प्रकल्प अहावाल 2022-23
विभगाचे नाव । Food lob
प्रकलपाचे नाव Instant पुरण
प्रकल्प कर्णरचे नाव Laxman Bhore
पता :- मु मोरगळा ता जव्हार जि पालघर
साथीदाराचे नाव =. क्रिस भुरूक
मार्गदर्शक
प्रकल्प केल्याचे ठिकाण :- विज्ञान आश्रम पाबळ
प्रकल्प शुरू करण्याचे दिनांक 21 /03 /2023
प्रकल्प समाप्त दिनांक 21/03/2023
मार्गदर्शक प्राचार्य संचालक
अनुक्रमणिक
सहित्य :- 1)हरभरा 2) गूळ 3)साखर ४)इलायची ५)गैस
सध्यने:- कुकर पातेला चाळनी चमच
कृती
प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.
डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.
शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.
तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.
गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची कणिक तयार करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये हळद वापरावी.
नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भा
Ki
अनुभोव :-
Instant पुरण कशी तयार करावी हे अनुभोव घेतला शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.
तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.
अड़चणी:–
हरभरा डाळ ,गुळ वेलचि मार्केट मधुन आनावा
लागली
संर्दभ:-
Instant पुरण कोनच्या प्रकारची हंसते ते नीट बगीतले आणि
रेशमा मॅडम कडुन माहिती घेतली
नियोजन:- पहिले instant पुरण बदल माहिती घेतली आणि सगळे साहत्य गोळा केले