडे देणार्या कोंबडीची जात आहे ही कोंबडी वजन आणि खूप हलके असते ही प्रति वर्षाला 350 पेक्षा जास्त अंडे देते .
BV 380 :- ही एक अंडे देणारी कोंबडीची जात आहे ही कोंबडी प्रति वर्षाला 350 पेक्षा जास्त आनंद देते उत्पादन क्षमता 75 टक्के आहे.
मास उत्पादनासाठी जाती :-
गावरान :- 45 दिवसात 250 ते 300 ग्रॅम खाद्य वजन 1.5 kg वाढते
वेन्को :- हा पक्षी 45 दिवसात 2.5 kg वजन वाढतो खाद्य त्याला 1.5 kg लागते
कॉकरेल :- हा पक्षी 45 दिवसात 800 ते 900 ग्रॅम वजन वाढतो खाद्य 3 ते 3.5 केजी लागते.
अंडे आणि मांस उत्पादन देणाऱ्या कोंबड्यांच्या जाती
1 सुवर्णधारा:- हा पक्षी 190 अंडे देत असतो या पक्षाचे वजन 3 ते 4kg असते .
वनराजा :- पक्षी वर्षाला 160 ते 180 अंडी देत असतो. याचे वजन 2.5 केजी पर्यंत असते
कडकनाथ :- हा पक्षी 90 ते 100 अंडे वर्षाला देत असतो या पक्षाचे वजन 1.10 ते 1.25
ग्रामप्रिया :- या पक्षाचे वजन 2kg असते अंडी उत्पादन 250 अंडी प्रति वर्षाला देतो
कावेरी:- या पक्षाचे वजन 1.5 ते 2kg असते अंडी उत्पादन 200 ते 250 अंडी प्रति वर्षाला देते .
प्रॅक्टिकल 5 ) कंपोस्ट खत तयार करणे .
उद्देश :- कंपोस्ट खत तयार करणे
साहित्य :- कंपोस्ट बॅड, प्लास्टिक कागद, शेन पाणी कम्पोस्ट कल्चर गुळ. इत्यादी
कृती :- तीन बाय आठ चा बेड तयार केला नंतर त्यावर पहिल्यांदा सुका कचरा पसरवला त्यावर शेणाची स्लरी पसरवली पुन्हा सुका कचऱ्याची स्लरी पसरवली. आणि पाणी सोडून त्यावर परत कंपोस्ट कल्चर शिंपडले .
काळजी :- कंपोस्ट खत तयार करण्यासाठी चांगला बेड तयार करणे. बेड वरती दररोज पाणी मारणे.
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी प्लास्टिक कागद का वापरतात ?
जर कंपोस्ट खताचा वापर जास्त प्रमाणात पाऊस पडला तर त्यातले जिवाणू बॅक्टेरिया हे त्या कंपोस्ट खतामध्ये राहतात ,आणि आपण जर ते तसेच कंपोस्ट खत टाकले तर पावसाने ते जिवाणू वाहून जातात ,म्हणून आपण प्लास्टिक कागद चा वापर करतो.
प्रॅक्टिकल 6) पीक लागवडीच्या पद्धती
उद्देश :- पीक लागवडीच्या पद्धती समजून घेणे .
भाजी पिके लावण्याच्या पद्धती
फेकनी पद्धत
पेरणी पद्धत
टोकणे पद्धत
फेकणे पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण हाताने धान्य बियाणे फेकून पेरत असतो ,त्यास फेकनी पद्धत म्हणतात तसेच धान्य समान अंतरावर राहत नाही कुठे धान्य पडते तर कुठे धान्य पडत नाही.
पेरणी पद्धत :- या पद्धतीत आपण यंत्राच्या साहाय्याने पेरत असतो तर यामध्ये पेरत असताना ओळींमध्ये अंतर सारखे असते पण बियाणे मध्ये अंतर सारखे नसते .
टोकने पद्धत:- या पद्धतीत आपण खुरप्याच्या सहायाने बियाणे टोकून लावतो म्हणजे ओळीमधील अंतर सारखे असते आणि बियाणे मध्ये अंतर सारखे असते.
फळबाग लागवड व्यस्थापन:-
1) चौरस पद्धत:- या पद्धतीत आपण चारही बाजूंनी समान अंतरावर झाडे लावतो. आणि झडांमधील समान अंतर असते . उदा. पेरू आंबा चिकू इत्यादी.
2)आयात पद्धत:- या पद्धतीत मध्ये आपण अंतर समान ठेवतो. परंतु झाडांमध्ये अंतर सारखे ठेऊ शकत नाही यामध्ये आपण वाल , कारली, दोडका. इत्यादी पिके घेऊ शकतो.
३)त्रिकोण पध्दत:- या पद्धतीत मध्ये आपण त्रिकोणाच्या तीन पॉइंट वर झाडे लावू शकतो . यामध्ये आपण लीची आंबा पेरू इत्यादी फळ झाडे लावू शकतो.
4,)षटकोन पध्दत:-
या पद्धतीत आपण षटकोणाच्या आकारात करून त्याच्चा प्रत्येक कोनावर झाडे लावतो या मध्ये आपण उदा चिन्नु, लिंबू, संत्री, मोसंबी =
झाडे लावू शकतो.
5 )समपातळी रेखा मांडणी पद्धत:- ही पद्धत डोंगराव भागात झाडे लावण्यासाठी
तसेच या पद्धतीमुळे मातीची ग्रुप नाही, डोंगलराळ भागात ही पध्दत वापरतात शकतो उदा. साग, सदडा, असे झाडे लावू शकतो
फळझाडे लावण्याचे अंतर
मिर्ची = 60 x 45
ज्वारी =45 x15
बाजरी = 30 x 15 cm
बटाटा =60X20 cm
कोबी = 45X30 CM
वांगी = 90X30Cm
भात =15×15cm
कांदा =15×10 cm
कारले =1.5×1m
हळद =30×30cm
पपई =2.5×2.5m
उदाहरण :-
- एकर मध्ये बटाटा 60×20 cm तर किती रोपे बसतील
झाडा मधील अंतर =60×20
. = 1200
क्षेत्रफळ =1 एकर
=39204000
रोपांची संख्या =39204000÷1200
. = 32670
प्रॅक्टिकल 7) पिकाला पाणी देण्याच्या पद्धती .
उद्देश :-पिकाला पाणी देण्याच्या पद्धती समजून घेणे .
तुषार सिंचन
साहित्य :- नोजल ,पाइप ,सॉकेट , टी एल जॉइन अंड कॅप . फिल्टर
कृती :- सर्व पाईप बसवले , प्रत्येक दोन पाईप सोडून sprilcer बसवली .
वळणाच्या जागेवर एल चॅनल बसवला आणि पाणी मध्ये द्यायचे असेल तर आपण T जॉइनर फसवू शकतो . सर्व सॉकेट चांगले फिट्ट बसवले मोटरला नोझल बसवले
काळजी :- पाईप लाईन करताना पाईप सटकणार नाही याची काळजी घेणे .
ठिबक सिंचन :-
साहित्य :- स्टॅन्ड फिल्टर , स्क्रीन फिल्टर, मेन लाईन, सब में लाईन , अँड कॅप .
कृती :- मेन पाईपलाईन टाकली नंतर त्याला सबियनलाईन पाईप लाईन टाकली . मेन लाईन मध्ये एअर वॉल बसवला स्टॅम्प एअर फिल्टर ला व स्क्रीन फिल्टर बसवले . मोटर चालू करण्याच्या आधी ठिबक प्रत्येक झाडाच्या बुंध्यापाशी आहे की नाही हे चेक केले नंतर मोटर चालू केले
काळजी :- बायकांची जोडणे व्यवस्थित करून घ्यावी .
पाटपाणी देणे :-
साहित्य : फावडा
कृती :-फावडा च्या साह्याने पाण्याचा मार्ग मोकळा करावा प्रत्येक झाडाला पाणी मिळते की नाही याची काळजी घ्यावी .
तोटे :- पाणी जास्त वाया जाते झाडांना व्यवस्थित खत मिळत नाही करत द्यायला अडचणी होते .
प्रॅक्टिकल (8 ) :- पिकांच्या खतांचा डोस ठरवणे.
मिरची
100 : 50 : 50
झाडांमधील अंतर= 60× 45 सेंटिमीटर बरोबर 2, 700 (स्केअर फुट)
क्षेत्रफळ = 1 हेक्टर
=100 गुंठे
= 108900 (sq )
108900×900 =98010000
रोपांची संख्या =क्षेत्रफळ ÷ झाडांचे अंतर
98,010,000 ÷2700=36300 रोपे लागतील
एका झाडाला लागणारे नत्र = झाडांची संख्या ÷एकूण नत्र
100×2.17=217
36300÷21700=1.67
= 1.17
50×6.25 =312.5
36300÷312.5=1.16
ssp= 1.16
50×1.72=86
36300÷86=4.22
MOP= 4.22
प्रॅक्टिकल( 9):- प्राण्यांचे तापमान घेणे
उद्देश :- प्राण्यांचे तापमान घेणे
साहित्य :- थर्मामीटर ,हातमोजे, नोंदवही, पेन .
कृती :- सर्वात पहिल्यांदा आम्ही उस्मानाबादी बकरी चे तापमान घेतले तर त्या शेळी चे तापमान 99.2 f°
नंतर सोजत शेळी चे तापमान 10.5 f°
सपना शेळी चे तापमान 100.9 f°
संगमनेरी शेळी चे तापमान 101.3 f°
सानेन शेळी चे तापमान 101.6 f°
खडकी शेळी चे तापमान 100.15f°
नीरज बोकडाचे तापमान 102.3f°
काळजी :- त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे तापमान घेताना हात मोजे वापरणे
निरीक्षण :- तापमान घेताना बकरी जास्त वेळ स्थिर राहत नाही .
प्रॅक्टिकल (10):- प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती
उद्देश :- प्राण्यांच्या ओळखण्याच्या पद्धती समजून घेणे .
कृती :- गोंदणे पद्धत म्हणजेच आपण प्राण्यांना ओळखण्यासाठी शरीरावर टॅटू काढून शकतो .
बिल्ला पद्धत म्हणजे आपल्याकडे जास्त प्राणी असल्यास त्यांच्यावर लक्ष जात नाही किंवा आपल्याला काळजी घेता येत नाही एखाद्या प्राणी राहून जातो म्हणून त्यांना नंबर देत असतो म्हणजे प्राण्यांच्या कानाला अभिला मारतो.
ब्रॅण्डिंग पद्धत म्हणजेच आपण नंबर देतो त्याच्या आकाराचा शिका गरम करून जनावराच्या मागच्या पायावर मांडीवर देत असतो पण तो गरम केला केलेला सिक्का फक्त चार सेकंद टच केला पाहिजे .
काळजी :- ब्रॅण्डिंग करताना चार सेकंदाच्या वर गरम केलेला शिक्का मांडीवर ठेवला नाही पाहिजे नाहीतर त्रास होईल.
प्रॅक्टिकल 11 रोग आणि किडी
उद्देश:- रोग आणि किडी समजून घेणे
कृती :- सगळ्यात प्रथम आम्ही आमच्या विज्ञान आश्रम परिसरात झाडांचे निरीक्षण केले त्यावर लागलेली कीड यांची ओळख घेतली त्यामध्ये. खोड पोखरणारी अळी जाळे बनवणारी आळी पान कडेला खाणारे आळी .
उसावर होणारा रोग जास्तीत-जस्त करपा हा रोग होतो
. प्रॅक्टिकल 12 ) :- कलम करणे
उद्देश :- डाळिंबाच्या झाडाला कलम करणे .
साहित्य :- प्लास्टिकची पिशवी , नारळाची साल किंवा कोको पावडर
कृती :- सर्वप्रथम सरांनी आम्हाला कलम विषयीची माहिती दिली व ती प्रॅक्टिकल करून घेतले .
नंतर मी डाळिंबाच्या झाडाला कलम केले आणि कलम केलेल्या फांदीला प्लास्टिक मी बांधले इतके फिट बांधायची की बाहेरची हवा आत गेली पाहिजे परंतु आपली हवा बाहेर गेले पाहिजे.
केलेला कलम दोन ते तीन महिन्याने बांधलेल्या प्लास्टिक काढावे .