केक

Mar 9, 2022 | Uncategorized

उद्देश :
जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .


साहित्य :
मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,
विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,


कृती :
१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .
२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,
३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,
४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,
५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,
६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,
७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,
८}मिश्रणात हात घालू नये ,
९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)
१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,
११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,
हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो .