मोरिंगा चिक्की

मोरिंगा पाने वाळवून केलेली पावडर म्हणजे मोरिंगा पावडर . मोरिंगा पावडर पासून पौष्टिक चिक्की बनवणे .

मोरिंगा चिक्कीसाठी साहित्य :

  • मोरिंगा पावडर
  • शेंगदाणे
  • गुळ
  • जवस
  • तिळ
  • तूप

साधने :

  • मिक्सर
  • कढई
  • चिक्की ट्रे
  • कटर
  • चमचा
  • ताट
  • पक्कड
  • लाटणे .

मोरिंगा चिक्कीचे फायदे :

  • उच्च रक्तदाब कमी करतात 
  • लहान मुलांसाठी फायदेशीर
  • वजन कमी करण्यासाठी
  • त्वचेसाठी फायदेशीर
  • पचनासाठी फायदेशीर.

मोरिंगा चिक्कीसाठी लागणार खर्च (costing ):

क्र .मटेरियलवजनदर/kgकिंमत
शेंगदाणे३०० ग्रॅम१२० /kg३६
मोरिंगा पावडर२० ग्रॅम६०० /kg१२
गुळ२५० ग्रॅम४५ /kg११.२५
जवस८० ग्रॅम१०० /kg
तिळ१२० ग्रॅम१२० /kg१४.४
तूप२० ग्रॅम५०० /kg१०
गॅस६० ग्रॅम१११० रु /१४२०० ग्रॅम४.६९
पॅकिंग बॉक्स२ बॉक्स६ रु /१ बॉक्स१२
स्टीकर२ स्टीकर४ रु /६ स्टीकर१.३३
खर्च१०९.६७
मजुरी ३५ %३८.३८
एकुण खर्च१४८.०५

व्याख्या :- फळे, बाजा यांचे मीठ, तेल ,विनेगर किंवा सर्व एकत्र वापरून फळे, भाज्या यांचे प्रीझर्वेशन करणे याला लोणचे करणे असे म्हणतात.

काकडीचे लोणचे

सामग्री :-

काकडी 1 kg

मीठ 20 gm

लाल तिखट 15 gm

जिरे 10 gm

काली मिरी 10 gm

लवंग 6 नग

विनेगर 750 gm

क्र.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1काकडी1700 gm3051
2मीठ200 gm102
3लाल तिखट25.5 gm186/200gm28.54
4जिरे17 gm25023.71
5काळे मिरी17 gm5255.25
6विनेगर425 ml45/670ml28.54
7खर्च138.01
8मजुरी 35 %48.31
9ऐकून खर्च186.32

रक्तगट

रक्त गटाचे प्रकार :-

A+,B+,AB+,O+,A-,B-,AB-,O

रक्त गटाचा शोध कोणी लावला :

कार्ल लॅन्डस्टीनर (1900-1902)

Rh फॅक्टर : –

सन इ १९४० मध्ये कार्ल लॅन्डस्टीनर & अलेक्झांडर एस . वीनार या वैज्ञानिकांनी Rh फॅक्टर चा शोध लावला.

रहिसस नावाच्या माकडांच्या रक्तावर संशोधन केले.

Rh प्रोटीन :-

ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन असते त्यांना Rh पॉझिटिव्ह व ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन नसते त्यांना Rh निगेटिव्ह असे म्हणतात.

रक्तगट ओळखण्याचा तक्ता

🅰️

. A. B. D.

🅰️

O रक्त गटाला रक्तदाता असे म्हणतात.

AB रक्त गटाला रक्तग्राही असे म्हणतात.

O/AB निगेटिव्ह हा दुर्मिळ असतो.

रक्तगट तपासणी

पाव तयार करणे

7 kg पाव

क्र.मटेरियलवजनदर/kgकिंमत किंमत
1मैदा7 kg34 RS/kg238.00
2ईस्ट150 gm500 RS/kg75.00
3ब्रेड इम्प्रियुर22 gm600 RS/kg13.2
4साखर100 gm39 RS/kg3.90
5मीठ150 gm15 RS/kg2.25
6ओहन चार्जस1 युनिट10 RS/1 युनिट10.00
7तेल100 gm110 RS/kg11.00
8मजुरी 35%123.67
9एकूण खर्च477.02

बँकिंग प्रोसेस

बेकरीत लागणारे पाच महत्त्वाची साहित्य

  1. मैदा :- गावापासून मैदा तयार होतो.
  2. साखर / मीठ
  3. ईस्ट / बेकिंग सोडा / बेकिंग पावडर
  4. तेल ,तूप ,बटर ,लोणी
  5. पाणी

शेंगदणा चिक्की

क्र .मटेरियलवजनदर /किलोकिंमत
1शेंगदाणे350 ग्रॅम130 / किलो45.5
2गूळ350 ग्रॅम45 / किलो15.75
3तेल5 ग्रॅम110 / किलो1.75
4गॅस30 ग्रॅम1110 / 14200 ग्रॅम2.34
5पॅकिंग बॉक्स2 बॉक्स7 रु /1 बॉक्स14.00
6लेबल2 लेबल4 रु /6 लेबल1.33
7खर्च80.67
8मजुरी 35%28.23
9एकूण खर्च108.90