उद्देश : RCC column तयार करने.
मटेरियल :
वाळू , सीमेंट , खडी , पानी , तार , ऑइल ई.
साहित्य :
coloum चा ढाचा , पाटी इ.
उपक्रमाची निवड : पार्किंग खांबाला आरसीसी कॉलम केले .
कृती :
- प्रथम कॉलमचा धाच्याच माप घेऊन त्याचे घणफल काढून आदज खर्च काढावा.
- concernt मजबूत बसण्यासाठी खांबाला तर बांधून घेणे.
- कॉलमच्या धाच्या ला तेल लावून घेणे .
- नंतरून त्या धाच्याला लावांव यला तारेने बांधून घेतले
- 1:2:4 प्रमाणात सीमेंट , वाळू व खडी घ्यावी
- ते खोऱ्याने चांगले मिक्स करून concernt बनवावे
- पाटीत भरून त्या साच्यात भरणे
- पाटीत भरून त्याच्या सगळीकडे असे टाकावे
- पुढच्या दिवशी तो धाच्या कडून ते कडक होण्यासाठी पानी मारावे.
दक्षता :
- कॉलमचा दहाच्या लावतणी सगळ्या बाजूने कवर होईल अशा प्रकारे टाकावे.
Diagram :
फोटो:
Costing:
Costing | ||||
अ.क्र | मटेरियल | मालाचे माप | दर | किंमत |
1 | वाळू | 14 l | 1 | 14 |
2 | सीमेंट | 7 l ( 10.5kg ) | 7 / per kg | 73.5 |
3 | खडी | 28 l | 0.83 | 23.24 |
4 | तार | 4 m | 1 | 4 |
5 | पाणी | 8 l | 7.7 | 61.6 |
6 | ऑइल | 100 ml | 10 / 200 ml | 5 |
181.34 | ||||
मजुरी ( 25% ) | 45.33 | |||
TOTAL | 181.34 |