1.) वैयक्तिक स्वच्छता.

• वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय?

स्वतःची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय.

• स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे?

आरोग्य तंदुरास निरोगी राहण्यासाठी रक्त नियंत्रित राहण्यासाठी आळस न येण्यासाठी व्यायाम केले पाहिजे.

• आंघोळ केल्याने शरीरावर होणारे परिणाम?

घामाचा वास येतो त्वचेचा रोग येतात.

• केस न दुखल्यास काय परिणाम होतात?

कोंडा होतो ,केस गळतात ,जखम होते.

टीप:-1) नखे कापताना नेल कटरचा वापर करावा. ब्लेड चा वापर करू नये. नखे दातांनी कुरतडे नये.15 दीवसाने एकदा नखे कापावे.

2)दात दोन वेळा घालावी सकाळी व संध्याकाळी जेवल्यानंतर शक्यतो.

दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करावा. दात निरोगी ठेवण्यासाठी खुप जास्त गरम किंवा थंड खाणे टाळावे.

3)कपडे स्वच्छ असावेत.साबण किंवा डिटर्जंट चार वापर करुन कपडे धुणे.

•Highlights•

1)पोट साफ करणे.

2) हात धुणे.

3)दिवसातुन तोंड धुणे 4-5वेळा

4)ब्रश करणे.

5)व्यायम

6) पाणी पिणे.

7) अंघोळ

8) डोळ्यानां थंड पाण्याने धुणे.

9)योगा करणे.

10)केस विंचरणे.

11)पोषक आहाराचे सेवन.

12)नखे कापणे.

13)स्वच्छ कपडे घालत

14)केस कापणे महिन्यातुन एकदा.

15) आठवड्यातून दोन वेळा केस धुणे.

2.)पाव तयार करणे.

1)बेकरीत वापरले जाणारे महत्त्वाचे साहित्य:-

1.मैदा / गव्हाचे पीठ/ नाचणी पीठ

2. यीस्ट/ बेकिंग पावडर/ बेकिंग सोडा

3. मीठ/ साखर/ ब्रेड इम्प्रुअर

4. पाणी/ दूध

5. तेल/ बटर/ तूप/ लोणी

•यीस्ट=यीस्ट हा बुरशी आलेला जीवाणू आहे.

•यीस्ट खाल्ल्याने शरीराला नुकसान होत नाही.

•यीस्ट हा जिवाणू पदार्थातला गोडपणा खाऊन वाढतो. पदार्थात आलेला गोडपणा खाऊन जिवाणूंची वाढ होते व पदार्थ फुगतो.

• मैदा मध्ये आलेले ग्लुकोज खाऊन कार्बन डाय-ऑक्साइड गॅस तयार करते त्यामुळे मैदा फुलतो.

• मैदा गावापासून बनतो.

#गहू जर भिजत ठेवले तर त्याच्या वरचे ब्राऊन पिवळसर साल निघून जाते. आणि त्यामुळे ते पांढरे दिसते. उदा. आपण घरी पापड्या बनवतो.

#जर गावाला जास्त बारीक करतो तेव्हा ते पांढरे होते.

पाव बेक करन्याचे प्रमाण 205 c (15 मिनिट )

बटर बेक करन्याचे प्रमाण 205 c (15 मिनिट )

पदार्थ ठेवन्यापूर्वी फ्री हीट 100 c वर करावे.

* मैदानी गावामध्ये फरक*

मैदागहू
वजनात हलके. वजनात जड.
पांढरा पिवळसर
चिकटपणा जास्त चिकटपणा कमी
लवचिक रवाळ
गॅस धरून ठेवन्याची क्षमता जास्त गॅस धरून ठेवन्याची क्षमता कमी
फायबरचे प्रमाण जास्त प्रोटीन जास्त
शरीरातली ऊर्जा टिकते नाही. शरीरातली ऊर्जा टिकते.
पोट लवकर भरणे. पोट लवकर भरत नाही.

पाव बनवायचे प्रमाण .

मैदा = 7 kg /3.500 gm =3.500 gm

यीस्ट=150 gm /75 gm =75 gm

ब्रेड इम्प्रुअर =22 gm /11 gm =11 gm

मीठ=150 gm /75gm =75 gm

अ.क्र. मटेरियल वजन दर किंमत
1मैदा6 kg36216 रु
2 यीस्ट130gm37028.46 रु
3ब्रेड इम्प्रुअर18gm80614.45 रु
4 मीठ100gm151.5 रु
5तेल 100gm13013.00 रु
6ओव्हन चार्ज 1unit1unit/10rs10 रु
7मजुरी 35%35%(114) रु

एकूण किमत = 442.41

अ.क्र. मटेरियल दिनाक वजन किंमतअनुभव एकूण किंमत
1मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%2/2/237 kg 491.3 रुपाव चांगले तयार झाले होते. 491.3रु
2 मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%7/2/236 kg 382.60रुपावतिल गॅस निघून गेलेने पाव फुलले नाही. 382.60रु
3मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%9/2/237 kg 470.77 रुपाव चांगले झाले होते.470.77 रु
4मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%14/2/237 kg 450.52 रुपाव चांगले झाले होते.450.52 रु
5मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%16/2/237 kg 430.27 रु ट्रे मध्ये जास्त ठेवलेने पाव वेवस्तीत फुलले नाहीत.430.27 रु
6मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%21/2/237kg418.62रुपाव चांगले झाले होते.खालून थोडे कुरकुरीत झाले होते.418.62रु
7मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%6.480 kg374.8रु पाव चांगले झाले.374.8रु
8मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%28/2/236 kg 419.22रुपाव थोडे ओलसर झाले होते.419.22रु
9मैदा,यीस्ट,ब्रेड इम्प्रुअर,मीठ,तेल ,ओव्हन चार्ज ,मजुरी 35%

3) अन्नपदार्थ शिकवण्याची वेगवेगळ्या पद्धती.

उद्देश:- अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यास करणे.

  1. अन्नपदार्थ टिकून ठेवणे म्हणजे काय?

अन्नपदार्थ टिकून ठेवणे म्हणजे त्या पदार्थाचे टिकवण क्षमता वाढवणे.

2. अन्नपदार्थ टिकून ठेवण्याची गरज काय?

गरजेच्या काळात तो पदार्थ मिळत नाही.किंवा एखाद्या सीजन पुरतच त्यात उत्पादन होते.असेल तर असा पदार्थ टिकून ठेवणे गरजेचे असते.

3. अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती?

  1. वाळवणे:-• पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी करणे.• उन्हात, सोलार ,ड्रायर ,ओवन.उदा. पालेभाज्या, फळ, मटन, मासे.
  2. साठवणे :-• कोरडा जागेवर अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करणे.
  3. गोठवणे :- कमी तापमानावर पदार्थ ठेवले.उदा. आईस्क्रीम, पनीर ,ग्रीन पीस.
  4. थंड करणे :- एखाद्या पदार्थाचे तापमान कमी करणे.उदा. दूध, ज्यूस, मँगो ,लस्सी, दही, ताक, आईस केक, खवा.
  5. हवा बंद :-air tide करणे. उदा.zip lock bag ,air tide container, air tide bag.
  6. उकळवणे :- पदार्थ 100°वर तापवणे.
  7. गरम करणे :- पदार्थाचे तापमान वाढवने.
  8. साखर /गुळ:- पदार्थाला गोड पाकात बुडवतात/ मुखवतात.

उदा. चिक्की ,सिरप, स्कॉच, जॅम, जेली, सर्व गोड मिठाई.

9. मीठ (खारवणे):- पदार्थ मिठात मुखवतात .उदा. खारे शेंगदाणे ,लोणचं ,वेफर्स ,आवळा सुपारी.

10. तेल:- पदार्थाला तेल ठेवतो.उदा. लोणचे

11. भाजणे:- काही पदार्थ बांधले जातात ज्याद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण किंवा इतर घटक कमी केले जातात.उदा. शेंगदाणे, काजू

12. नायट्रोजन पॅकिंग:- यामध्ये नायट्रोजन गॅसचा वापर करून पदार्थाचे लाईफ वाढवले जातात.

4) आवळ्यावर प्रक्रिया करणे.

उद्देश:- आवळा सुपारी तयार करणे.

साहित्य:- आवळा ,काळीमिरी ,जीरा ,हिंग ,ओवा, साधे मीठ, काळे मीठ

साधने:- पाटील, सुपारी, ड्रायर ,सुरी

कृती:-1.प्रथम 1kg आवडा स्वच्छ धुवून घ्यावा.

2. त्याला होल करून घेतल.

3.60% मिठाच्या द्रवणात आवळे 24 तास बुडवून ठेवणे.

4. 24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकडणे.

5. बारीक फोडी करणे.

6. आवश्यकतेनुसार त्याला मीठ, हिंग ,काळीमिरी लावणे.

7. उन्हात वाळवायला ठेवणे.

8. वाळल्यानंतर पॅकिंग केले.

  • या पदार्थातील पाणी शोषून घेतलं त्या पदार्थाला osmosis प्रोसेसिंग म्हणतात.
  • आवळ्याचे फायदे :-
  • Vitaymin c जास्त प्रमाण.
  • अन्न पचनक्रिया चांगली होती .
  • केस व त्वचा साठी फायदेमंद .
  • फायबर जास्त प्रमाणात मिळते .
  • मानसिक स्वास्थ चांगले राहते .
  • वजन कमी होते .

उद्देश:- आवळा लोणचे तयार करणे.

कृती:-• प्रथम 1kg आवळा स्वच्छ धुऊन घेतला.

• त्याला होल करून घेतले.

.60% मिठाच्या द्रवणात आवळे 24 तास बुडवून ठेवणे.

. 24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकडणे.

. बारीक फोडी करणे.

. आवश्यकतेनुसार त्याला मीठ, हिंग ,काळीमिरी लावणे.

5) नानकटाई तयार करणे.

उद्देश:- नानकटाई तयार करणे.

साहित्य:- मैदा ,डालडा, फ्लेवर, शुगर पावडर ,कलर इ.

कृती:-1. सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केले.

2.डालडा गरम केला200gm

3. शुगर पावडर चाळून घेतली.

4. डालड्यामध्ये 200 ग्रॅम शुगर पावडर टाकली.

5. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार फ्लेवर आणि कलर मिक्स केले.

6. मैदा लागेल तसा घेऊन त्यात मिक्स करून घेतला.

7. ते मिश्रण व्यवस्थित मळून घेतले.

8. त्या मळलेल्या पिठाला साच्याने आकार दिला.

9. ट्रेलर तेल लावले.

10. साच्याने आकार दिलेली नानकटाई ट्रे मध्ये ठेवली.

11. ओव्हन मध्ये 150°-200° तापमान दरम्यान 165° नानकटाई 15 मिनिटे बेक करायल ठेवली.

* त्यानंतर नानकटाई बाहेर काढून घेतली.*

निरीक्षण:- नानकटाई चांगली बेक होण्यासाठी त्याचा आकार सारखा असावा.

अ.क्र. मटेरियलवजन दर/kg किंमत
1 मैदा250gm36/kg9 रु
2 डालडा200gm120/kg24 रु
3 शुगर पावडर200gm44/kg8.8 रु
4 फ्लेवर3ml37/20ml5.55 रु
5 कलर1gm350/kg0.35 रु
6 ओव्हन चार्ज1unit10 रु10 रु

total=57.7

मजुरी =35%

57.7 *35/100=20.19

एकूण किंमत=57.7+20.19=77.89 रु

=77.89 रु

6) मोरिंगा चिक्की तयार करणे.

साहित्य:- मोरिंगा पावडर ,शेंगदाणे ,जवस, तीळ ,तूप, मुग ,पॅकिंग बॉक्स इ.

साधने;- गॅस ,शेगडी ,चिक्की ट्रे ,चिकी कटर ,चिक्की लाटणे.

कृती:-1. प्रथम सर्व साधने गोळा करा.

2. शेंगदाणा मोरीला जवळ असतील याचे मिश्रण एकत्र केले.

3. गॅसवर कढई ठेवून त्यात गुळ गरम करून घेतला.

4. त्यात मोरिंगा ,शेंगदाणा ,जवस ,तील त्यांचे मिश्रण टाकून ते व्यवस्थित ढवळले.

5. चिक्की ट्रेलर आणि लाटण्याला तूप लावून घेतले.

6. मिश्रण ट्रेमध्ये घेऊन ते व्यवस्थित लाटून घेतले.

7. चिक्की कटर नेते कट करून घेतले होते बॉक्समध्ये पॅकिंग केली.

  • पदार्थ आणि त्यात असणारे घटक
  • मोरिंगा पावडर :- यामध्ये रक्त शुद्ध करणे घटक असतात आणि कॅलरीज प्रोटीन असतात. 1. विटामिन ए जास्त 2. लोह असते रक्त शुद्ध होते.3. पोटॅशियम जास्त उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत4. कॅल्शियम असते.5.mg आणि p असते.6.clorojenic acid ( चरबी घटवण्याचे काम)
  • शेंगदाणा :-1. पचनक्रिया दुरुस्त होते.2.nutrient minirats and antgi oxidont भरपूर.3.100gm शेंगदाणा पासून 567 कॅलरीज and 25.8 प्रोटीन मिळते.
  • जवस :-1. बियांपासून तेल निर्मिती.2. मोठ्या प्रमाणात वेदनाशक omega 3 fatty acid and anti oxidant असतात.
  • तीळ :-1. कॅल्शियम आहे.2. याशिवाय नाईन बीन लोह फॉस्फरस बघ गटातील जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ आहेत.3. झिंक हाडातील ठिसूळपणा रोखते.3.1 चमचा तिळात साधारण 50 उष्मांक मिळतात.
अ.क्र.मटेरियलवजन दर/kgकिंमत
1 शेगदणा 550 gm 120/kg66रु
2जवस 220gm100/kg22रु
3तिळ 340gm200/kg68रु
4मोरिगा 55gm500/kg27.5रु
5गुळ 700gm40/kg28रु
6तुप 75gm500/kg37.5रु
7पॅकिंग 3बॉक्स 5/बॉक्स 15रु
8गॅस 80 gm 1050/14200gm5.91रु

ऐकून =269.91

मजुरी 35%=94.46

टोटल=364.37

7) टोमॅटो सॉस तयार करणे.

साहित्य:- टोमॅटो, मीठ, गरम मसाला, साखर, काळे मीठ, मिरची पावडर ,लसूण ,कांदा.

साधने:- टॉप ,मिक्सर, बॉटल इ.

कृती :-1. सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली.

2. टोमॅटो स्वच्छ धुऊन 30 मिनिटे उकडली.

3. टोमॅटो थंड करून ती मिक्सरमध्ये बारीक केली.

4. त्यात मीठ ,गरम मसाला ,साखर, काळा मीठ, मिरची मसाला, टाकून पुन्हा शिजवलं.

5. तयार साॅस चाळणीने चाळून बॉटलमध्ये भरला.

  • टोमॅटोमध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात असते.
  • टोमॅटो सॉस साठी -ph (potential of hydrogen) ph=3.5
  • Brix:-28 ते 30%
  • पाण्याचा ph=7
  • 0 ते 6=acidic
  • 8 ते 14 =alkaline
  • 7=neutral
  • Pectin पदार्थाला घट्ट करते .( पेक्टीन हे जाम, सॉस पातळ पदार्थ घट्ट करण्यासाठी वापरला जातो.)
अ.क्र.मटेरियलवजन दर/kgकिंमत
1 टोमॅटो 3kg30/kg90रु
2मीठ 10gm15/kg0.15रु
3गरम मसाला 5gm20/109gm10रु
4साखर 450gm36/kg16.2रु
5काळ मीठ 10gm40/kg0.4रु
6मिरची पावडर 5gm200/kg1रु
7लसूण 10gm33/kg0.33रु
8कांदा 50gm100/3kg5रु
9गॅस 35gm1050/14200gm36.75रु

ऐकूण =159.83 रु

मजुरी =35%=55.94 रु

टोटल =215.77

8) आजार होण्याची कारणे समजून घेणे.

  • आजार कोण-कोणत्या मार्फत पसरतात?
  • दूषित हवा :- कोरोना, स्वाइन फ्लू,TB, सर्दी, खोकला, ताप.
  • दूषित पाणी :- डेंगू ,मरेलिया ,सर्दी ,खोकला, ताप, डोकेदुखी, जुलाब ,उलटी, त्वचेचे आजार, केसांच्या आजार, पोटाचे विविध आजार ,डोळ्यांचे आजार, कावीळ.
  • दूषित अन्न :- पोटाच्या आजार ,उलटी, जुलाब ,करपट ढेकर, फूड पॉइंट ,आतड्यांचे आजार.
  • अस्वच्छता :- परिसरात ही तसेच स्वतःची स्वच्छता नसते.
  • भेसळ :- अन्नात भेसळ करणे.
  • हवा दूषित होण्याचे कारणे.:-1) फॅक्टरीचा धूर 2) गाड्यांचा धूर 3) वनवा
  • अण्णा दूषित होण्याचे कारणे :-1) शिळ अन्न 2) फ्रीजमधील अन्न 3) उघड्यावरील अन्न 4) अस्वच्छतेने बनवलेले अन्न.

9)O.R.S. ( जलसंजीवनी)

*o.r.s:-oral rehydration salt.( जलसंजीवनी)

*o.r.s=1) sugar+salt+water2)sugar+salt+water+leman

  • साखर:- एनर्जी मिळते.
  • मीठ :- शरीरातील पाणी शोषून ठेवते.
  • पाणी :- शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करते.
  • लिंबू :- शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. (लिंबू मध्ये विटामिन सी असते.)

दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कधी कमी होते?
  • जास्त काम केल्यामुळे .
  • पाणी कमी पिल्यामुळे.
  • उन्हात जास्त वेळ काम केल्यामुळे.
  • व्यायाम केल्यामुळे .
  • उलटी, ताप, जुलाब, डायरी इ.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने दिसणारे लक्षणे.

  1. त्वचा कोरडी पडणे.
  2. घसा तोंड कोरडे पडणे .
  3. अंग थरथरणे .
  4. रक्तदाब कमी होणे .
  5. चक्कर येणे .
  6. अशक्तपणा येणे .
  7. तहान लागते .
  • उपाय:-
  • 3-4 लिटर पाणी पिणे.
  • O.r.s. घेणे.
  • पाणी उकळून पिणे.

10) आलं पाक लाडू.

उद्देश:- आधी पाकाचे लाडू बनवायचे शिकणे.

साहित्य:- आलं, गुळ, तूप ,विलायची इ.

साधने:- कढई, पळी.

कृती:-1) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली.

2) आलं स्वच्छ करून घेतलं.

3) आला आणि गुळ मिक्स पेस्ट करून घेतली.

4) कढईमध्ये तूप टाकून त्यात पेस्ट परतून घेतली.

5) मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे लाडू तयार केले.

6)130gm लाडू तयार झाले.

मटेरियल वजन दर/kg किंमत
आल 100 gm60/kg6रु
तुप 20 gm500/kg10रु
मुळ 200 gm 40/kg8रु
इलायची 5gm2000/kg10रु

ऐकूण =34 रु

मजुरी =35%=11.9रु

टोटल =49.9 रु

11) रक्त दाब (blood presure)

  1. रक्तदाबाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
  • विल्यम हार्वे

2) रक्त शरीरात कोणत्या रक्तवाहिन्या मार्फत वाहिले जाते?

  • शिरा आणि धमन्या (रोहिणी ,नीला)
  • शिरा शरीरातील अशुद्ध रक्त वाहण्याचे कार्यकर्ते .
  • धमन्या शरीरात शुद्ध रक्त वाहण्याची कार्यकर्ते .

3) हृदयाला किती कप्पे असतात?

  • चार कप्पे
  • 2 शुद्ध रक्तासाठी
  • 2 अशुद्ध रक्त साठी

4) रक्तदाब म्हणजे काय?

  • रक्ताने रक्त वाढण्यावर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबास रक्तदाब असे म्हणतात.
  • शरीरात रक्त पसरवण्यासाठी काही दाब आवश्यक असतो यालाच रक्तदाब ब्लडप्रेशर असे म्हणतात.
  • हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्तदाब निर्माण होतो रोहिण्यांमधला हा रक्तदाब आपल्याला मोजता येतो नंतर रक्तदाब वयाप्रमाणे वाढत जातो .
  • सर्वसाधारण रक्तदाब 120 उच्च रक्तदाब ते 80 कमी रक्तदाब योग्य असतो.

• रोहिणी:- या शिरांमधून शुद्ध रक्त वाहिले जाते.

• नीला:- या शिरांमधून अशुद्ध रक्त वाहिले जाते.

  • (उच्च रक्तदाब)
  • उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धम्म्यांमध्ये तणाव निर्माण होतो . सामान्य रक्तदाब 120 ते 80 असतो. त्याहून जास्त आणि 139 ते 89 पर्यंत रक्तदाब पूर्ण उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. आणि 140 ते 90 पेक्षा अधिकच रक्तदाब उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो.
  • आपल्या शरीरात प्रत्येक अवयव प्रसरण व आकुंचन पावतो.

12)प्रथमोपचर

  1. प्रथमोपचर म्हणजे काय…..

वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय.

2. प्रथमोपचार कुठे कुठे केला जातो?

घरी, शाळेत ,कॉलेज ,इत्यादी सर्व ठिकाणी

3. कोण कोणत्या आजाराला प्रथम उपचार केला जातो?

छोटी मोठी जखम

भाजणे

पाण्यात बुडणे

विजेचा धक्का बसल्यावर

अपघात

कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यास

साप व इतर चावल्यास

हार्ट अटॅक

छोट्या छोट्या आजारांवर( सर्दी,खोकला,अशक्तपणा,उलटी, ताप, चक्कर)

3) जखम झाल्यावर केला जाणारा प्रथमोपचार?

*जखम स्वच्छ पाण्याने धुणे.

  • स्वच्छ कपड्याने पुसून घेणे
  • जंतुनाशकाने जखम धुवून घेणे
  • जखमेवर हळद लावणे
  • स्वच्छ कपडा जखमी बांधणे कपडा कॉटनचा असावा

4) भाजल्यावर केलेले घरगुती उपचार?

  • कोलगेट लावणे.
  • पेनाची शाई लावणे
  • कोरफड लावणे
  • चुना लावणे
  • बटाटा कापून जखमेवर ठेवणे

5) कुत्रा किंवा कोणतेही प्राणी चावल्यास?

जखम स्वच्छ पाण्याने धुवावी

जखमेवर स्वच्छ कपडा बांधून डॉक्टर कडे जावे

6) साप चावल्यास केलेले प्रथम उपचार ?

  • जखमेच्या चार फोटोवर रोमांटिक घट्ट कपडा बांधावर तसेच तो एक एक मिनिटांनी सेल सोडा.
  • व्यक्तीला झोप नाही .
  • डॉक्टरांशी संपर्क करावा .

7) अपघात झाल्यावर केलेला उपचार?

  • विविध व्यक्तीला हवीशी जागेवर बसवावे.
  • प्रथमोपचाराची पेटी असल्यास छोट्या छोट्या उपचार करणे
  • ॲम्बुलन्स ला फोन करणे(108,102)

13) शेंगदाणा चिक्की बनवणे.

मटरेल:- शेंगदाणे,गुळ,साखर,तूप,बॉक्स

कृती:-

  • साखरेचा वापर करून चिक्की बनवताना;-
  • सर्वप्रथम साखरेचा गोळीबंद पाक तयार करावा.
  • त्यात अर्धी फोडलेले शेंगदाणे टाकून एका मिश्रण केले .
  • चिक्की ट्रेलर आणि रोलर कटरला तूप लावून घेतलं.
  • तयार मिश्रण ट्रेमध्ये टाकून त्याला रोलर ने प्लॅन केले .
  • चिक्की कटर ने त्याला कट केले .
  • तयार चिकी बॉक्समध्ये भरून पॅक केली .

गुळाचा वापर करून चिक्की बनवताना:-

  • सर्वप्रथम गुळाचा गोळीबंद पाक तयार केला.
  • त्यात अर्धी फोडलेले चंदन टाकून एकत्र मिक्स केले .
  • तयार मिशन ट्री मध्ये त्याला रोलरने प्लेन केले .
  • चिक्की कटरीना कट केले .
  • तयार चिकी बॉक्समध्ये भरून पॅक केली .
क्र मटेरियल वजन दर /kg किमत
1साखर 300 gm 36रु/1 kg10.8रु
2शेगदाणे 300 gm110रु/ 1 kg33रु
3तुप 25 gm500रु/ 1 kg12.5रु
4बॉक्स 3 बॉक्स 5रु / बॉक्स 15रु
5गॅस 30 gm1050रु/ 14200 gm31.5रु

टोटल = 102.8रु

मजुरी =35%=35.98 रु

एकूण =138.78 रु

क्र मटेरियल वजन दर /kg किमत
1गुळ 745 gm40रु/ 1 kg28.8रु
2शेगदाणे 745 gm110रु/1kg81.95रु
3तुप 25 gm500रु/ 1kg12.5रु
4बॉक्स 4 बॉक्स5रु/ बॉक्स20रु
5गॅस 45 gm1050रु/14200 gm47.25रु

टोटल =190.5रु

मजुरी =35%=67.02रु

एकूण =258.52रु

14) रक्तगट तपासणी करण्यास शिकणे.

साधने:- काचपट्टी, लॅनसेट, स्पिरिट,कापूस, anti:-A,B,D किट

कृती:-

  • सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
  • पेशंटच्या बोटाच्या पुढचा भाग स्वच्छ केला .
  • प्लॅन सेट रक्त काढले .
  • काचपट्टीवर A दोन थेंब घेतले.
  • काचपट्टी B वर थेंब घेतले.
  • A मध्ये anti-a व anti- B टाकलं
  • B मध्ये anti-B टाकले.
  • निरीक्षण केले .

रक्तगट चार प्रकारच्या असतात.

  • A,B,AB,O

o दुर्मिळ रक्तगट आहे तसेच तो रक्तदाता आहे.

AB रक्त ग्रही आहे.

 लॅंड्स्टेनर