1.कृत्रिम श्वसन
सिल्व्हेस्टर पद्धत : उताणे झोपविलेल्या व्यक्तीची कोपरे दुमडून प्रथम हात छातीच्या बाजूवर टेकवितात. नंतर बाजुला बसलेला उपचारक वरीलप्रमाणेच आपल्या शरीराचा भार हळूहळू छातीवर टाकतो. हवा बाहेर
टाकण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर व्यक्तीची कोपरे व दंड सावकाश डोक्याकडे वळवितात. त्यामुळे छाती फुगण्यास मदत होते. त्यानंतर परत कोपरे खाली वळवून पूर्ववत ठेवल्यावर दुसरे श्वसन सुरू करता येते.
शेफियर पद्धत : व्यक्तीला पालथे झोपवून तिचे दोन्ही हात डोक्याखाली एकावक एक पालथे ठेवतात. उपचारक आपला एक किंवा दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून डोक्यापाशी बसतो. व्यक्तीच्या पाठीवर आपले दोन्ही हात, बोटे पसरून व अंगठे मध्यरेषेत एकमेकांस टेकतील अशा बेताने तो टेकवितो. कोपरे शक्य तेवढे सरळ ठेवून आपल्या शरीराचा भार तो हातांवर हळूहळू टाकत राहतो. त्यामुळे छातीमधील हवा बाहेर पडते. हि क्रिया पूर्ण झाल्यावर आपले हात उचलून तो व्यक्तिची दुमडलेले कोपरे व दंड जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करतो. या क्रियेमुळे दाबलेली छाती पुन्हा फुगू लागते व हवा आत जाते. मग पुन्हा व्यक्तीची कोपरे जमिनीवर ठेवून हात पाठीवर टेकवून दुसरे आवर्तन सुरू केले जाते. तोंडाने हवा आत फुंकण्याच्या सध्या प्रचलित असलेल्या पद्धतीच्या खालोखाल या पद्धतीचा क्रमांक (कार्यक्षमतेच्या बाबतीत) लागतो, असे मानले जाते.
2.प्लग पिन टॉप ला जोडणे शिकणे.
साहित्य – प्लग, पिन ,वायर, स्ट ट्रिपल, टेस्टर, पकड ,स्क्रू ड्रायव्हर .
कृती – प्रथम साहित्य व साधने गोळा केली
प्लग ची वायरिंग केली.
सॉकेट ची वायरिंग केली
करंट देऊन टेस्टर च्या साह्याने चेक केलं
3.तार मापक
तार मापन
साहित्य : वायर गेज किवा swg असे संक्षित कप
साधने : तार, वायर, प्लास्, सुशममपी
काय शिकलो :
तार मापन या प्रयोगातून मी तारेचा गेज मोजयला शिकलो व तारेला छेलायला शिकलो तारेला जेवढ छिलयच आहे तिथे चिन्ह कराव
4 बायोगयास
बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्त्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.
बायोगॅस हा शेतकऱ्यासाठी आत्यंत उपयुक्त ठरतो कारण शेतकऱ्याकडे शेन व पाणी मुबलक प्रमाणात आस्ते घरगुती वापरासाठी हा प्रकल्प अधिक फायदेशीर ठरतो
5सोलार कुकर
सोलर कुकर चा वापर करून अन्न शिजवले जाते
अण्णा शिजवण्यासाठी गॅस रॉकेल कोळसा याचा वापर न करता जेवण बनवणे
यामध्ये उष्णता परावर्तित करण्यासाठी आरसा बसविलेला असतो व उष्णता शोषून घेण्यासाठी पेटीच्या आतल्या बाजूस काळा कलर दिलेला असतो त्यामध्ये जर्मन चे एक डब्बा असतो त्यालाही पूर्णपणे काळा रंग दिलेला त्या डब्यामध्ये आपण अन्न शिजवू शकतो आम्ही त्यामध्ये भात शिजवला होता
याची कार्यप्रणाली:- सूर्यापासून आलेले सूर्यकिरण परावर्तित करून पेटीमध्ये सोडले जातात पेटीमध्ये काळा रंग असल्याने ते सूर्यकिरण शोषून घेतात व अन्य शोधण्यासाठी उष्णता निर्माण होते संपूर्ण पेटी हवा बंद असते त्यामुळे आतील उष्णता बाहेर जात नाही व त्या डब्यामध्ये ठेवलेले अन्न चांगल्या पद्धतीने शिजले
वापर याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो पावसाळ्यामध्ये त्याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आठ तास लागू शकतात त्यामुळे त्याचा वापर उन्हाळ्यात करणे सोयीचे ठरते
6 विज बिल काढणे
उद्देश – विज बिल काढण्यासाठी शिकणे घरातील विज बिल काढणे
साधने- विज बिल
एकक = युनिट
एम एस इ डी सी एल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड
1000 व्हॅटचे कोणतेही एकक आक्रमण तास चालविण्यास एक युनिट वीज खर्च होते
1000w=140
1000kw=1mw
युनिट वॅट×नग×तास ÷ 1000
मीटर चे प्रकार = 1)सिंगल फेज मीटर. 2) थ्री फेज मीटर
विज बिल युनिटच्या वीज आकार=4.41
उपकरण. वॅट नग. तास. कि.वॅट
7 निर्धूर चूल
उद्देश – निर्धूरचूलीचे महत्त्व समजून घेणे
साहित्य – ज्वलनासाठी लाकूड माचिस
साधने =निर्धूर चूल
कृती – 1) सर्वप्रथम निर्दुल चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे
2) सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली
3) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली
निरीक्षण करणे
निर्धूर चुलीचे फायदे
धुराचा त्रास होत नाही
त्यामुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार होत नाही
इंधन बचत होत नाही
घर काळी होत नाही.
त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार होत नाहि.
8 बॅटरी च्या पाण्याचे घनत्व मोजणी
साहित्य :- हायड्रोमीटर
कृती :- बॅटरी पूर्ण स्वच्छ करून घेतली
बॅटरीच्या पृष्ठभागावरील पॉईंट्स ओपन केले
त्यानंतर हायड्रोमीटर च्या साह्याने बॅटरीतील पाण्याची घनता मोजली
जर हायड्रोमीटर चे पाणी लाल रंगापर्यंत गेले तर ती बॅटरी खराब झाली असे समजले जाते
आणि जर पिवळ्या रंगावर पाणी गेले तर त्या बॅटरीची क्षमता अर्धी आहे असे समजले जाते त्याचबरोबर पाणी हिरव्या रंगावर गेले तर बॅटरीची क्षमता अजून चांगली आहे असं समजलं जात
9 डिझेल इंजिन
उद्देश – डिझेल इंजिनचा अभ्यास व कार्य समजून घेणे
साहित्य – डिझेल इंजिन
कृती – 1. प्रथम डिझेल इंजिन ची माहिती घेणे.
2. त्याची प्रत्येक भागाची माहिती घेणे .
3 डिझेल इंजिन ऑइल डी मिनरल वॉटर चेक करणे नसेल तर टाकणे.
4 त्या आतील सर्व भागाची स्वच्छता करणे.
5 नंतर चालू करून माहिती घेणे आणि निरीक्षण करणे.
इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वाला मार्गे यांत्रिक ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते उष्णतेच्या दाब तयार होतो व दाबामुळे यांनी मिळते.
रासायनिक ऊर्जा = उष्णता – दाब – गती
इंजिनचे प्रकार = बाह्य ज्वलन इंजिन इंधनाचे साधने भट्टीत करून मग आलेली उष्णता जीव मध्ये वापरली जाते .
10पर्जन्यमापक
उद्देश – पावसाची पाणी किती प्रमाणात पडले ते पाहणे .
साहित्य – स्केल पट्टी मोजपट्टी बिसलेरी बॉटल नरसाळे इत्यादी.
कृती – १) प्रजन्य मापक का करायची त्याविषयी माहिती घेणे.
२) एक बिसलेरी बॉटल मधातून कापणे पसरट नरसाळे टाकले व मोजपट्टी चिपकवणे.
३) आणि पावसाचे पाणी चारही बाजू कडून आला पाहिजे असा ठिकाणी ठेवणे म्हणजे मोकळी जागेत ठेवणे .
४) थोडा उंचीवर ठेवणे कारण खालची पाणी त्यात गेले नाही पाहिजे.
4=3.14
नरसाळ्याचे क्षेत्रफळ=×π2
=3.14×4.85×4.85
=7.5.86
त्रिज्या अर्धी असते = पावसापासून मिळणारे पाणी×10÷नरसाळ्याचे शेत्रफळ
= 200×10÷3.36
=2.×10
=27.07 मी.ली. पाऊस
हे सर्व माहिती प्रतीक्षा केली आणि त्याची ओळख केली सर्व काही माहिती मिळाली.
- वर्तजाचे मेत्रफळ
11 सोलर पॅनल जोडणी करणे
उद्देश – सौर ऊर्जेचे महत्त्व समजून घेणे.
साधने – टेस्टर मल्टीमीटर
साहित्य – सोलर प्लेट वायर
कृती – 1) प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करणे
२) 4.5 चा पॅनल घेतला
३) त्यावर सोलर प्लेट बसवला
४) काढलेल्या कॉस्टन काढल्या मध्ये जोडला
५) आर वाय बी ए पासून आऊटपुट काढला
६) अर्थिंग केली अशाप्रकारे सोलर आणि जोडणी शिकलो सोलर प्लेट नेहमी दक्षिण उत्तर बसवल्या जातात सोलर प्लेट नेहमी सिरीज मध्ये जोडल्या जातात
सॉलर प्लेट नेहमी series मध्ये जोडतात.
12बोर्ड भरणे
साहित्य :- 6/*8 च बोर्ड , इंडिकेटर , प्लग , स्विच , वायर , स्क्रूड्रायवर ,स्टीपर
कृती :-सर्वप्रथम बोर्ड वर काय काय पाहिजे ते समजून घेतले
त्यानंतर सर्किट डायग्राम काढले
नंतर सर्व स्विच प्लग ची जोडणी केली
त्यानंतर त्या मध्ये वायरिंग केली व बोर्ड पूर्ण बंद करून त्याची टेस्ट केली