प्रोजेक्टच नाव :- वेल्डिंग कार्टंन

उदेश :- वेल्डिंग न लगाण्यासाठी

साहित्य :- खिडे ,चाक , कार्टंन ,ms रोड

कृती :- सर्वप्रथम आम्ही त्या मापाचे रोड कापून घेतले .

2) त्यानंतर त्या रोडला चारी बाजूनी वेल्डिंग करून घेतली

3) त्यानंतर आम्ही त्याला चौकोन पद्धतीत करून घेतली

4) मग आम्ही त्याला काळा रंग दिला .

5) त्यानंतर आम्ही त्याला त्या मापाचे कर्टंन कापून घेतल व त्याला खिडेच्या सहायाने लावून घेतले

6) मग त्यानंतर आम्ही त्याला खालच्या बाजूने चाक लावून घेतले

अ . क्र तपशील साईज एकूण वापरलेले माल नग वजन दर एकूण किंमत
1)2 इच टूब 2 5.5 फूट 5.5 45 247.5
2)स्क्रू 16 16 5 80
3)थिनेल 0.5 लीटर 0.5 150 75
4) वेल्डिंग रोड 2.525 25 3 75
5)चाके 4 4 130 520
6)1/2 टूब 30 फूट 30 32 फूट 900
7)कटींग व्हिल 107*1*10 mm 3 3 35 105
8)ग्रडीग व्हिल 100*6*16 m 1 1 35 35
9)पॉलिश व्हिल 100*16m 1 1 35 35
10)कलर 1 1 200 l 200
11)कर्टंनचे स्क्रू 22 22 5 110
12)वाळू 2 2 10 20
13)रोलर 1 1 50 50
14)कर्टंन 15 kg 15 1,000 350 5,250
एकूण मटेरियल total :-9,990
2,512
एकूण मजुरी 376.8