1 kg = 1000 gm
1/2 kg = 500 gm
1/3 kg = 250 gm पाव
4/4 kg = 750 gm पाउन
1 लीटर = 1000 मिली लीटर
1 मिली लीटर = 1000 मायक्ररोलीटर
प्रत्याक्षिकचे नाव :- सेगदाना चिक्की तयार करने
साहित्य :- सेगदाना. गुल. साखर. ट्रे. चिक्की. कटर. सूरी
आम्ही पाहिले चिक्की बावणयासाठी लागनारे साहित्य गोला केले
नंतर आम्ही सेगदाने भाजून घेतले नंतर गुळ सेगदाने मिक्ष करुण
घेतले नंतर आम्ही ट्रे वर ओतून ते लाटून घेतले
प्रत्याक्षिकाचे नाव :- मोरिगा चिक्की तयार करने
साहित्य :- सेगदाने. गुळ. तूप. जवस मोरिगा पावडर
कुर्ती :- पहिले सेगदाने भाजले नंतर मिक्सरला बारीक़
केले नंतर गुळ घेतला तो पण लहान केला
नंतर सर्व मिक्स करुण घेतले
मोरिगा चिक्की ची कॉस्टिंग टोटल :- 153.50 एवढा आहे
प्रत्याक्षिकचे नाव :- नान कटाई तयार करने
साहित्य :- मैदा. डालडा. पीठी साखर.
कुर्ती :- आम्ही पाहिले डालडा घेतला तो वितलवला
आणि आम्ही नंतर त्यात पीठी साखर चालून टाकली
नंतर त्यात मैदा प्लेवर टाकले मलून घेतल
वेगवेल्या सच्चानी आकर दिला
प्रत्याक्षिक नाव :- तिलाची चिक्की तयार करने
साहित्य :- तिल. साखर.गैस. कढाई
कुर्ती :- आम्ही पहिले साहित्य गोला केल
नंतर तिल व साखर संप्रमानत वजन करुन घेतले
नंतर तिल 250gm व साखर 250gm घेतली
नंतर आम्ही ते सर्व मिक्ष करुन घेतले
व ट्रे वर लाटून घेतले
प्रत्याक्षिकचे नाव :- प्राथमिक उपचार
साहित्य :- सेपट्टी पिन. बेड्डेज. हेडगलौज. कात्री चिपटा. कापुश. ज़ख्ममेवार लावलिजारी पावडर.आयोडीन detol.
उदेश्य :- हें आपले जीव वाचवतात
दू :खित मानसाना मदत होते
दू :ख कमी करते
नियम :- शांत राहणायासाठी प्रवाश
गर्दी कमी करावी
पोटात स्वाश घेण्यास कठिन जाते
त्याला स्वाश देण्यास मदत करावी
प्रत्याक्षिकचे नाव :- पानी परिक्षण करने
साहित्य :- वॉटर टेस्ट बॉटल.-2 नोदवही पेन टेस्ट पेपर
कुर्ती :- सुरवातीला दोन वॉटर टेस्ट बॉटल घेतल्या
त्या दोन बॉटल त्याचात किचनच पानी घेतल आणि दुशसऱ्या बॉटल त्याचात ड्रीम हाउस चे पानी घेतले
व त्या दोन्ही बॉटलवर आजची तारीख आणि वेळ मार्करने लिहिली
निरिक्षण :- एका बोतलमंगथे किचनचे पानी घेतले ते 24 ताशानी काळ झाल त्यामुळे ते पानी पिन्याश योग्य नाही
प्रत्याक्षिक क्र -10
प्रत्यक्षकचे नाव :- रगक्टगत तपाशने
साहित्य :- लेंशेनेट शिपिंरित. कापूस. कॉटनसालेड. कचपटी. इ
कुर्ती :- सुरवातीला उजव्या हाताच्या करंगली सेजरी बोटाला सीपीरित लाउन नीरजतुक केल
त्यानंतर लेंसतेच्या सहाने टोचेले
नंतर कचपटी वर रगताचे तीन
प्रत्यक्षिक क्र. 11
प्रत्याक्षिकेचे नाव केलरील
साहित्य: – kg व gm मध्ये केलिरीज मोजली जाते
उदेश्:- अन्नपद्रतातील असणारी केलिरीज मोजणे
आनंचे कार्य
हाडांना मजबूत करणे
शरिराच्या आतील भागास होणारी जखम दुरुस्त्य करणे
अन्नतुन् मिळणारे पोष्टीक घटक
प्रथीने :-Gm =4 Gm केलिरीज
कर्बोदके: – 1gm=1ग्म केलिरीज
पॅटिस
प्रोजकटचे नाव:-पॅटिस
प्रस्तावना:-वेगवेगळया प्रकारच्या नसता रेसिपी बनवल्या जातो आणी त्यामधील एक वेगळा झटपट बनणारा स्वांदिष्ट आणी मॉडन्र् नास्ता म्हणजे पॅटिस आपण घरामध्ये वेगवेळ पद्धतीने आणी वेगवेळ्या प्रकारे बनवन शकतो जसे की बटाटा पॅटिस .व्हेज पॅटिस .कॉर्न पॅटिस.इत्यादी
उद्देश: -बेकारीतील वेगवेळ्या पदार्थातील खरी पॅटिस हा बनवण्यास शिकली
साधने:-पेल्ट. कडई चमचा ब्रश ओव्हण ट्रे वजन कटा गेस लाटणी
साहित्य: -मैदा.बटाटा.कादा .मिरची पावडर.हळद .जिरा मोहरी तेल. मीठ हिरवी मिरची.कोथिबीर
कुर्ती:-(1)पीठ चालून घेतलं (२)त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मळून घेतलं(३)10 मिनटं पीठ फ्रिज मध्ये मुडण्यासाठी ठेवले(४)नंतर डालडा लावून लाठून घेतलं(५)नंतर ते परत फोल्ड करून 5मिनित् फ्रिज मध्ये ठेवले (६)नंतर ते परत लाठून घेतले (७)असे 3 वेळा लाठून घेतलं (८)नंतर स्केलने चवकोनी माप घेऊन कट्णे कट केल (९) व नंतर त्याचे चोकोन छोटे छोट केल (१०) आणी भाजी भरून ओव्हण मध्ये बेक केल