विद्यार्थ्यांचे नाव:- दिनेश पापडे

विभागाचे प्रमुखाचे नाव :- भानुदास सर

विभागाचे नाव :- शेती आणि पशुपालन

उद्देश :- शेळीचे दूध काढायला शिकलो व करण्याचे कसं संगोपन करायचे ते शिकलो

साहित्य :- मग,बॉटल, निपल,

काळजी:-1 पावसाळ्यामध्ये कडांची वाढ होत नाही

2 पिऊलांची वाढ एक सायकल आहे सेलिंगच्या जर दरापासून ते त्यांच्या गर्भापासून ते पिल्लू विक्रपाश

3 पिराजी वाढ केळीच्या गर्भाधान झाल्यापासून होत सीडी गाभण असे त्यावेळी शेळीची काळजी घेतली पाहिजे शेळी जर मोठी राशीची असेल तर त्यांची पिल्ले सुद्धा तसेच असतात

4 शेळी लहान पासून ते शेळीचे जेणेकरून पर्यंत प्रेग्नेटिक असते श्रीराम मधील श्वसन यांनी खूप गरजेचे असते

5 शेळीची गर्भपिशवी स्वच्छ पाहिजे 15 ते 20 दिवसानंतर जार पाडला का व्यवस्थित झाली का पिशवीतील व्यवस्थित झाली की जन्माची वेली शैलीची कमजोर पण आले ते दूर झाले का

6 तेलीच्या खुराक वाढव कॅल्शियम चे प्रमाण पाहिजे मग का गहू शेंगदाणे दिले तर त्यांच्या आत मधील चांगला प्रकारे भेटतो

दिनांक स्वातीकाडी खांदे बंड्या
24/08/226.8kg6kg६. 5kg६kg
02/08/222 kg6.8kg7.५kg७. १kg
10/08/229.5 kg8kg9.100kg8.9kg
22/08/229.6kg8.1kg10kg9.2kg