DATE:- 16/02/2023
project name:- cctv camera
उद्देश :- cctv कॅमेरा कशा जोडला जातो हे शिकलो व ते कस काम करत हे शिकलो
साहित्य :-ड्रिल मशीन ,हातोडी ,टेबल ,clamp, एलबो, pvc पाइप , खिला ,फसणेर
कृती :- १ सर्व प्रथम cctv कॅमेराचे सर्व साहित्य एका जागेवर जमा केले २ जुन्या अग्री कल्चर मध्ये जे मॉनिटर होते ते सर्व साहित्य काढून नवीन अग्री कल्चर मध्ये नेऊन ठेवले ३ जुन्या अग्री कल्चर मधील cctv कॅमेऱ्याचे कनेक्शन काढून ते नवीन अग्री कल्चर इथे नेऊन सेट केले जेणे करुन तिथळ सर्व cctv कॅमेरा मध्ये दिसले पाहिजे ४ सकाळी मुलानी pvc पाइप बसवले होते ५ जेणे करुन त्यांच्या आतून केबळली वायर होती टी खराब होती त्यांच्यात pvc पाईप बसवला व clamp ने घट्ट करुन घेतले ६ नंतर dvr पवार saplay केबल माऊंट मॉनिटर bnc कानेक्टर vga हे कस जोडायच हे सराणी संगितले ७ त्यांच्या नंतर आम्ही सर्व माहिती घेऊन सर्व कनेक्शन करुन घेतले ८ cctv कॅमेरा चालू झाले होते त्यांच्यानंतर तिथली साफ सफाई सर्व मुला -मुलीनी करुन घेतले
cctv कॅमेरा
cctv फूल फोम इन मराठी :- cctv चे पूर्ण
स्वरूप मराठी मध्ये प्लोज सर्किट टेलीव्हीजन आहे संक्षिप्त शब्दामध्ये आपण cctv आंसे म्हणतात cctv कॅमेरा समोर होणारी प्रलेक हालचाल रेकॉइड करतो आणि रिसीवर संगणकावर pathavato
cctv कॅमेऱ्याचे प्रकार
ip camera
वायरलेस कॅमेरा
dome कॅमेरा
bullet कॅमेरा
c- mount cctv कॅमेरा
कॉस्टिंग
अनुमान :-मला cctv कॅमेरा इंस्टाल करायला शिकलो व कॅमेरा चे फायदे व कॅमेरा चे प्रकार बघितले.
निरीक्षण :- मी कॅमेरा इन्स्टॉल करायला शिकलो.