नाव : गुलाब लखमा लाखात
उद्देश : जवस व शेगदाना याच्या मिश्रणातून आरोग्यासाठी फायदेशीर चिक्की बनवली .
साहित्य :जवस , शेंगदाणा , गुळ , तूप
प्रमाण :- जवळ 250 gm शेंगदाणे 250 gm गुळ 500 gm तूप 25 gm .
कृती : प्रथम जवस व शेंगदाणे मोजून घेतले .
1) भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले .
2) त्यानंतर जवस व शेंगदाणे एकत्र करून घेतले .
3) गुळाच्या पाक तयार करून घेतला व त्यात तूप टाकले .
4) व जवस व शेंगदाण्याचे मिश्रण त्यात टाकून एकत्र केले.
5) त्यानंतर सर्व मिश्रण टाकून चौकोनी शेपमध्ये चिक्की कट करून घेतली.
6) बॉक्स मध्ये पॅक करून लेबलिग केले .
* जवस चे फायदे : जवसामध्ये लोह (iron) प्रमाण मुब लक असते जे ॲनिमिया दूर करण्यास फायदेशीर ठरते जवसामधील अटी ऑक्साईड बाडीला डिटाक्स करतात ज्यामुले लिव्हर प्रॉब्लेम दूर होते रोज एक चमचा जवस पावडर खाल्याने आपले सांधे मजबूत होतात जवस खाल्ल्यामुळे मूळ नियंत्रित राहण्यास मदत होते