कृत्रिम श्वसन
पद्धती :-
1)शैफर पद्धत :-पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनात मदत होते .
2)silvestar पद्धत :-समोर दाब दिला जातो .
3)तोंडाने श्वास देणे :-तोंडावर फडका ठेऊन श्वास दिला जातो .
4)मशीनच्या साहाय्याने श्वास देणे :-मशीनचा वापर करून श्वास दिला जातो .
निरीक्षण :-
प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतींचा वापर करतात . या पद्धतींचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे .
फायदे :-
1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो .
2)तत्काल उपचार केला जातो .
3)प्राथमिक उपचार म्हणून उपयोग .
अनुमान :-
- कृत्रिम श्वसन करण्यास शिकलो .
- विविध पद्धती समजून घेतल्या .
वायर गेज मोजणे .
साहित्य :-वायर , वायर गेज .
कृती :-
1)सुरुवातीला वायर घेऊन तिचे इनसुलेशन काढले .
2) त्यामधील एक तार घेतली .
3) व ती वायर गेज च्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली .
4)ज्या खाच्यात घट्ट बसेल तो वेरचा गेज असतो .
उदाहरण :-
1/32 = 1 तार 32 mm ची
20/34 = 20 तारा 34 mm च्या .
निरीक्षण :-
1)वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे ती कळते .
2)वायर गेज मोजणे महत्वाचे आहे .
र , वायर गेज .
कृती :-
1)सुरुवातीला वायर घेऊन तिचे इनसुलेशन काढले .
2) त्यामधील एक तार घेतली .
3) व ती वायर गेज च्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली .
4)ज्या खाच्यात घट्ट बसेल तो वेरचा गेज असतो .
उदाहरण :-
1/32 = 1 तार 32 mm ची
20/34 = 20 तारा 34 mm च्या .
निरीक्षण :-
1)वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे ती कळते .
2)वायर गेज मोजणे महत्वाचे आहे .
सेल व बॅटरी चे वोल्टेज मोजणे .
साहित्य :-
6 v ,4 v च्या बॅटरी ,सेल ,वही,पेन
कृती :-
- प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली .
- तिला +- टर्मिनल असतात .
- त्या टर्मिनलला multimeter च्या दोन वायरी जोडल्या व वोल्टेज चेक केले .
- त्याचप्रमाणे सेल चे पण वोल्टेज चेक केले .
अनुमान :-
वोल्टेज चेक करण्यास शिकलो .
पर्जन्यमापन
उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे .
2)त्याच्या नोंदी ठेवणे .
साधने :- पर्जन्यमापक ,चंचूपात्र .
कृती :-
1)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .
2)पाऊस mm मध्ये मोजतात .
3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .
सूत्र :-
पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी
फनेलचे क्षेत्रफळ *10
पर्जन्यमापक आवश्यकता :-
1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .
2)पाऊस मोजता येण्यासाठी .
3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खबरदारी मिळते .
लेवल ट्यूब
उद्देश :-
1)बांधकामाची लेवल काढण्यास शिकणे .
2)लेवल काढण्याच्या विविध उपकरणाची माहिती घेणे .
साहित्य :-
लेवल ट्यूब ,पाणी ,मार्कर इ .
कृती :-
- सुरुवातीला लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले .
- नंतर मग लेवल ट्यूब चे दोन्ही टोके एकत्र करून पाण्याची लेवल करून मार्क केले .
- जुन्या फूड लॅब भिंतीवर 5 पॉइंट काढले .
- अशाप्रकारे लेवल ट्यूब चा वापर केला .
निरीक्षण :-
पाण्याची स्थिरता हे तत्व उपयोगी पडत
धूर विरहित चूल
उद्देश :-
निरधूर चुळीचे महत्त्व समजून घेणे .
साहित्य :-
- ज्वलन साठी लाकूड
- मॅच बॉक्स
कृती :-
- सर्वप्रथम निरधूर चुलीचे निरीक्षण केले .
- त्याबद्दल माहिती घेतली .
- सुरक्षतेबद्दल माहिती घेतली .
- लाकूड लाऊन माचिसणे पेटवले .
- निरीक्षण केले .
निरधूर चुलीचे फायदे :-
- धुराचा त्रास होत नाही .
- श्वसनाचे आजार होत नाही .
- इंधन बचत होते .
- ऊर्जा वाया जात नाही .
- ज्वलन व्यवस्थित होत .
सौर कुकर
सौर कुकर :-
- सूर्यकिरणे एकत्रित करणे .
- प्रकाश ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जा .
- उष्णता अडविणे .
सौर ऊर्जा वापर :-
- कपडे सुखवणे .
- सोलार पॅनल .
- पिकाची वाढ .
- कूकिंग करणे .
- वॉटर हिटर .
- अन्न वाळवणे
सोलार कुकरचे फायदे :-
- इंधन बचत
- प्रदूषण होत नाही
- अनेक पदार्थ एकत्र शिजवले जाऊ शकतात
- अन्न शिजवताना अन्नतील पोषकतत्वे नष्ट होत नाही
बायोगॅस संयंत्र
- बायोगॅस म्हणजे काय ?
गाई च्या शेणपासून तयार झालेल्या जैविक पदार्थाला बायोगॅस म्हणतात .
- बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक गोष्टी :-
1)गाईनचे शेण
2)मानवनिर्मित मैला
3) खराब फळे ,पदार्थ
4)पशुनी न खाललेली पेंड
बॅटरी मधील पाण्याची घनता मोजणे .
उद्देश :-
1)बॅटरी घनता मोजणे .
2)बॅटरी maintenance करण्यास शिकणे .
साहित्य :-
बॅटरी ,hydrometer ,नोंदवही ,पेन.
कृती:-
1)प्रथम बॅटरीमधील पाण्याची लेवल बघितली .
2)कमी लेवल असलेल्या सेल मध्ये बॅटरी वॉटर टाकले .
3)बॅटरी ला 6 सेल असतात .12 watt ची बॅटरी असते .
4)6 सेल पैकी 1 सेल वरील झाकण काढले व hydrometer च्या साहाय्याने बॅटरी ची घनता मोजली .
बॅटरी आविष्कार :-
सन 1800 मध्ये वोलटा scientist ने केला .
बॅटरी चे प्रकार :-
1)dry sell
2)liquid battery
प्लेन टेबल सर्वे
उद्देश :-
- नकाशा काढणे .
- क्षेत्रफळ काढणे .
- किती जागा आहे ते ओळखणे ?
साहित्य :-
प्लेन टेबल ,ट्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल ,टाचणी ,मिटर टेप ,यु पट्टी व ओळंबा ,कंपास ,इ .
,इ .
उदाहरण :-
अर्थिंग करणे .
साहित्य :-
अर्थिंग प्लेट ,कोळसा ,मीठ ,पाईप,वीट,पाणी ,टिकाव ,फावडे इ .कृती :-
- ज्या घराची अर्थिंग करायची आहे त्या घरापासून 1.5 मी लांब खड्डा खणला .
- नंतर पाईप मधून अर्थ वायर टाकून प्लेटला जाइंट केली .
- खड्ड्याच्या मधोमध प्लेट उभी केली .
- प्लेटच्या बाजूने वीट टाकल्या . त्यानंतर अर्थिङ्ग पावडर टाकली व पाणी ओतले .
- खड्डा मातीने भरून घेतला .
- अशाप्रकारे अर्थिङ्ग करण्यास शिकलो .
अर्थिंगची गरज :-
- इलेक्ट्रिक शॉक पासून सुरक्षित .
- आकाशातील विजेपासून संरक्षण .
- 3 फेज सिस्टम चे वोल्टेज स्थिर ठेवण्यासाठी .
प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह
त्या स्टोव्ह मध्ये केशकर्षना मुळे तेल वातीतून वर चढते . केरिसीन पूर्ण पणे जळण्यासाठी हवा लागते . ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर ज्योत पिवळी येते . व भांड्यावर काळजी जमते . ही थांवण्यासाठी वातिच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात . त्या जाळ्या गरम झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे . असे समजावे . असा निळ्या ज्योतीपेक्षा जास्त असते .
वातीचा स्टोव्ह :-
प्रेशर स्टोव्ह :-
- पंप मारल्यास हवा जात नाही .
2) बर्नर मध्ये कचरा अडकतो .
3)बर्नर मधून गॅस व्यवस्थित न जळणे .
उपकरण सॉकेटला जोडणे .
साहित्य :-
केबल clamp ,सोकेट ,पिलर ,नोज पक्कड ,चाचणी दिवा इ
उपकरण सॉकेटला जोडणे .
साहित्य :-
केबल clamp ,सोकेट ,पिलर ,नोज पक्कड ,चाचणी दिवा इ .
कृती :-
- सुरुवातीला 3 पिन प्लग सॉ केट घेतला .
- त्यावरील कवर खोलून वेगळा केला .
- नंतर मग केबल घेतली .(रेड अँड ब्लॅक )
- सॉ केट मधे 3 टर्मिनल असतात ..1)फेज ,2)neutral 3)earthing
- फेजला रेड केबल जोडली .neutral ला ब्लॅक केबल जोडली . आणि अर्थ ला ग्रीन जोडली .
- मग तो सॉकेट कवर पुन्हा बसवला . व केबलचे 2 टोक बाहेर काढले .
- शेवटी कॉनटॅक्ट कवर बदलला आणि l ,n ,e ची टेस्ट दिव्याला जोडली व कनेक्शन तपासले .
अनुमान :-
उपकरण सॉ केटला जोडण्यास शिकलो
सौर दिवे बसवणे .
साहित्य :-
multimeter ,सोलर पॅनल , बॅटरी इ.
कृती :-
- उपकरणसाठी आवश्यक शक्तीची गणना .
- योग्य सौर पॅनल निवडले .
- योग्य बॅटरी ची निवड केली .
- योग्य प्रकाशन साधन निवडले .
- कनेक्शन आणि स्थापना .
- voltmeter वापरुन वाचन केले .
Types of solar system :-
- ऑन ग्रिड सिस्टम :- यामध्ये नेटमिटरिंगचा वापर .
- ऑफ ग्रिड सिस्टम :- बॅटरी चा वापर केला जातो .
Power requirement formula :-
P = V * I
= 230 * 4
= 920 watt
उदाहरण :-
डिझेल इंजिन
शोध :-
इंजिनचा शोध अल्फ्रेड डिझेल या scientist ने लावला .
इंजिनचे प्रकार :-
- अंतर्गत ज्वलन – डिझेल इंजिन ,पेट्रोल इंजिन .
- बाह्य ज्वलन – वाफेवर चालणारे .
इंजिनचे भाग व कार्य :-
- पिस्टन – दाब तयार करणे .
- व्हॉलव्ह – गॅस घेणे .
- पंप नोझल – इंधन फवारणे .
- फ्लायव्हील – गतिज ऊर्जा साठवणे .
- inlet व्हॉलव्ह – हवा आत खेचणे .
- outlet व्हॉलव्ह – जळलेले वायु बाहेर टाकणे .
- crankshaft – पिस्टनची सरल गती कनेक्टिंग रोडमधून येऊन crankshaft वर चक्रिय होते
1) 2 स्ट्रोक इंजिन :-
- झाड कापण्याची मशीन
- जहाज
- स्कूटी
- फवारणी पंप
2) 4 स्ट्रोक इंजिन
- कार
- ट्रॅक्टर
- पॉवर ट्रेलर
अनुमान :-
इंजिन चालवण्यास शिकलो . इंजिनच्या विविध भागांची माहिती घेतली . प्रत्यक्ष इंजिन चालू केले
डम्पी लेवल
साहित्य :-
डम्पी लेवल,ट्रायपॉड स्टँड ,नोंदवही ,स्टाफ ,पेन इ .सूत्र :-
सूत्र :-
अंतर = अप्पर रीडिंग -लोवर रीडिंग *100
उपयोग :-
- बंधारा तसेच धरण बांधणे .
- बंधाऱ्यात किती पाणी साचेल तसेच पाणी कुठपर्यंत साचेल याचा अंदाज घेणे .
- ठराविक उताराचा रस्ता व रेल्वे लाइन घालवायची असल्यास ती कुठे घालावी याचा निर्णय घेत येतो .
अनुमान :-
- डम्पी लेवलचा उपयोग करण्यास शिकलो .
- अचूक रीडिंग वाचता आली .
- दिशा मार्क करता आली .
- कंट्रोल लाइन काढता आली
विजबिल काढणे .
- 1 यूनिट = 1000 वॉट
- 1000 watt = 1 kw
- विजबिल काढण्याचा महत्त्वाचा टेबल :-
UNIT | RATE |
0 ते 50 | 4.25 |
51 ते 100 | 7.00 |
101 ते 150 | 10.50 |
151 ते 200 | 15.00 |
200 च्या पुढे | 20.00 |
सूत्र :-
यूनिट = watt *quantity *hour / 1000
घरातील बिल :-
शोषखड्डा तयार करणे .
साहित्य :-
सिमेंटची टाकी ,पीव्हीसी पाइप ,छोटे -मोठे दगड , इ
कृती :-
1) सुरुवातीला 4*4 चा चौरस आखला .
2) 4 फुट खोल खड्डा खणला .
3) खड्ड्याच्या मधोमध सिमेंटची टाकी उभी केली .
4)तिच्या आजूबाजूने छोटे -मोठे दगड टाकले व खड्डा पूर्ण भरून घेतला .
5)त्यानंतर ज्या ठिकाणाहून अंघोळी किंवा भांड्याच पाणी येत टीहून पीव्हीसी पाइप टाकीपर्यंत टाकावा .
6)जेणेकरून ते सर्व पाणी टाकीत जमा होऊन जमिनीत मुरून जाईल व त्याचा पुनरवापर करता येईल m.
निरीक्षण :-
1) पाण्याची पातळी वाढते .
2)डासांचे प्रमाण कमी होत .
प्लग पिन टॉप जोडणे .
साहित्य :-
वायर ,टॉप पिन ,striper इ .
कृती :-
- प्रथम दोन red व black वायर घेतल्या .
- दोन्ही वायरचे इन्स्युलेशन काढले .
- नंतर 3 पिन टॉप खोलून घेतला .
- त्यामध्ये 3 टर्मिनल असतात .(फेज ,neutral ,अर्थिग् )
- फेजला red वायर जोडली . neutral black वायर जोडली व अर्थिग् ला ग्रीन वायर जोडली .
- अशाप्रकारे प्लग पिन टॉप जोडण्यास शिकलो .
अनुमान :-
प्लग पिन टॉप जोडण्यास शिकलो .