1 ) वैयक्तिक स्वच्छता

  • * वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय ?
  • स्वतःची स्वच्छता म्हणजे बायको स्वच्छता आहे

,* वैयक्तिक स्वच्छतेमध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी

1 ) पोट साफ करणे

2 ) हाताची स्वच्छता

3 ) व्यायाम किंवा योगा

4) अंघोळ ( आठवड्यातून दोन वेळा केस धुणे )

5 ) ब्रश करणे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी रय

6 ) स्वच्छ कपडे घालून ततब

7) केसांना तेल लावून विचारून

8 ) केस कापणे महिन्यातून एकद

9 ) नखे कापणे आठवड्यातून एकदा

10 ) पोषक आहार

11 ) डोळ्यांना थंड पाण्याने धुणे

2 ) पाव बनवणे

उद्देश : – पाव बनवण्यासाठी शिकणे

साहित्य : – 1) मैदा 2) ईस्ट 3 ) तेल 4 ) पाणी ब्रेड इम्प्रअर

बेकरीच लागणारे पाच महत्त्वाच्या गोष्टी :-

1 ) मैदा गव्हाचे पीठ नाचणीचे पीठ

2 ) ईस्ट बेकिंग पावडर बेकिंग सोडा।

3 ) मीठ / साखर / ब्रेड इम्प्रअर

4 ) तेल / बटर / तूप / लोणी

5 ) पाणी दूध

मटेरियलवजनदरकिंमतएकूण
मैदा6 किलो36216216
यीस्ट130 ग्राम37028.4628.46
ब्रेड इमपरूवर18 ग्राम40314.4514.45
मीठ100 ग्राम151.51.5
तेल100 ग्राम1301313
ओव्हन चार्ज10 यूनिट101010
टोटल283.41

मजुरी = 35%

3 ) अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

उद्देश : – धन्य पदार्थ टिकवण्याचे वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यास करणे

  • * अन्न पदार्थ टिकवण्याचे पद्धती *
  • 1 ) वाळवणे
  • 2 ) साठवणे
  • 3 ) गोठवणे
  • 4 ) थंड करणे
  • 5 ) हवा बंद
  • 6 ) उकळवणे
  • 7 ) गरम करणे
  • 8 ) साखर / गुळ ( गोडवणे )

शेंगदाणा चिक्की बनवणे

उद्देश : 1. साखरेचा वापर करून चिक्की बनवणे

2. गुळाचा वापर करून चिक्की बनवणे .

कृती :

  1. साखरेचा किंवा गुळाचा गोळीबंद पाक तयार केला .
  2. अर्धे फोडलेले शेंगदाणे टाकून एकत्र केल .
  3. चिक्की ट्रे , रोलर आणि कटर ला तुप लाऊन घेतला .
  4. तयार मिश्रण ट्रे मध्ये टाकून त्याला प्लेन केला .
  5. चिक्की कटरने कट केला .
  6. बॉक्समध्ये चिक्की पॅक केली .

खर्च :

साखरेचा वापर करून .

क्रमटेरियलवजनदरकिंमत
1साखर300 ग्राम36 रु10.8 रु
2.शेंगदाणे300 ग्राम110 रु33 रु
3.तुप25 ग्राम500 रु12.5 रु
4.बॉक्स3 बॉक्स5 रु15 रु
5.गॅस30 ग्राम1050 रु /14200 ग्राम31.5 रु
एकूण102.8 रु

मजुरी 35% = 35.98 रु

एकूण खर्च = 138.78 रु…

गुळाचा वापर करून .

क्रमटेरियलवजनदरकिंमत
1.गूळ745 ग्राम40 रु29.8 रु
2.शेंगदाणे745 ग्राम110 रु81.95 रु
3.तुप25 ग्राम500 रु12.5 रु
4.बॉक्स4 बॉक्स5 रु20 रु
5.गॅस45 ग्राम1050 रु /14200 ग्राम47.25 रु
एकूण191.5 रु

मजुरी 35% = 67.02 रु

एकूण खर्च = 258.52

ORS

ORS : ORAL REHYDRATION SALT ( जल संजीवनी )

ORS = SUGAR +SALT +WATER + SOMETIMES LEMON

SUGAR : Provides energy

SALT : Absorb the water.

WATER : Complete the need of water

LEMON : Increases the level of immune system .

3 to 4 liter water must be drink in a day

मोरिंगा चिकी तयार करणे.

कृती :

  1.  शेंगदाणा , मोरिंगा, जवस , तील, यांचे मिश्रण एकत्र केले
  2. गुळ मंद गॅसवर गरम करुन घेतला
  3. त्यात वरील मिश्रण टाकून मिक्स केल
  4. चिक्की ट्रे ला आणि लाटणे ला तूप लाऊन घेतला
  5. मिश्रण ट्रे मध्ये टाकून लाटून घेतला
  6. चिक्की कटर च्या सहयाने चिक्की कट करुन 

टोमॅटो सॉस तयार करणे.

कृती :

  1. टोमॅटो धुऊन घेतला.
  2. त्याला 30 मिनिट उकडवली
  3. त्याला थंड करून मिक्सचर ने बारीक करून घेतली.
  4. त्यात मीठ, गरम मसाला, साखर, काळ मीठ, मिरची मसाला टाकून पुन्हा शिजवल
  5. तयार मिश्रण चाळणीने चालून बॉटल मध्ये गर करून भरल.

अन्न पदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

पदार्थाची टिकवण क्षमता वाढवणे म्हणजे अन्न टिकाऊन ठेवणे.

पद्धती :

• वाळवणे पाण्याचे प्रमाण कमी करणे. उदा. कडधान्य, भाजीपाला, फळ, मटन, मासे

साठवणे कोरड्या जागेत अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करून ठेवणे.

गोठवणे कमी तपमानास पदार्थ ठेवणे

थंड करणे: पदार्थाचे तापमान कमी करणे.

• हवा बंद हवा बंद करणे.

उकळणे पदार्थ 1000 c पर्यन्त तपवणे.

• गरम करणे पदार्थाचे तापमान वाढवणे.

• साखर / गूळ गोड पाकात मुरवणे

• तेल: पदार्थालं तेलात ठेवणे.

भाजणे: पदार्थालं भाजतात.

नायट्रोजन पॅकिंग, नायट्रोजन हवेमध्ये पदार्थ पॅक करतात

नानकटाई तयार करणे

साहित्य:

  1. मैदा
  2. डालडा
  3. फ्लेवर
  4. शुगर पाऊडर
  5. कलर

कृती :

  1. साहित्य साधने गोला केली.
  1. डालडा गरम करून घेतला
  2. डालद्यात शुगर पाऊडर मिक्स केली
  3. फ्लेवर आणि कलर मिक्स करून घेतला
  4. मैदा मिक्स करून घेतला
  5. मिश्रण मळून घेतला
  6. नानकटाई साच्यात घालून आकार तयार केले.
  7. ट्रे ला तेल लाऊन त्यात नानकटाई ठेवली
  8. ओव्हन मध्ये 1500 ते 2000 दरम्यान नानकटाई बेक केली
  9. नानकटाई तयार झाली

आवळ्यावर प्रक्रिया करणे.

आवळा सुपारी तयार करणे

साहित्य: आवळा, काळी मिरी, जिरं, हिंग, ओवा, साधे मीठ, काळे

मीठ

कृती :

1.1 किलो आवळा धुवून घेतला.

  1. त्याला प्रीक (होल ) करून घेतले.

3.60% मिठाच्या द्रावणात आवळे 24 तास बुडाऊन ठेवले.

4.24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकडले.

  1. बारीक फोडी केल्या.
  2. त्याला मीठ, हिंग, काळी मिरी लावली.
  3. उन्हात वळायला ठेवली.
  4. वळल्यानंतएर पेकिंग केली.

आवळा लोणचे तयार करणे

साहित्य:

कृती :

आवळा candy तयार करणे

साहित्य:-

फूड preservation फ्लो चार्ट

osmosis

blanching

boiling

sugar preservation

drying

air tide packing

वेगवेगळे आजार

आजार पासरण्याचे मार्ग :

१. दूषित हवा

२. दूषित पाणी

३. दूषित अन्न

४. भेसळ

हवा दूषित होण्याची कारणे :

१. फॅक्टरीचा धूर

२. गाड्यांचा धूर

३. वणवा

अन्न दूषित होण्याची कारणे :

१. शिळ अन्न

२. उघड्यावरील अन्न

ORS

ORS: ORAL REHYDRATION SALT (जल संजीवनी)

ORS = SUGAR +SALT + WATER SOMETIMES LEMON

SUGAR: Provides energy

SALT : Absorb the water.

WATER: Complete the need of water

LEMON: Increases the level of immune system.

3 to 4 liter water must be drink in a day.

आलेपाक लाडू तयार करणे

कृती :

१. आल क्लीन करून घेतला.

२. आल आणि गुळ मिक्सचर ला पेस्ट करुन घेतला.

३. कढईत तूप टाकून त्यात पेस्ट परतून घेतली.

४. पेस्ट घट्ट झाल्यावर त्याचे लाडू बनवले.

५. लाडू १३० ग्रॅम झाले..