1) पर्जन्य मापन
उद्देश = पाऊस मोजण्यास शिकणे त्याच्या नोंदी ठेवणे
साधने = 1) पर्जन्य मापन २) मार्क असलेला चांचुपात्र
पर्जन्यमापक तयार करण्याची पद्धत :
1) प्रथम एक बॉटल घ्यायची .
2) त्याचा वरचा भाग कापून त्याचा नरसाळे म्हणून उपयोग करायचं .
3) तळ सपाट करण्यासाठी त्यात सिमेंट टाकायच .
4) अशा प्रकारे पर्जन्य मापक तयार होते .
पाऊसाचे सूत्र
पाऊस = मिळालेले पाऊसचे पाणी /फनेलचे क्षेत्रफळ *10
निरीक्षण = पाऊसाच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे अनेक फायदे होतात .
अनुमान = पाऊस mm मध्येच मोजतात .
2) कृत्रिम श्वसन
उद्देश = अपघात झाल्यास किवा विजेचा शॉक लागल्यास कृत्रिम श्वसन देता येणे .
श्वसनाच्या कृत्रिम पद्धतीचे प्रकार :
1) शेफर = यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनास मदत केली जाते .
2) सीलवेस्टर = यामध्ये छातीवर दाब दिला जातो .
3) तोंडाने श्वास देणे = यामध्ये तोंडाने श्वास दिला जातो .
4) मशीन = यात मशीनने श्वास दिला जातो .
निरीक्षण = कृत्रिम श्वसन हा प्राथमिक उपचार असल्यास पेशटला डॉक्टरकडे न्यावे .
अनुमान = कृत्रिम श्वसनाद्वारे आपण पेशटला वाचऊ शकतो .
3) आर्थिग करणे
उद्देश = आर्थिग करण्यास शिकणे
साहित्य = 1] आर्थिग प्लेट (cu) , 2] वायर (हिरवी) , 3] आर्थिग पावडर
साधने = 1] टिकाव 2] फावडा 3] वायर स्ट्रिपर 4] मलटीमीटर 4] टेस्ट लॅब
आर्थिगचे प्रकार ;
1] प्लेट आर्थिग
2] पाईप आर्थिग
आर्थिग ;
विद्युतसंच मांडणीतील उपकरणाची अथवा साधनाच्या धातुला बॉडाची जमिनीसी विशिष्ट पद्धतीने केलेली जोडणी म्हणजे आर्थिग होय .
4) प्लग पिन टॉपला जोडणे
उद्देश = प्लग पिन टॉपला जोडण्यास शिकणे
साहित्य = 1] प्लग (3 पिन , 2 पिन) , 2] 3 पिन /2 पिन , 3] वायर (काळी , लाल ) , 4] बॉक्स
साधने = 1] स्ट्रिपर 2] हेस्टर
अनुमान = प्लग पिन जोडण्यास शिकणे इलेक्ट्रिक मधील महत्त्वाचा भाग आहे .
निरीक्षण = करंट देताना सावधानी बाळगावी
5) वायेर गेज मोजणे
उद्देश = वायर गेजचा वापर करून तारेचा गेज काढण्यास शिकणे .
साहित्य = वेगवेगळ्या गेजच्या वायर
साधने = 1] वायर गेज 2] स्ट्रिपर
अनुमान = गेज पुढीलप्रमाणे लिहितात .
1] 1/18 = एक तार 18 गेजची
2] 2/20 = तीन तारा 20 गेजची
निरीक्षण = वायर गेज मोजणे महत्त्वाचे आहे .
6] लेवल ट्यूबने संमातर पातळी काढणे
उद्देश = लेव्हलटूच्या वापर करण्यास शिकणे
साहित्य = 1) पाणी
साधने =लेवल ट्यूब
निरीक्षण = पाणी समांतर राहते हे तत्व उपयोग पडलं
अनुमान = कोणतेही द्रव पदार्थ नेहमी द्वितीय समानता राहत
7] इन्सुलेशन काढणे
उद्देश = वायरचे इन्सूलेशन काढण्यास शिकणे
साहित्य = 1) वायर
साधने = वायर स्ट्रिपर
निरीक्षण = इन्सूलेशन काढताना आतील तारेला इजा पोहोचू नये
8] वायर्स आणि केबल्स
उद्देश = वायरस आणि केबल्ससे उपयोग व प्रकार समजून घेणे
साहित्य = वेगवेगळ्या वायर
साधने = स्ट्रिपर
कंडक्टर चे प्रकार
गुड कंडक्टर
विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध
2) उदा. चांद, तांबे , A1
9] बायोगॅस
बायोगॅस चे फायदे :
स्वछ इंधन
धूर विरहित
अवशेष रहित
पकाने के लिए सीधे प्रयोग
बिजली का उत्पादन
घरगुती वापरकरता योग्य
बायोगॅस ची निर्मिती प्रक्रिया :
उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे
आवश्यक सामग्री :
1 लिटरच्या दोन टाकी , ताजा गोबर , २ pvp पाइप , कॉक होल्डर , शेण , पाणी इ.
प्रक्रिया :
1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले.
2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा.
3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे .
४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे .
५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका.
६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल
10] प्लेन टेबल सर्वेक्षण
प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.
11] बॅटरी च्या सापेक्ष पाण्याची घनता
AIM: हायड्रोमीटरने बॅटरीची पाण्याची पातळी तपासण्यासाठी
आवश्यकता : `बॅटरी, डिस्टिल्ड वॉटर, हायड्रोमीटर
प्रक्रिया: 1. वरच्या बाजूला असलेल्या स्क्रूसह बॅटरी उघडा
- पाण्याच्या विभागात हायड्रोमीटर ठेवा
- आणि नंतर हायड्रोमीटरचा पाईप पाण्यात टाका
- नंतर हायड्रोमीटरचा बल्ब दाबा ५ . जर पाणी लाल झाले तर ते गंभीर आहे
- जर ते निळ्या पातळीपर्यंत वाढले तर ते ठीक आहे
12] सोश खड्डा
शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.व ते पाणी आपण
बोरवेल लावून परत वापरू शकतो.हे मला समजलं एक खड्डा घेऊन
त्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनून
आपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो. हे मला
समजलं.
13] डम्पी लेवल
डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.
14] डिझल इंजण
डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.
हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.
इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.
एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते
15] लाईट बिल
आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला समजल
16] सौर कुकर
एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते
सौर कुकर चे फायदे :
१) नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे आणि तुम्ही गरम भागात राहत असाल तर, पारंपारिक कुकर स्वयंपाक करताना तुमचे घर अधिक गरम करते.
२) एलपीजी आधारित कुकिंग सोल्यूशनच्या विपरीत जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन सिलिंडर घेताना पैसे खर्च करावे लागतात, सोलर कुकरला आवश्यक नसते.
३) सोलर कुकर स्वयंपाक अधिक पौष्टिक, स्वच्छतापूर्ण आणि चवदार बनवतात. तुम्ही स्वयंपाक करताना, बेकिंग करताना, ग्रीलिंग किंवा भाजताना अन्न जळण्याची शक्यता ते काढून टाकते.
17] प्रकाश आणि दाब स्टोव्ह
प्रेशर स्टो वरती आपण पटकन जेवण बनवू शकतो हे समजलं.
प्रेशर स्टो ला हवा भरल्या वरती फास्ट चालतो. हे समजलं व
आपण रॉकेल टाकून चालू शकतो. किंवा डिझेल वरती सुद्धा चालत
हे समजलं.
18] निर्धूर चुली
उद्देश :- निररहित चुलीची पारंपरिक चुलीशी तुलना .
साहित्य :- धूरविरहित चुली , पारंपरिक चुली , अन्न शिजवण्यासाठी भांडी , जाळण्यासाठी लाकूड २५० ग्रॅम , तांदूळ , स्टॉप इ .
प्रक्रिया :-
१) २५० ग्रॅम , तांदूळ दोन्ही स्टोव्हसह एकाच वेळी शिजवला जातो , म्हणजे धुररहित स्टोव्ह आणि पारंपरिक स्टोव्हवर शिजवा .
२) दोन्ही भांड्यामध्ये २५०ग्रॅम भात घ्या आता दोन्ही भांड्यामध्ये समान प्रमाणात पाणी मिसळा
३) दोन्ही स्टोव्हसाठी समान प्रमाणात लाकूड इंधन म्हणून घ्या .
निष्कर्ष :-
१) धूरविरहित चुली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
वित्त किंवा ओलसर माती खालील पासून तयार केली जाते .
१. माती – १ भाग
२. वाळू – २ भाग
३. पेंढा किंवा भुसा किंवा शे
19] लेवल ट्यूब
उद्देश :– लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे आणि लेवल ट्यूब चा वापर करणे .
साहित्य :- लेवल ट्यूब , पाणी , चोक .
प्रक्रिया :- १) लक्षपूर्व लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे .
लेवल ट्यूब मध्ये बुडबुडे किंवा एर नसावे ट्यूबला भरताना पाणी वढा .
२) लेवल ट्यूब घ्या आणि तिला एक खिडकीला एका बाजूला धरा
लेवल ट्यूबच दुसरी लेवल ट्यूब दुसऱ्या खिडकीच्या बाजूला धरा
आणि पहा लेवल ट्यूब मधलं पाणी स्तिर झालं का ते पहा .
३) आपल्या जवळ पास एखादया मिस्ञी बांधकाम करत असेल तर तो कोणत्या प्रकारचे लेवल ट्यूब वापरतो .
४) कोणतीही बिल्डिंग किंवा उताराच घराची लेवल करायला
लेवल ट्यूबचा वापर केला जातो .
20] बोर्ड भरणे व वायर कलर कोटिंग
उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्व
लाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधने वेगवेगळे बटनाने
चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्र
जोडून चालवू शकतो चार्ज करू शकतो .
फायदे :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेज न्यूट्रल
समजायला व दुसऱ्याला समजण्यासाठी वयरींग कलर कोटिंग हि नेहमी
करावी फेजच्या जागी फेज व न्यूट्रलच्या जागी न्यूट्रल जोडावी आणि नेहमी
अथिंग हि दयावी .
बोर्डला फ्युज हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्ट सर्किट कुठे झालं तरी वीज जातो
तीन प्लंग हा बोर्ड मध्ये असतो एस पी स्विच बेल पुश असे स्विच असतात .
कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्क्र, स्वीच बसवले
वायरींग केली कलर नुसार व फेज न्यूट्रल असे जोडून घेतले
आथिंग दिली फ्यूजला फेज जोडून न्यूट्रल प्लॅग मध्ये जोडलं
व स्विच ला कनेक्शन दिल व फेज न्यूट्रल आथिंग बाहेर काढून
टॉप पिन जोडली व बोर्ड तयार केला .