1.आम्ही क्रॅश कोर्समध्ये दिवाळीचा फराळ बनवले फराळ मध्ये करंजी. शंकरपाळ्या. चुडा. बुंदीचे लाडू आणि बनवल्यानंतर पॅक केले बनवलेले फराळचे कॉस्टिंग काढले आणि बनवलेले फराळ गावात विकायला गेलो आणि थोडेफार विकलो आई
2. Second crash course
आम्ही क्रॅश कोर्स मध्ये व्हेज पफ ,पनीर रोल, खारी, आम्ही पहिल्यांदी व्हेज पफ बनवले चांगला बनवला होते आणि आम्हाला क्रॅश कोर्समध्ये उरळी कांचन या ठिकाणी एका बेकरी जाऊन एक दिवस प्रशिक्षण त्या प्रशिक्षण मध्ये आम्ही पनीर रोल आणि खारी कसं बनवायचं हे शिकलो आणि त्यानंतर आम्ही विज्ञानाच्या मध्ये ट्राय केले बनवले पनीर रोल चांगला बनवला होता. ऑर्डर घेतले होते आम्ही ऑर्डर अनुसार आम्ही बनवले होते . विकलं पनीर रोल
रंजीत सरांच्या वाढदिवस होता त्यात आम्हाला ऑर्डर झाले पनीर रोल ची बनवायची आणि केक पण बनवले चांगला बनली होती. आणि आम्ही सगळ्यांना दिले.