1) Canva
1) कॅनवा:- कॅनवा ही ऑनलाइन website आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिजाइन करु शकतो
उदा; लोगो प्रमाणपत्र, आमंत्रण पत्र, ID कार्ड, पोस्टर
.तयार केले.
1 लोगो बनवला. -फोटो टाकून
2 प्रमाणपत्र बनवले (फोटो टाकुण
3. बिसनेस कार्ड बनाव ले फोटो टाकून
2) 123D Design
123 D डिजाईन सॉफ्टवेअर हे
3d वस्तु बनवण्यासाठी वापरला जातो
त्त्यामध्ये 2D व 3 D आहे
2 D म्हणजे दोन बाजूने मोजतात
3 D म्हणजे तीन बाजूने मोजता येतो
त्या मध्ये आम्ही फूल दानी , वायर पकडण्याची 3D Design बनवले
3) Corel Draw
कोरल ड्रो हे 2D सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 2D design तयार करू शकतो.
उदा लोगो, बॅनर ,पोस्टर, फ्लायर ,आयडी कार्ड ,पोस्टर, बॅनर, हे सर्व तयार करतात
कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर मध्ये लेमन स्क्वॉश स्टीकर एडिट करून दिले.
शिवशक्ति इन्स्टंटपुरण ह्या प्रॉडक्ट चे पोस्टर तयार केले.
कोरल मध्ये प्रसाद सरांनी सांगितलेली २डी चार्ट तयार केले.
4) Google Sketchup
गूगल स्केचअप मध्ये ३डी मॉडेल कसे करायचे ते समजले. त्या मध्ये मी आमच्या घराचे स्ट्रक्चर डिझाईन केले.