विद्यार्थीचे नाव ;- सनी कांदळकर
विभागाचे नाव ;- ऊर्जा आणि पर्यावरण
विभाग प्रमुखाचे नाव ;- कैलास जाधव .
प्रोजेक्टचे नाव ;-लाईटफिटिंग करणे
प्रस्तावना ;-
;- आताच्या जीवनात लाईट ही एक खूप मोठी गरज झाली आहे . लाइटीमूळे आपण काय नाय करू शकत . घरातील सर्व उपकरणे लाइटीवर चालतात . उदा . टीव्ही ,फ्रीज ,फॅन लाईट असे अनेक आहेत .इलेक्ट्रिक विभागातून वायरीन फिटीग हा प्रकल्प निवडल्ला आहे .
उदेश ;-
समाज्यात जगण्यासाठी प्रतेकजाण काहीना काही व्यवसाय करतो . आपणही काही व्यवसाय करवा
या अर्थाने लाइटीनग फिटीनग करुन लोकाना पटून देणे . लोकान मध्ये ओळख करुन व्यवसायाला
सुरू करणे ही गरज लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट घेतला
साध्य ;-
या प्रोजेक्ट मधून आम्हाला हे साध्य करायचे की आपण केलेले काम पाहून
जास्तीत जसस्त लोकांची ऑडर कशी येईल .
आणि आपल्याला प्रॉफिट कसा मिळवता येईल .
नियोजन ;- अनुभवी विद्यरथी सोबत होते . व तेच्या हाताखाली काम करत व त्याच्या कडून
शिकून घेणे . प्रोजेक्ट पूर्ण करणे .
साहित्य ;- पकड ,स्ट्रीपर,स्क्रूडायवर ,टेस्टर,हेझा,ड्रील मशीन ,हातोडी ,स्टूल इ .
वायरी करण्यासाठी लागणारे मट्रेल व
अंदाज्मान पत्र ;-
कृती ;-
1)वायरिंग कण्याच्या आधी अग्रि ऑफिस मध्ये सर्वे केला व तेथील सराना विचारले
तुम्हाला कुठे बोर्ड हवे कुठं लाइट कुठं fan त्यांनी सागीतल्या प्रमाणे agry ऑफिसची
डायग्राम काढून त्याचे pointकाढले.व लागणारे मट्रेल काढले .अंदाजमानपत्र काढले .
२) सुरवातीला ट्यूब लेवल ने लेवलमध्ये मार्किंग करून लाईन दोरीला पुटी लाऊन
दोनी टोक लेवल ट्यूब च्या मार्किंग वर ठेवून लाईन मारली .असच सर्विकडच्या मार्किंग केल्या .
पूर्ण एक दिवस माकिंग मध्ये गेला.
३) मार्किंग जाल्या नंतर सकाळी.पट्टी मारण्यासाठी घेतली .
ड्रील मशीन ,हातोडी, टेबल, राहुल pluk, स्क्रू इ . वस्तू आम्हाला पट्टी फिटिंग साठी लागल्या .
पट्टी फिटिंग साठी दोनदिवस गेले .
४) पट्टी फिटिंग झाल्यावर बोर्ड असलेल्या ठिकाणच्या जागी gang box च्या मागचे कवर लावले
व वायर ठाकूनघेतली .अनुभवी मुले सागत होते म्हणून काही अडचण अलीनाही.
वायर खेचत असताना दोन दिवस गेले .
५) जसेजसे मुले वायरीन करत गेले तसे मी point भरले .जसे कि बोर्ड ,सिलिंग रोल ,
स्क़र बोस्क ,होल्डर भरले
६) वायरीनग झाल्यावर सकाळी आल्यावर अर्थिंग करून घेतली व वायरीनग करताना
झालेला कचरा साफ केला .
अग्री ऑफीसची वायरिंग करतानी चे फोटो
बल्प साठी सीलिंग रोल बसवतान
२ स्विच २ स्वाकेट चा बोर्ड भरतानी
टेरेज वर हॉलिजन लावण्यासाठी ड्रिल करताना .
कुठल्याही ठिकाणी वायरीन शॉर्ट झाल्यास अथवा कट झाल्यास
त्या करंट पासून बचाव करण्यासाठी आर्थिनग करणे गरजेचे आहे .
त्या साठी अग्री ऑफिसला आर्थिनग केली .
अनुभव ;-
अनुभवी पोरे सोबत असल्या मुळे त्याचे काम पाहून त्यच्या कडून शिकत आल
त्यांनी सागीतल्या प्रमाणे केला मुळे आम्हाला पण समजले .आम्ही स्वता त्याच्या सोबत
करत असल्या आम्हालाही समजले आम्ही वायरिंग करण्याची स्कीलअवगत करून घेतली .