1. चिकी बनवण्याचे शिकणे

लागणारे पदार्थ :- शेंगदाणे, साखर व गूळ, तूप

लागण्याऱ्या वस्तू :- गॅस, पॅकिंग box, स्टिकर,

कृति :- सुरवातीला शेंगदाण्याचे वजन करुण घेतले नंतर शेंगदाणे भाजले

व त्याच्या वरची साली काडून घेतल्या परत शेंगदाण्याचे वजन केले परत

आलेल्या वजना इतके गूळ घेतला नंतर गूळा चा पाक बनवला

व त्याच्या मध्ये शेंगदाणे टाकून हलून घेतले. ते मिश्रण केलेले

. ट्रे टाकून लाटून घेतले व ते कटरने चौकोण आकारात कट केले

शेंगदाणा चिकिची costing

उद्देश :- शेंगदाणा चिक्की कशी बनते ते पाहणे.

2) पदार्थराचे मोजमाप करण्याच्या साधनाची ओळख.

  1. निरीक्षण :- 1kg – 1000 gm

1/4 kg – 250 gm

1/2 kg – 500 gm

3/4 kg – 750 gm

2) 1 litre – 1000 mili

1mili – 1000 मायक्रो लीटर

1/2 li – 500 mili

1/4 li – 250 mili

3/4 li – 750 mili

3) 1inch – 2.5 cm

1foot – 30cm

1foot – 12 inch

5.5foot – 162.5 cm

5 foot – 150 cm

5 inch – 12.5 cm

मोजमापासाठी आपण अशा प्रकारची साधने वापरू शकतो.

आपल्याकडे वजन काटा नसल्यास आपण मार्केट मधून काही मोजमाप करण्याचे चमचे घेऊ शकतो.

3) मोरिंगा चिकी तयार करणे ,

साहित्य :- शेगदाने,,गुळ, तूप, गॅस, पॅकिंग बॉक्स, स्टिकर,जवस, तीळ, चिकी

कटर, लोलर, ट्रे, इ.

मोरीगा चिकिची कॉस्टिंग.

  1. 80gm जवस

2. 120 gm तीळ

3. 20 gm मोरीगा पावडर

4 300 gm गुळ

1 kg चिकी तयार केली.

आम्हाला मोरीगा चिकी साठी आलेला एकूण खर्च

= 117.62 /

32.52 /

अशा प्रकारे आम्ही मोरीगा चिकी बनवली

4) चिचेचा स्वास तयार करणे.

कृति:- 1) सुरवातीला आम्ही चिंचे मधील काड्या व टरफहले

काडून घेतले.गरम पाण्यात उकळून घेतले

2) नंतर चिचेच्या उकळालेल्या पानी एका येच्यात गाळून

घेतले.

3) चिचेच्या बालकांमध्ये 3KG गुळ टाकून हलवून घेतले .

4) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्यात्य 30gm मिरची पावडर

100gm काळे मीट आणि 20gm गरम मसाला ठाकले ते मिश्रण

हळवून घेतले. घट होईपर्यंत गॅसवर ठेवले

चिंच साप करताना

चिचीचा ब्लब घट करताना

मग चिचेचा ब्लब घट जहाल्यावर तो ब्लब मोजला व तो मोजल्यावर

एकूण 4.8kg स्वास किचनला दिला व 4.8kg स्वास बनवण्यासाठी

427.18 रुपये खर्च आला.

5) तिळाची चिकी बनवणे.

साहित्य :- तीळ, साखर, गॅस, कढाई, ट्रे, चिकी कटर, लाटणी, तूप, पॅकिंग बॉक्स, दालडा, इ.

तीळ साठी लागणारे साधने :- साखर व तीळ समप्रमाणात घेणे

250gm तीळ 250gm साखर साखरेचे पाक तयार करुण घेणे

पाक झाल्यावर पाकात तीळ टाकून घेणे ते मिश्रण ट्रे वर लाटून कटरने

कट करून घेणे

तिळा ची कॉस्टिंग अशा प्रकारे आम्ही तिळा ची चिकी बनवली.

6). टॉमेटो स्वास तयार करणे.

साहित्य व साधने:- टमाटो -10 kg, पाणी,गॅस फ्रुट पल्पर माशिन

. प्पातीले , पळ्या, ई.

टमाटो स्वच्छ धून घेतले व त्यावरील हिरवा भाग कापून घेतला

व पाण्यामधून शिजवून घेतले. फ्रूट पल्पर मशीन मध्ये टाकले

फ्रूट पल्पर मशीने साले व बिया साईटला काढल्या. व एका साईटने रस काढला.

हि फ्रूट पल्पर मशिन आपण याच्यात कोणच्या पण फळाचं रस काढू शकतो.

तर आम्ही या मशीनमध्ये टोमॅटोचा रस काढल. टोमॅटो सॉस आटत असताना. कांदा व लसणाचा लगदा टाकला. त्यानंतर विनेगर व गरम मसाला टाकला. त्याचबरोबर मीठ व साखर ही टाकली. हे मिश्रण ढवळून घेतले व गॅसवर घट्ट होईपर्यंत ठेवले. टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला एकूण 1.6kg सॉस तयार झाला

टोमॅटो सॉस ची कॉस्टिंग.

7) पाव तायार करण्याचे शिकणे.

साहित्य :- मैदा, ईस्ट, मीठ, तेल ,ब्रेड ,इम्प्रुवायझर, गॅस, इत्यादी.

साधन; ओव्हन, आटा मेकर, ओवन ट्रे

कृति ;- 1) 7 kg मैदा घेऊन यीस्ट व पाणी ए कत्र ठेवले

2) मैदयात चवीनुसार मीट घातले त्या मध्ये ब्रेड इमपवायरजर टाकले

3) पावाचे गोळे तयार करुन 30 मिनिट फुगवण्यासाठी ठेवले

4) त्यांतर ट्रे ओव्हनमध्ये ठेवले. पाव बेक करण्यासाठी 250 तापमान

सेटलेले.

पाव बनवण्यासाठी गोळे तयार करताना.

आलेली पवाची costing

आम्ही 7kg मैदा मध्ये 220पाव बनवले

८)। केक तैयार करने

साहित्य:- प्रीमिक्स पाउडर, केक टिन, प्यौचोला, जाम पानी, क्रीम, पिशव्या, वैद्य वैद्य फुलांची साचे इस।

कुति:- सर्वप्रथम ३०० ग्राम प्रीमिक्स पाउडर घेतली। यामधे२०० मिली पानी टकले व। ते ढवूण घेतले

त्यानंतर बेक झालेला भाग सूरी ने कापुन घेतला त्यावर जाम लावून घेतला त्यावर क्रीम लावली पुना असच केले

त्यानंतर वेगवेगलया आकाराची साचया मार्फत केक वर डिजाइन काडून घेतली आमचा एकुन १.५ कीलों केक तयार केला

आशा प्रकारे आमही केक बनवला

केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग

हा केक आमही आमचया इथे बर्थडे असलेलया मुलाला कापायला दिला

केक बनवण्या साठी लागणारे साहित्य :-

नीरीक्षन :- केक मेधे कीमजासत होती

9) आवळा candhi तयार करणे .

कृती ;- १) सुरवातीला १ kg आवळे घेतले .

२) व ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले

३) त्यांतर त्या आवळ्याचे तुकडे करून घेतले

त्यातील खराब तुकडे बाजूला काढले .

४) मग एक बरणी घेतले . त्या बरणीत सुवातीला साखर

टाकली त्या नंतर आंवळ्याचे तुकडे टाकले . पुन्हा साखर

टाकली व त्यावर आवळ्याचे तुकडे टाकले .

५) आणि बरणीत पूर्ण पणे पॅक बंद करून घेऊली .

१०) FOOD LAB मधील मशिनाची ओळख करून घेणे .

१) सिंपल पॅकिंग मशीन ;- उपयोग = एखाद्या पदार्थ पॅकिंग कारण्यासाठी वापर

केला जातो. या मशिनीची साधारण किमत

२५,००० रु आहे ।

२)ओव्हन ;- कोणत्याही पदार्थ मध्ये पाण्याचा अंश जास्त असतो

पदारथामधील पाणी काढून ते वळवण्याचे वापर करतात

उदा , पाव,भिसकीत ,नानकेट ,खारि किमत =२ लाख

३) फिलिंग TANKA ;- फिलिंग TANKA मध्ये आपण पेय पदार्थ गरम करून

बॉटल मध्ये भरून पेऊ शकतो . उदा . दूध ,जूस ई

४) हाय स्पीड मिक्सर ;- हाय स्पीड मिक्सर साधारण मिक्सर पेक्षा मोठा आहे

हा मिक्सर एक खटी ३ kg बारीक करतो . उदा शेगदाणे ,मिरची ई

या मिक्सरची किमत =३८,००० रु आहे .

५) आटा makar ;- आटा makar मध्ये आपण एक सोबत १०-१२ kg पीट मळू शकतो

कार्य क्रम मध्ये याचा वापर करू शकतो व हॉस्टेल मध्ये कमी वेळात जास्त पीट मिळते .

११) पिजा तयार करणे👌

साहित्य ;- मैदा , यीस्ट ,साखर ,मीठ ,मिल्क पावडर ,बटर ,आल पेस्ट ,टमातो स्वस ,

शीमल मिर्च , कांदा ,टोमॅटो ,चीज ,ओव्हन ,ओव्हन ट्रे

This image has an empty alt attribute; its file name is IMG_20220923_151904-766x1024.jpg

.

कृती ;-1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 120gm मैदा घेतला यीस्ट +साखर + आलं यांची टाकली

आणि ते मळून घेतल आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3) मैदा बटर आणि पेस्ट टाकली.आणि ते मिश्रण मळून घेतलं. त्याचा

पिठाचा गोळा तयार केला.

4) वतो तीस मिनिटे फामेटेशन साठी ठेवले.

5) त्यानंतर कांदा,टोमॅटो, शिमला मिरची कापून घेतली.

6)फर्मेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.

त्यावर तेल लावले त्यावर टोमॅटो सॉस लावडा.

7) त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला.

आणि त्यावर कांदा टोमॅटो सिमला मिरची यांचे तुकडे टाकले.

8) आणि त्यावर चीज टाकले पिझा 150 ते 180c तापमानाला

ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले.

ही पिझा साठी आलेली costing.

12) ors तयार करणे.

साहित्य :-पानी, साखर,मीठ, गँस. इ.

कृति :- 1)सुरुवातीला 1लिटर पाणी घेतले.

2) मग ते पाणी उकळून घेतले.

3) पानी थंड करून घेतली

D 4) त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा मीट +6 चमचे साखर

टाकली.

5) आणि ते ढवळून घेतले.

6) अशाप्रकारे ors तयार केला.

फायदे :- 1)गुलाब सारखे आजारांना दूर करू शकतो.

2) शरीरातील पाणी rehydrat

3) जिम करताना वापरू शकता.

13) नान कटाई तयार करणे.

साहित्य :-मैदा, दालडा, पिटी साखर, ट्रे तेल,ओव्हणं, इ.

कृति :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 200gm डालडा घेऊन तो वितलावला आणि त्यामध्ये

पिटी साखर 200gm चाळून ठाकली.

3) नंतर मग त्यात 250gm मैदा टाकला व 1थेंब ठाकला

4)व ते मिश्रण मळून घेतले.वेगवेगळ्या अकराच्या सच्यामध्ये

नानकटाई तयार केली.

5) आणि ओव्हन मध्ये 250c ते 180c तापमान बेक केले.

निरीक्षण:-1) नान व्यवस्थित बेक झाली.

2) चविष्ट व मऊ नान कटाई झाली

3) अर्धा किलो नानकटाई तयार केली.

14)टोस्ट तयार करणे

साहित्य ;- मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर ,साखर ,मीट

कृती ;- 1) सर्व प्रथम 250 gm मैदा घेतला .

2) त्यानंतर यीस्ट +साखर +कस्टर पावडर पाण्यात मिक्स करुन घेतले .

3) ते मिश्रण मैदयात टाकले वचवी नुसार मीट टाकले आणि पीट चागले मळून घेतले .

4) मळलेले पीट फरमेटेशन साठी ठेवले .

5) नंतर मग पीट चपाती सारख लाटून ते फोल्ड करुन ब्रेड मध्ये ठेवले .

6) आणि 200 सेलसीएस च्या तापमानाला ओव्हन बेक केले

7)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे तुकडे केले .

टोस्ट ची कॉसटीनग

अ क्र         मटेरियल              वजन       दर / किलो            किमत 
1.         मैदा            250 gm       35/kg         8.75
2.         यीस्ट           5 gm         180/kg          0.9
3.        कस्टर पावडर           10 gm          35/100gm           3.5
4.        साखर           50 gm            37/kg         1.85
5.        मीट             1.5 gm           15 kg         0.0225
6.        मंजूरी 25            3.75 
7. एकुण              18.77 

15) खारी तयार करणे .

साहित्य ;-मैदा ,साखर ,मीट, जीरा ,तूप ,दालदा इ .

कृती ;-1) सुरवातीला अर्धा kg मैदा घेतला

2) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीट टाकून व पाणी टाकून मळून घेतले .

3)मळून झाल्यावर ते पीट 10 मिनटे फ्रीजला ठेवले .

4 )त्यानंतर टेबलावर दालदा घेऊन त्यात जीरा टाकला तो मिक्स करुन घेतला .

5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीट चपाती सारख लाटून घेतले ते

ते झाल्यावर त्यावर दालदा लावून घेतला तसेच साखर टाकली

6) आणि पुस्तकासारखी घाडीमारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले .

7) त्यानंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून खरीच्या आकारसारख तुकडे कातरणे कट करुन घेतले .

8) आणि त्या खारीला 150 ते 180 सेलसीएस तापमानात बेक केले .

 

 

अ क्र                   मटेरियल  वजन     दर /किलो  किमत 
1. मैदा  500 gm  35/ kg  17.5
2. दालदा  110 gm  46/kg  5.06
3. साखर  20 gm 37/kg 0.74
4. मीट  3 gm  15/kg  0.045 
5. जीरा  5 gm  300/kg 1.5
6) बटर  10 gm  220/kg  2.2
7) मंजूरी      6.76 
.8) एकुण     

3.3.805

निरीक्षन ;- 1)घरगुती खारी तयार केली

2) वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली .

16) पाणी परीक्षण करणे .

साहित्य ;- वाटर टेस्ट बॉटल 2,नोंद वही ,पेन ,टेस्ट पेपर इ .

कृती ;- 1)सुरवातीला दोन वाटर टेस्ट बॉटल घेतल्या

2) त्या दोनी बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला .

3) आणि एका बॉटल मध्ये किचनमधील पाणी घेतले आणि

दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रेम हौसचे पाणी घेतले

4)व त्या दोनी बॉटलवर आजची दिनाक व वेळ लिहिली

निरीक्षन ;- 1) किचन मधील पाणी काळे झाले आहे याचा अर्थ किचन मधील पाणी

थोड्या प्रमाणात दूषित आहे

2)ड्रीम हाऊस मधील पाणी पांढरे आहे याचा अर्थ हे पाणी पिण्यास हरकत नाही

17)प्रथम उपचार

1)प्रथम उपचार कशाला म्हणतात ;-घायल वैकती व रोगीला डॉक्टरान

कडे नेन्या अगोदर व दवाखान्यात नेन्या अगोदर

केला जाणार घरचा उपचार म्हणजे प्रथम उपचार

2)प्रथम उपचारचा उदेश ;-जीव वाचवण्यात मदत जखमी रोगीला धीर देतो

प्रथम उपचारणी होणाऱ्या वेदना कामिहोतात

जखमी वैकतीचा रक्तस्त्राव कमीहोतो .

3)प्रथम उपचार पेटी मध्ये काय व कोणती वस्तु पहिजेत ;- सेफ्टी पिन ,प्लास्टर बँडेज ,मास्क ,

थरमामीटर, बँडेज ,एलेक्ट्रिक पावडर ,टॅब्लेट .

हातमोजे ,कापूस ,कैची, बॅटरी,चिमटा ,हँडवंश ,सेनिटईजर ,

हायड्रोजन पेरऑक्सिडी इ .

4) हँडवंश ;- हँडवंश हातासाठी सॉपट स्मूद detol जर्म सुरक्षा

आणी मोईसचराइजेशन देते जिवाणू पासून सुरक्षा देते .

5) सनिटईजर ;- जिवाणू पासून सुरक्षा देते .

6) हायड्रोजन पेरोसाइड ;- हायड्रोजन पेरोसाइड जखमीला निर्जकृत करते

जखमीला इनफेशन होऊन देत नाही baktriya

मारते .

7) बरनिग क्रीम ;- 1) आग लागलेल्या जखमेला उपचार म्हणून वापरतात .

2)सक्रम सुशमजीवणा मारून टाकते .

3) जलन आणि सुजन्ला यांला कमी करते .

8) डोळ्यातील ड्रॉप ;- 1) डोळ्यासाठी वापरतात

2) वेलडिग लागली असताना किवा डोळ्यातून पाणी

येत असताना ड्रॉप चा वापर करतात .

18) बटर तयार करणे

साहित्य ;- मैदा ,यीस्ट ,मिट ,बटर ,तूप ,साखर . इ.

साधने ;- ओव्हन ,ओव्हन ट्रे ,पंतिळे ,वाटी प्लेट इ.

कृती ;- 1) सर्वप्रथम साहित्य गोळा केले .

2) त्यानंतर 500 gm मैदा घेतला 10 gm यीस्ट ,10 gm साखर

30 gm बटर मोजून घेतले .

3) mg यीस्ट +साखर पाण्यात टाकून मिश्रण तयार केले .

4) ते मिश्रण मैदयात टाकले मैदयचे पिट मळून घेतले .

5)त्या पिठात बटर वितळून टाकले . अनि पुन्हा पीट मळून घेतले .

6) मळून झाल्यावर 30 मिनिटे फरमेटेशन साठी ठेवले .

7) त्यानंतर मग पीट फुगल्यावर त्या पिटापासून छोटे -छोटे गोळे

केले आणि ते पुन्हा फरमेटेशनसाठी ठेवले .

8) त्यानंतर ते पिठाचे गोळे ओव्हन मध्ये 250 सेल्सिअस तपमानला

बेक केले . आणि बटर तयार केले .

निरीक्षन ;- 1)बटर कुरकुरीत बनले होते .

2) मीट थोडे कमी होते

3) काहीचा बेस जास्त भाजला गेला .

अ क्र मटेरियल वजन दर /किलो किमत
1 मैदा 500 gm 35/kg 17.5
2 साखर 10 gm 37/kg 0.37
3 यीस्ट 10 gm 180/kg 1.8
4 बटर 3.09 220/kg 5.4
5 तूप 5 gm 620/kg 3.1
6 ओव्हन चार्ज 1 यूनिट 10/unit 10
7 मजुरी 9.54
8 एकुण 47.71

19 ) मिरचीचा ठेचा तयार करणे .

साहित्य;- मिरची ,लसूण , गोड तेल ,शेंदणे इ .

साधन ;- पंतिळे ,गॅस ,उलाथणे ,मिक्सर ,चाकू ,प्लेट इ

कृती ;- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .

2) व एका परातीत सर्व मिरच्या ओतल्या त्याची डेट काढली .

3) घेतलेल्या दोन किलो मिरच्याचे दोन भाग करून चिरले .

4) नंतर त्या मिरच्या तळून घेतल्या तसेच शेगदणे तळून घेतले .

5) त्या नंतर तळलेल्या मिरच्या लसणी आणि शेगदणे

एकत्र करून मिक्सरला लावले व मिश्रण केले .

6) मग कढईत तेल घेऊन त्यात ते मिश्रण टाकले .

व ढवळून घेतले .

7) ढवळून जल्यावर त्यात चवीनुसार मीट टाकले .

8) नंतर तयार झालेला मिरचीचा ठेचा थंड होऊ दिला .

व बरणीमध्ये पॅक करून किचनलादिला . आम्ही एकुण

2.7 kg मिरचीचा ठेचा तयार केला .

निरीक्षन ;-1) ठेचा खूप तिखट होता .

2) मिठाची गरज होती .

अक्र मटेरियल वजन दर / किलो किमत
1 मिरची 2 kg 40/kg 80
2 शेगदणे 500 gm 120/kg 60
3 तेल 500 gm 130/लित 65
4 लसूण 200 gm 40/kg 8
5 मीट 50 gm 15/pak 0.75
6 गॅस 180 gm 1100/14200gm 13.94
7 मंजूरी 56.92
8 एकुण 284.61

20) रक्तदाब तपासणे

1)रक्तदाब म्हणजे काय

रक्ताने रक्तवाहिन्यावर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबस रक्तदाब असे म्हणतात.

2 ) रक्तदाबचे प्रकार ;-

1)उच्च रक्तदाब ( high bloodpressure)

2) कमी रक्तदाब (low bloodpressure)

3) रक्तदाब तपासण्याऱ्या मशिनीची नावे ;- 1)प्रउड कफसह अनिरोइड स्फीगमोम

ममोमीटर

2) इलेक्ट्रिक स्फीगमोम ममोमीटर

3) क्लिनिकल पारा ममोमीतर

4) रक्तदाबच शोध कुणीलावला ;-

रक्तदाबच शोध वीलेम हऱ्वे यांनी 1959 साली लावलाय .

रक्तदाबचे मिडियम प्रमाण 120/80 mm/hg असते .

रक्तदाब तपासणी.

thank you