1.गाईंच दूध काढणे
1.गाय स्वच्छता बसण्याची जागा स्वच्छ असले पाहिजे.
- दूध ची वेळ बारा तास गॅप वेळ बदलता काम नये.
- दूध काढणारा माणूस व्यसनमुक्त असले पाहिजे आणि आत पाय स्वच्छ असले पाहिजे.
- दुधाची कॅटली बाटली स्वच्छ असले पाहिजे.
- कोमट पाण्याने कस दोन घेतले पाहिजे तर दूध काढले पाहिजे.
- दूध काढण्याचे प्रकार
- हाताने काढणे.
- मशीनच्या सहाच्याने


2.गाईचा गोठा स्वच्छता ठेवणे
1.गायचा गोठा स्वच्छ नसेल तर गायला वेगळेवेगळे आजार होतात.
कोणते कोणते आजार होते गायचा दूध खराब होते आणि गाईचा कस दगडी सारखा होते. व मस्टडी होते. दूध कमी देते रोग प्रतिकारशक्ती कमी होते. आणि खाद्य कमी करते.
- गायीच्या गोटा साप ठेवल्यावर फायदे
गोटा साप असल्या तर गायला आजार होत नाही. गाय निरोगी राहतात व दूध चांगलं देते गोटा स्वच्छता ठेवल्यावर आणि गायला रोज दुतल्या वर दूध चांगला देते आणि गायीच्या कस मध्ये दूध चांगला असते. मी आजूबाजूचा परिसर ठेवल्यावर.

3. फळवाग पिकांचा अभ्यास करणे
1. लागवडीची पद्धती
1. चौरस पद्धत
2.आयात पद्धत
3 त्रिकोण पद्धत
4 षटकोन पद्धत
5 डोंगर उतार,(कांटुर पद्धत.
1 चौरस पद्धत. — 3X3 झाडे लावणे.
2. आयात पद्धत–झाडामधील अंतर ओळीत मधील अंतर वेगळे.
3. त्रिकोण पद्धत–त्रिकोण आकारात झाडे लावणे व त्यात जास्त झाड वासतात.
4 षटकोन पद्धत–षटकोन आकारात झाडे लावणे ही पद्धत अ.वघड जाते.
5 डोंगरी पद्धत–डोंगर वर बांजून चर खणून झाडे लावतात
या प्रैक्टिकल मध्य झाडाची पद्धति शेकलो.

4. प्रणांचा अंदाजने वजन काढ़ने
1. अम्ही या प्रैक्टिकल मधे गाय चा वजन कसा कड़ाईचा है आम्ही शिकलो. या मध्ये अम्ही सूत्र होता.2.( वजन=छतीचा घेरा X छतिचा घेरा X लंबी ÷300 होता.)
अम्ही छोटी गाय चा छटीचा 37 माप गेतेले आणि लंबी चा 33 माप गेतेले.
त्या अनुसार अम्ही वजन कढ़ाले. Paund माधे कढ़ले वजन होता 68kg गाय चा व जन. (मापे इंच वजन pound रूपांतर.

5.पोषकतत्त्वे के प्रकार
1. मुख्य आन्नद्रय :- 1. नत्र 2 स्फुरद 3 पलाश
2. दूरयम अन्नद्रव्य :- 1 कैल्शियम 2मैग्नेशियम 3 गंधर
3. सुक्षम अन्नद्रव्या:- 1 जस्त 2 लोह 3 क्लोरिन 4 बोरॉन 5 तांबे 6 मॅग्नीज
1.हायड्रोजन पाण्यातून मिळते.
2. ऑक्सीजन हवेतून मिळते
.3.कार्बन डाय ऑक्साईड हवेतून मिळते.
एवढा आम्हाला समजलं आणि आम्ही शिकलो
1.नत्र (Nitrogen N): पिकांना लागणाऱ्या आवश्यक अन्नद्रव्यामध्ये नत्राचे महत्वाचे स्थान आहे, कारण पिकांमधील विविध जैव र
पिकांना नत्र कायिक वाढीसाठी, पुनरुत्पादन क्रिया, जैव रासायनिक क्रिया इत्यादी महत्वाच्या क्रियांमध्ये महत्वाच असत
- नत्राची आवशकता : पिकांना नत्र प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत, अन्ननिर्मितीमध्ये महत्वाचे असते.
पिकांच्या कायिक व शाकीय वाढीसाठी नत्र मुख्य भूमिका बजावते.
नत्रामुळेच प्रथिनांची निर्मिती होत असते.
3.पिकांमध्ये नत्राच्या कमतरतेची लक्षणे :
नत्र कमतरतेमुळे पिकांतील जुनी पूर्ण पिवळी दिसतात.
पिकांची कायिक वाढ थांबते.
नत्राच्या कमतरतेमुळे फुलधारणा कमी होते.
सर्वांची माहिती प्रकारके लीलो.
6. शेतीचे मौजमापन रोप लगवाड़ी संख्या टरवने
1 गुंटा:-33 X 33 फूट = 108g चौरस फूट.
2. एकर:- 40 गुंटे:- 40 X 1089 = 43560 fit
3. हेक्टर:-100गूंटे :- 1089 X 100 = 108900 चौरस फूट.
या मधे अम्ही गणित सोडावले ।


1. यामध्ये आम्हाला दहा बाय दहा मिटर अंतर किती रोपे लागणार असा प्रश्न होता पण आम्ही गणित सोडवले त्यामध्ये आन्सर आला 40 रुपये बसतील. हे आम्ही गणित सोडवले होते गणित सोडवण्याच्या शिकलो दहा बाय दहा मीटर अंतरावर किती रुपये बसते या मी गणित डोळ्याचे शिकलो.
7. मुरघास तयार करणे
यामध्ये आम्ही मुरघास कसा तयार करते हे बघितलं
- उद्देश :- ज्यावेळी जनावरांसाठी हिरवा चारा कमी पडायला लागतो त्यावेळी आपण आपल्या जनावरांसाठी मुरघास बनवून साठवुन ठेवतो शकतो व अडचणीच्या वेळी तो चारा जनावरांना देऊ शकतो
2 :- साहित्य:- मीट, मीनल, गुळ, मिक्सर, मक्याची, कुट्टी.
हे सर्व टाकून मुरघास तयार करतात.
- कृती:- मक्याची कुट्टी त्यानंतर 3 टनाच्या बागेत ते भरून त्यात मीट गुड आणि मिनरल पावडर च्या धार दिला व मुरघास बॅग दाबून बसवला व हवाबद केल.
आम्हाला मुरघास कसा तयार करते आणि शिकायला भेट ल. शिकलो.

8. माती परीक्षण
.1.माती परीक्षण या प्रॅक्टिस मध्ये मातीमध्ये कोणते कोणते घटक
*असते हे आम्हाला टेस्ट केले मातीला.
*माती ही पृथ्वीवरील एक थार आहे.
2.माती है खवीज, हवा ,पाणी, सेंद्रिय पदार्थ आणि अनेक जिवाणू चे मिक्षण आहे.
मातीही पोषण झाडत देण्याचे व आधार देण्याचे काम करते.
मातीच्या pH 7 ते 9 दरम्यान आसवा pH( पोटेन्शिअल ऑन हायड्रोजन सामू .
माती परीक्षण नागणीच्या अगोदर करणे.
हंगामी पिके=20 cm भाजीपाला=30cm फल पीके=100cm..
.3.माती परीक्षण म्हणजे काय ?
:- माती परीक्षण म्हणजे जमीनीतिल अंगभूत रसायने आणि जैविकंचे विश्लेशान होय.
4.माती परीक्षण मटिल्या घटकांचे प्रमण कलते त्यानुसार कोणत्य पिकसाटी ती उपयुक्त आहे कोणत्य घाटकांची कमतरत आहे है समझाते.
5.माती परीक्षण चे फायदे
माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते.



9. FCP :- feed conversion raho
कांद्याचे मास मध्ये हेणारे रूपांतर
सूत्र खादय = वजन
कोंबड्यांच्या खाद्यातून वजन काढले एफ आर पी
यामध्ये आम्हाला कोंबड्यांच्या वजन काढण्याची शिकलो एफ आर पी काढायला शिकलो.
1 A group ची वजन 3.38 FRP.
B group ची वजन 1.80
C group ची वजन 2.78
D group ची वजन 2.57

10. बीज प्रक्रिया
1.पेरणीपूर्वी बियावर ची प्रक्रिया केले जाते त्याला बीज प्रक्रिया म्हणतात.
- बीज प्रक्रिया करण्याची पद्धत
- खडका पण कमी होते.
3 . बियाची उगवण क्षमता वाढते. - जमिनीत असणारे बुरशीजन्य रोग पिकाला लागते नाहीत.
बियाची संभवान क्षमता वाढते.
2.बीज प्रक्रिया चे प्रकार
. भौतिक प्रकार:- एका पदलीत बिया काढून आणि टाकले व वर असलेले दाणे काढून टाकले.
- रासायनिक पद्धत:- मोकोझेप कार्बनझीन सल्फर या रासायनच्या वापर बीज प्रक्रिया साठी केले जातो.
- काळजी:- मोजे घालावे, माक्स घालावे, हात पाय स्वच्छ दुने.
उदाहरण:- ज्वारीच्याl0 kg मिया न्याला गंधक चोळावे
खांदे किंवा भाताची रोप M 45 च्या द्रवनास बुडवून कार्य टाळता येतो.
- फायदे:- उगवण क्षमता वाढते जमिनीत असणारे आजार पीकास होत नाही व रोप कमी मरतात.1.पेरणीपूर्वी
- जैविक बीज प्रक्रिया:- ट्रायकोडमा जैविक बुरशीनश कचे काम करते.रायझोबियम हे द्विदार पिकांना मध्ये नत्र स्विकारण्याचे काम करते.फायदा:- माणसाला व धोका नसतो.

11. पिकांना पाणी देण्याची पद्धति
1.)पाणी देण्याच्या पद्धति
1) पारंपारीक पद्धति
२) आधुनिक पद्धति
2).पारंपारीक पद्धति
1) मोकाट पद्धति
2) सपाट वाफा पद्धति
3.सरी वरंभा पद्धति
4) बका वाफा पद्धति
3).आधुनिक पद्धति
1) ठिबक सिंचन इन लाईन आणि आउट लाईब इन लाईन मलचीग पेपरच्या आत व आऊट लईन झाडाच्या मुळाजवळे
लैंट्रल = टिबकचा पाईप शेवटच्या टोकला लागणारे साधन
= एडकॅप। पाणी। दिव्याचे ड्रपरा
२) तुषार सिंचन :- गार्डन मध्ये उपयोगी येते आणि ज्याठीकाठा दार पीक आहे तेथे जास्त उपयोग होतो.



12) वजनवरुण खादया काढ़ने
1 .MD अनुसार खादय काढ़ने। सुक्क पदार्थ वरुण प्राण्याचे खादय (पण्याचे प्रमाण).
या प्रैटिकल मध्य मी माझा वजन वरून खाद्य काढले .
खात्यावरून काढायला शिकलो.

13. पीकांना लुकसान पोचावनरे घटक
1.किड
- रोग
- वायरस
- जंगली प्राणी
- पक्षी
- पक्षी;- पीकांची घने काते.
- मुशक वर्गीय प्राणी:- हा झाड़ंच्या पाला किवा मूली काते. किटख गाहू बेमुग.
- जंगली प्राणी:-झाड़ा नष्ट कर ते शेतीला लुकसन करते वा झाड़ा तोड़ते आणि गाजर, मूली काते.
- किड:-रास सोचनारी, पाने खनारी ही किड पनावर बसते.
उदा:- थ्रिप्स मावा तुड़तूडे. - पान कनारी:- नगतोड़ा पनावार बासुन पान कातात
- आली:-कही कही आली नागआली पानाचा आतिल बाग खातात
उदा:- आरता माकावरिल आमेरिकात लाषकरी आली. - फाल पोखनरी आली:- कही आली फल मध्ये गाभा खातात
वंगी, पपई, गाजर, पेरू.

14. तापमान मोजने
तापमान मोजणे
1.या प्रॅक्टिकल मध्ये, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनाईट, फॅरेनाईट तून डिग्री सेल्सियस मध्ये काढायच्या शिकवले.
फॉर्मुला आहे. (OX9/5)+ 32F। सेल्सिअस to F.K
2.digri celcius :- या मध्ये गरम पाणी मोजतो किती गरम झाले.
3.digri fahrenait.:- या मध्ये शरीराच्या तापमान मोजतो.

15.किड नियंत्रण
किड नियंत्रण
1.खेड नियंत्रणाचे दोन प्रकार
1) भौतिक पद्धत:- खेळ नांगरणी करणे. आणि
2) रासायनिक:- रसायनाच्या वापर करून कीड वर नियंत्रण केले जाते. डायमेथोट.
3) जैविक:- जैविक घटक चा वापर करून किडीच्या नियंत्रण केले जाते
उदाहरण:- दशपर्णी आली , ब्युवेरिया ही एक जंगली बुरशी आहे हळू हळू किडनवर जहु त्यांना मारते.
थ्रीप्स
कृती:- आम्ही या प्रॅक्टिकल मध्ये एक लाकूड घेतलं बाटली ला स्प्रे मारले
नाव होता। ( अटॉप्स वेजीटेबल मक्की).

16. शेळी पालन चे प्रकार
शेळी पालन चे प्रकार
1.मोकाट शेळी पालन:- म्हणजे खाद्य खर्च होत नाही . पण चारण्यासाठी लांब जावे लागते गवत खाते चारण्यासाठी मोकळ्या चा सोडव लागते.
- अर्ध बंदिस्त:- म्हणजे यामध्ये शेळ्यांना शेळी गोठ्यात खाद्य टाकायला जाते अर्ध दीवाक आहे रानात सोडता येत नाही.
- बंदिस्त शेळीपालन:-, शेळ्यांच्या खाद्य एका ठिकाणी दिल जाते व शेळ्यावर लक्ष दिने सोपे जाते आणि शेळ्या शिक्षण आजारी पडत नाही पण कमी आजारी पडतात.
- शेळ्यांची जाती:- उस्मानाबादी ,महाराष्ट्र ,उगमस्थान, जुळे, देण्याची क्षमता70%90% शेळ्या पील्ल्न जन्म देतात.
- साग मानेरी:- साग मानेरि उगमातील जुळे देण्याचे प्रमाण50%ते 50% शेळ्या पिल्याना जन्म देते.
- कोकण कन्या ला :- डॉक्टर बाळासाहेब कृषी विदयालय तयार केलेली जात कोकनतील उष्ण आणि दमत
- आफ्रिकन बोर :- मास उत्पादनसटी ही जात प्रजातील आहे चांगली कालजी गेतत 200gm प्रति दिवस प्रमाणे करने
शेळी बारा ते पंधरा वर्ष जगते.
शेळीला कोणते कोणते आजार होतो ताप सर्दी कुलकांडी निमोनिया आजार होते.


17 hydroponic शेती system
हायड्रोपोनिक्स शेती
1.हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय वाढवण्यासाठी लागणारे पोषक द्रव्य पाण्यातून दिली जातात है घरामध्ये टेरेसवर घराबाहेर केली जाऊ शकते त्यामध्ये पलभाज्या पासून टोमॅटो पद्धती विविध भाजीपाला व फल पिके घेऊ शकते.
2.हायड्रोपोनिक प्रकार:- 1) DWC एक मोठ्या टाकीमध्ये पाणी सोडून पोषक द्रव्य सोडली जाते त्यानंतर यामध्ये। थर्माकोन। ठेवून त्यावर झाडे लावतात.
3.weck सिस्टीम:- एक ट्रे मध्ये कोकोपीट घेऊन त्यात झाडे लावणी.
4.NFT:- एक स्टॅन्ड वर एक एक पाईप लावून त्याला गोल बिळे पाडून त्यात कप ठेवणे पाणी सोडणे.
हायड्रोपोनिक मध्ये फायदे
1.पाण्याचीबचत होते
- जाग्याची बचत होते
- उत्पन्न जास्त मिळते
- मातीची दूषिता
- जलद वाढ
एरोपोनिक्स


18.अंडी देणारे कोंबड्यांची जात
1.व्हाईट लेग हॉर्न
:- हा पक्षी वजनाने हलका असतो
२) दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन, 13 ते 14 महीने अंडी देण्याचा काळ जीगत असतो
300 324 अंडी वर्षाला देतो
अडे ५० ते 44ग्राम वजनाचे भरते ८५% उत्पादन क्षमता नरुति
2.नाव :- BV 800 व्यंकी
हा पक्षी अतीशय कएक रहे सहसा हवामान बदलामुळे होणाऱ्या आवारांना बळी पडत नाही
दिसायला कमांनदार फ्रेश सडपाबळ व उत्च असतो
अंडी उत्पादन १३ ते १४ महिने अंडी देण्याचा काळा जोरात असतो
३५० पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात भेड़े पथ ते छ ग्रॅम वजनाचे भरते 94% उत्पादन क्षमता असते
3.नाव: बॉन्स (bovnce)
हा पक्षी वजनावर वजनदार असतो ही हा पक्षी BV 300 एवढा बकणखर नाही दिसायला रुबाबदार फ्रेश खडकापातळ व उर अख
अंडी उत्पादन १३ ते १४ महिने अंडी देण्याचा काळ जोराल
असतो
०५० पेक्षा जास्त अंडी वर्षाला देताता अंडे 65 ग्रम पेक्षा जास्त वजनाचे भरते ९०% उत्पादन क्षमता असतो.
4.नाव : हायलाईन,(hyline)
वैशिष्ट:- हा पक्षी वजनाने हलका असतो हा पक्षी करखर असतो दिसायला रुबाबदार प्रेस, सडपातळ व उंच असतो.
अंडी उत्पादन:- १३ ते १४ महिने मंडी देण्याचं काळ जोरात उत्पादन असतो
340 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात अंडे ५० ते ५५ ग्रॅम वजनाने .
८५% उत्पादन क्षमता असते

1.) काही महत्वाच्या गोष्टी
1.अंड तयार होण्यासाठी तासाचा कलावती लागतो .
2) अंडयावरील कोंबड्याना 16 तास प्रकाश लागतो.
3 )एका कोंबडीला २ वॉट ऊर्जा लागते तर 1000 कोबडयाना
2000 लागेल.
4)दर 35 दीवसांनी कोबड्याना लासोटा लस दीली पाहीजे
*.ब्रुडिंग *
2) ब्रुडिंग का करायची :- कोंबडीला जीवंत राहण्यासाठी : ब्रूडिंग केली करना वातावरण तापमान पिल्लाना सुट होतं नाही यासाठी बुडींग कराने (तापमान 37°C लागते)
3)ब्रूडिंग कशी करायची :- सुरुवातीला भाताची साळ टाकून २ इंचाचा थर लावून त्याच्या बाजूला के चीक पेपर गार्ड लावून वरती बत्व व झाप लावणे बाजूला सर्व बाजूनी कव्हर करण्यासाठी काळा कागद वापरावा यामुळे आतील हीट बाहेर जाणार नाही .





19 .पींकाना लागणारी खते
1.खताच प्रकार
2.रासायनिक खते
3.जैविक खते
4.जीवाणू खते
2.रासायनिक खते :-
रसायनांचा वापर करून झाडांना लागणारे नत्र स्फुरत, पालाश गंधक अशा घटकान अन्न द्यना एकत्र करून घन पदार्थात रूपातर केले जाते काही अन्नद्रव्य मिश्र स्वरूपात असतात कही संयुक्त स्वरूपात असतात .
रासायनिखतचि प्रकार


आम्ही एक उदाहरण सोडवले तर आम्हाला
20.पॉली हाउस ची माहिती
1.यामध्ये आम्हाला पॉलिहाऊस बद्दल माहिती भेटला पॉली हाऊस बनवण्यासाठी काय काय लागते कसं पासुन बनवले जाते. हे आम्हाला गुगल वरती शोधले.
2.पॉली हाउस चे प्रकार, आणि, पॉली हाऊस चे फायदे, ग्रीन हाऊस पॉली हाउस मध्ये फरक काय आहे.
3)पॉलीहाउस म्हणजे काय?
पॉलिथिलीन पासून बनवलेले संरक्षणात्मक छायां घर होय खरंतर पॉलिहाउसचा उपयोग उन किंमतीच्या कृषी उत्पादनांसाठी केला जातो, यारी स्वता साधारणत: अर्धवर्तुळकार, चौरस किंवा आयत आकारात असते
4)पोलीहाऊसचे प्रकार किती व कोणते?
२) पोलीहाऊसचे चार प्रकार असतात हाईटेक पोलीहाऊस हवादार पॉलीहाउस, लो स्कोस्ट पोलीहाउस, पॅड आणि फैन। पॉलीहाऊस
5)पोलीहाऊस करण्याचे फायदे,?
पॉली हाउस वन टाइम इनवेस्मेट तकनीक है जो सालो तक किसानों को कम लागत में अच्छा मुनाफा कमा कर देती है किसान भाई पॉलीहाऊस में बेमौसमी सब्जिया उगा लेते हे लेते बाजार में दुगने भाव में बेचते हे
6)ग्रीन हाउस व पोलीहाउस फरक? गाय
ग्रीनहाउस बनलेले काामान्यत: कार्य काचेच्या किवा पॉली कार्बनिट पॅनलो बनवलेला असतात तर पॉलीहाऊस’ प्लास्टिकच्या शीटिंगचे बनलेले असतात


21) Tissue culture
1.वनस्पती उती संवर्धन
रोपट्यातील अथवा झाडातील काही महत्वपूर्ण पेशी टिकविल्यासाठ जखवा त्या वाढविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, याला प्लान्ट टिश्यू कल्चर असे म्हणतात.
.वनस्पतीच्या वाढीसाठी काही पोषक द्रव्य आवश्यक असतात पोषक द्रव्यात सर्वसाधारणपणे सोडिअम व पोटॅशिम आयन दुर्जेसाठी ग्लूकोज (शर्करा) प्रक्रियेसाठी विकरे आवश्यक आम्ले काही ही संप्रेरके पाणी आणि कार्बन डायऑक्साइड- मिश्रित हवा यांचे मिश्रण यालाच वृद्धी मिश्रण म्हणतात.
2.वनस्पती उती संवर्धनाचे फायदे
वनस्पतीचे अवधव कीटक आणि बुरशीरोबक पोषक द्रवे विकसित केली जाते हे खास करून चांगल्या फुलांच्या, फळांचे उत्पादन किंवा इतर इष्ट गुणधर्म असलेल्या वनस्पतीचे क्लोन तयार करने.
बियाणे नसलेली फळे बियाणे नसलेली फळे, बियाण्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक परागीभवन न . करता अनेक वनसपति निर्मिति होते.
या तंत्रात जनुकीय बदल किले जातात, संपूर्ण रोष एकाच पेशीतून बांधता येते या तंत्रामुळे रोग प्रतिरोधक कीटक आणि मजबूत प्रतिशिक्षक जाती निर्माण होऊ शकतात. प्रत्येक पेशीत संपूर्ण विकसित करण्याची ताकद असते. याला पूर्ण निर्मिती क्षमता असे म्हणतात यार पद्धतीने पुन वनस्पतीच पुनवपिर करता येते!


22. नर्सरी तंत्रज्ञान
1.नर्सरी म्हणजे काय
असे ठीकाण ज्या ठीकाणी निरोगी आणि ऊंच लागवड केली जाते तसेच त्यामध्ये फळे भाजीपाला यासारख्या रोपाची निर्मिती केली जात व काळजीपूर्वक ती हो रोष वाढवली जातात उन आणिती रोपे लागव योग्य केली जातात १५ ते ४५ दिवसात मध्ये ही रोपे लागवडी योग्य केली जातात तसेच त्या रोपांना शेतामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्या रोपाची लागवड केली जाते याला नर्सरी म्हणतात.
2.महत्व – रोप जास्त रोगांना बळी पडत नाही
3.रोपवाटी के मध्ये वाढवली जाकारी रोपे फुले, फळझाडि, भाजीपाला, शे ची झाडे, वनस्पती.
4.नर्सरीचे फायदे
1) रोपाच्ऱ्या गुणवलेची खात्री नेहमी रोपवाटरीके मध्ये करता येते.
२) रोपवाटीके मध्ये उम्र दरख्याची रोपे करता येतात.
रोपवाटीके मध्ये वेगवेगळे कलम करून ऊंच फळबाग पिके वाढवता येतात
कमी जागेत जास्त रोप निर्मिती करू शकतो

