१ शेंगदाणा चिक्की तयार करणे.

कृती :

१) आम्ही पहिल्यादा दिलेली साम्रगी वजन काटा यावरून वजन करून घेणे.

२) गूळ छोटा छोटा कापूण घेणे

३) शेंगदाणा भाजून झाल्या नंतर तांब्याच्या सायने साल काढणे.

४) कढई मध्ये गूळ टाकून १५ ते २० मिनिट ताक तयार करणे.

५) ताक झाल्यावर शंगदाने त्यामध्ये टाकून मिक्स करणे.

६) चिक्की ट्रे मध्ये काढून रोलरच्या सायने लाटून घेणे.

७) कटर ने कट करून प्याकिंग करणे.

२ नानकट तयार करणे.

कृती:

१) दिलेल्या वजनानुसार मटेरिअलचे वजनकाट्यावर प्रमाणात वजन करून घेणे.

२) मैद्याचे पीठ चालून घेणे.

३) गैसवर कढाई ठेवून डालडा करून वितळवणे आणिपिठामध्ये पिठी साखर, प्लेवर फूड कलर टाकून घेणे.

४) पीठ परतामध्ये घेऊन त्यामध्ये डालडा मिसळणे आणि मग ते मिसळून घेणे.

५) नानकात साच्यामध्ये ते घेऊन नानकट साच्याने नानकट बनवून एका ट्रे मध्ये ठेवणे.

६) ट्रे ओहन मशीनमध्ये प्रमाणात टेम्परेजर लावून २० ते २५ मिनिट ठेवणे.

७) नंतर ते काढून नानकट बाहेर काढणे.

३ पाव तयार करणे.

कृती :

१) पहिले दिलेली सामग्री वजन काठा वजन करू.

२) पीठ चाळून घेणे व आटा मेकरमध्ये यीस्ट साखर मिक्स केलेलं टाकून घेणेत्यानंतर पिठात मीठ टाकून ते आटा मेकर मळणे थोड्यावेळाने तेलात मळवून घेणे.

३) ओहन निश्चित तापनमान सेट करणे व गरम करत ठेवणे. ४) नंतर मळलेल्या पीठचे गोळे बनवणे. ट्रे तेल लावणे आणि ट्रे मध्ये थोड्या अंतरावर ठेवणे.

४ रक्तगट तपासणे.

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे.

2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.

3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात. 4) Teancet वापर करून बोटाला टोचायच.

५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे… ‘A’ antigen B antigen प्रत्येकी एका थबांत, दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब.. ‘A’ दुसऱ्या थेंबात… ‘B’ तिसऱ्या थेंबात… टाकावे..

५ बटर तयार करणे.

कृती :१) पाहिलं दिलेल्या वजनानुसार साहित्याचे वजन करून घेणे.

२) पाहिलं एका पात्रात साखर यीस्ट आणि टाकून मिक्सकरून ३० ते ४० मिनिट ठेवणे.

३) एका पातेल्यात मैदा, जिरा, मीठ टाकणे.

४) ते चांगले मिक्स करून घेणे नंतर त्याच्यात टाकून मळूनघेणे थोडे पाणी टाकून.

५) थोडे मलल्यानंतर तेल टाकून मळून

६) ते अर्धा तास एका ट्रे किंवा टोपामध्ये झाकून ठेवावे.

७) अर्ध्या तास नंतर बटर ओहन मध्ये १५ ते २० मिनिट ठेवणे.

८) ते झाल्यावर पुन्हा उलटे करून ओहन मध्ये ५ ते १० मिनिट ठेवणे.

६ मोरिंगा चिक्की तयार करणे.

कृती :- १) सर्व प्रथम साहित्य गोळा करून घेतली.

२) त्या नंतर जवस – ८० gm तिळ १२० gm व मोरीनगा पावडर २० gm घेतली.

३) व त्याच मिश्रण करून घेतले.

४) त्या नंतर ३०० gm गूळ घेतला व ३०० gm जवस + तिळ + मोरीनगा पावडरचे मिश्रण घेतले.

५) त्या नंतर कढईत ३०० gm गूळ टाकून त्याचा पाक तयार केला.

६) त्या पाकात जवस + तिळ + मोरिंगा पावडर मिश्रण टाकले व ढवळून घेतल.

७) नंतर व लटणीला तेल लावून घेतल.

८) आणि ते मिश्रण ट्रे वर ओतून लाटून घेतल.

९) लाटून झाल्यावर चिक्की काटरणे कट करून घेतले व पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग केले .

७ मिरचीचा ठेचा तयार करणे.

कृती :- 1) पहिल्यांदा 2 kg मिरच्या घेऊन त्या चिरून घेतल्या नंतर त्या मिरच्या तळून घेतल्या.

2 ) तसेच शेंगदाणे पण तळून घेतले.

3) त्यानंतर तळलेल्या मिरच्या, लसणी आणि शेंगदाणेएकत्र करून मिक्सरला लावले व मिश्रण केले.

4) मग कढईत तेल घेऊन त्यात ते मिश्रण टाकले व ढवळून घेतले. ढवळून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठटाकले.

5) नंतर तयार झालेला मिरचीचा ठेचा थंड होऊ दिला व बरणीत पॅक करून किचनला दिला. (2.7 kg)

८ चिंचेचा सॉस तयार करणे.

कृती :- 1) सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या.

2) नंतर ३ लीटर पाण्यात १ kg चिंच टाकून उकळुवून घेतल्या.

3) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले. त्या मिश्रणात3) त्यानंतर 30 ग्रॅम मिरची पावडर, 100 ग्रॅम काळे मीठ,आणि 20 ग्रॅ गरम मसाला टाकले व ढवळून घेतले.

4) नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आ. थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले. (4.8 kg )

९ टोमॅटो सॉस तयार करणे.

कृती :- 1 ) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घेतले व देठाकडील हिरवा भाग काढून टाकला.

2) नंतर टोमॅटो स्वच्छ पाण्यात घालून शिजवून घेतले. आणि शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढून टाकल्या

3) टोमॅटो पल्प गॅसवर आठवण्यास ठेवला.

4) आटत असताना कांदा व लसनाचा लगदा टाकला. त्यानंतर व्हीनेगार व गरम मसाला टाकला.

5) याबरोबरच मीठ व साखरही टाकली. हे सर्व मिश्रण ढवळून घेतले व घट्ट होईपर्यंत ढवळले.

6 ) टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला (1.6.kg)

१० नानकटाई तयार करणे.

कृती :- 1) सर्वप्रथम 200 ग्रॅम डाळदा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठी साखर 200 ग्रॅम चालून टाकली.

2) नंतर मग त्यात 250 ग्रॅम मैदा टाकला व फ्लेवरचा 1 थेंब टाकला. ( लिंबू फ्लेवर )

3) व ते मिश्रण मळून घेतले. आणि साच्याने वेगवेगळ्याआकाराच्या नानकटाई तयार केल्या.

4) आणि ओव्हनमध्ये 150 c ते 180 c तापमानाला बेक केल्या.

११ पिझ्झा तयार करणे.

कृती :- 1) सुरुवातीला 120 ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर + आला यांचा पेस्ट तयार केला.

2) मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो,शिमला मिर्च, कापून घेतली.

4) फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.

5) त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.

6) आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला.

१२ टोस्ट तयार करणे.

कृती :- 1) सर्वप्रथम 250kg मैदा घेतला. त्यानंतर यीस्ट + साखर + कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.

2) ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले. आणि पीठ चांगले मळून घेतले.

3) मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले.

4) नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले. केले.

5) आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक.

6) बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले.

१३ आवळा कॅण्डी तयार करणे.

कृती :- 1) सुरुवातीला 1kg आवळे घेतले.

2) ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.

3) त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.

4) मग एक बरणी घेतली. त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली. त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.

5) आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.

१५ Ors तयार करणे.

कृती :- 1)1 लिटर पाणी घेतले.

2) ते पाणी उकळून घेतले.

3) उकवलेले पाणी थंड करून घेतले.

4) त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमच मीठ + 6 चमच साखर टाकली.

5) अशाप्रकारे ors तयार केली.

१६ पाणी परीक्षण करणे.

कृती :- 1 ) दोन वॉटर टेस्ट बॉटल घेतल्या.

2) त्या दोन्ही बॉटल मद्ये टेस्ट पेपर टाकला.

3) एका बॉटल मद्ये किचन चे पाणी टाकले आणि दुसऱ्या बॉटल मधे ड्रीम हाऊसचे पाणी टाकले.

4) आणि त्या दोन्ही बॉटलवर तारीख आणि वेळलिहिली.

१७ केक तयार करणे.

कृती :- 1) सर्वप्रथम 300 ग्रॅम प्रिमिक्स पावडर घेतली. त्यामधे 200 ml पाणी टाकले व ढवळून घेतले.

2) केक टिनला आतून बटर लाऊन मैदयाचे पीठलावले आणि प्रीमिक्स पावडरचे मिश्रण टाकले. व तो केक टिन गॅसवर कूकरवर ठेवला. आतील मिश्रणाला बेक करून घेतला.

3) बेक झालेला भाग सुरीने कापून घेतला. त्यावरजॅम लावला. क्रीम लावली. आणि त्यावर साखरेचा पाक लाऊन त्यावर.

4) तसेच आम्ही पुनः एक भाग कट केला आणि पाहिल्या भागाच्या वरती ठेवला पुनः त्यावर जाम लाऊन 14 क्रीम लावली.

१८ खारी तयार करणे.

कृती :- १) सुरुवातीला अर्धा kg मैदा घेतला.

२) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व पाणी टाकून मळून घेतल.

३) मळून झाल्या नंतर ते पीठ १० मिनिट फ्रजला ठेवले.

४) त्या नंतर टेबलावर डालडा घेवून त्यात जिरा टाकला आणितो मिक्स करून घेतला.

५) नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीठ चपाती सारख लाटून घेतल ते झाल्यावर त्यात डालडा लावून घेतल तसेच साखर टाकली.

६) आणि पुस्तका सारखी घडी माडून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले.

७)त्या नंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून कट करून घेतले८) आणि त्या खरीला १५०८te १८०८ तापमानाला बेक केले.

१९ तिळाची चिक्की तयार करणे.

कृती :- १) सर्व प्रथम सर्व साहित्य गोळा करून घेतल.

२) त्या नंतर तीळ व साखर सम प्रमाण घेतले.

३) नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला साखरेचा पाक तयार करून घेतला.

४) त्या पाकात बारीक केलेले तिळ टाकले व ते मिश्रणकरून घेतले.

५) त्या नंतर ते ट्रे ला लटणीला व कतार ला तेल लावून घेतल.

६) आणि ते मिश्रण ट्रे वर टाकून लाटून घेतल७) व चिक्की कातरणे कापून चिक्की तयार केल्या .

८) व पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग करून केल्या.

20 चिक्की तयार करणे .

उद्देश :- जवसाची चिक्की व लाडू आणि नाचणी चे लाडू तयार करण्यास शिकले

साहित्य :- जवस शेगदाणे गुळ तूप पॅकिग बॉक्स इ.

साधने :- गॅस ,लाटणी ,ट्रे ,चिक्की कटर ,कढई उलथणा इ.