उद्देश : शेतातील तण नियंत्रित करणे .

तण म्हणजे काय ?
जी लागवण आपण करत नाही . पण ती उगवते तिला तण असे म्हणतात .

कृती : सर्व तण हे भौतिक पद्धतीने काढले .
१)शेतातील काँग्रेस कुठे कुठे पसरले आहे हे बघून घ्यावे .
२)सर्व तण हाताने काढले .
३)तणांच्या बिया शेतात पडू नये म्हणून लांब नेऊन टाकले .
४)तण हे मुळापासून उपटून काढले .

ताणामुळे होणारे नुकसान
१)उत्पादनात घट .
२)लागवडीचा खर्च वाढतो .
३)पिकाची गुणवत्ता कमी होते .
४)पाणी व खात जास्त प्रमाणात वाया जाते .
५)प्राणांच्या उत्पादनात घट .
६)पाण्याचा प्रवाह अडवते .

मानवासाठी धोक्याचे : हात लावला तर इजा होते ,अंगाला खाज सुटते ,डोळ्यांना त्रास होतो .

# भौतिक पद्धत : खोल नांगरणी करणे . ,जमीन जाळणे ,कांजूरप्याच्या साहाय्याने हाताने काढणे ., २ वेळा फवारणी करणे .

# पीकपेरणी पद्धत :पिकाची फेरपालट करणे .

# जैविक पद्धत :किडे सोडणे .

# रासायनिक पद्धत : कवमिकल फवारणे . ,meera-७१, २-४D ,ATAZIN ,GOOL ,roger ,tarja super

शेतात तण काढताना….