उद्देश; सौर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साधने; टेस्टर ,मल्टीमीटर

कृती; १) प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करून घेतला

२) 4.50 चा अँगल ठेवला

३) त्यावर सोलर प्लेट बसवल्या

४) सोलर प्लेट्स सेट्स मध्ये बसवल्या

पहिल्या t a comuster मध्ये आर वाय बी पासून आऊटपुट काढल्या. अर्थिंग केली