वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे

रोपटयातील अथवा झाडातील काही महत्वपूर्ण पेशी टिकवण्यासाठी अथवा त्या वाढविणयासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केलाम्हणतातल्यासाठी लागणारी साहित्य:कात्रीसुरीपेट्री डीशपरीक्षाणलीमीडियाUV लाईटझाडाची महत्वपूर्ण पेशी फायदे :

१) या मध्ये आपण कोणत्याही पेशीपासून नवीन रोप तयार करून शकतो २)गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करु शकतो .

३) संपूर्णतःनिरोगी रोपे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात.

४) बियाणे वापरण्याची आवश्यक नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.

कंपोस्ट खत

कंपोस्ट खत तयार करणे100 किलो पालापाचोळापाला पाचोळा व कचरा जमिनीवर पसरून 18 उंचीचा बेड तयार करून घ्यावासंपूर्ण बेड वर पालापाचोळा किंवा कचरा जास्त असल्यास स्लरी घ्यावीस्लरी शिंपल्यानंतर त्यावर १० kg युरिया टाकावासंपूर्ण बेडवर प्रयोगशाळेतील २० लिटर जिवाणूचे कल्चर एकसारखे टाकावेआता संपूर्ण बेडवर पाणी एक सारखे मारावे खूप जास्तही पाणी मारू नयेसाहित्य : पाचट, पालापाचोळा , शेण, पाणी , प्लास्टिकची, शीटकृती सर्वप्रथम 30 गुणिले 90 चा बेड तयार केलापाचट व पाला पाचोळ्या यांचा एक थर केला व त्यावर शेणाची स्लरी शिंपडलीव परत पाच आठवा पाला पाचोळा यांचा थर 18 इंच देऊन त्यावर शेणाची स्लरी शिंपडलीसंपूर्ण बेडवर सारखे पाणी शिंपडले व गोंदपाटाने झाकून ठेवले.

तुती झाडांची झाटणी.

1 )तुती झाडांची झाटणी केली.

2 )तूतिच्या खोडा वरती दोन डोळे ठेवून खोड झ्याटले.

3 )विविटांचा चौकोन तयार करून त्यात माती व खते टाकली 50 टक्के माती व 50 टक्के खते.

4 )Trideram पावडर मातीत मिक्स केली.

5 )त्यात तुतीची खोडे लावली.

हत्ती गवत लागवड

त्यानंतर हत्ती गवताचा डोळा दीड फुटावर लावून घेतला

फावडी व खोरेच्या साह्याने तीन फुटावर सरी सोडून घेतली

पाणी सोडले.

ठिबक सिंचनाची काळजी व देखभाल

साहित्य – ड्रिपर टी जॉइंडर. इ.

कृती – १) ठिबक सिंचनाची काळजी व देखभाल साठी पंपांच्या पुढे एक वॉटर मीटर पाणी मोजण्याचे प्रेशर गेज दाबमापक यंत्र बसवावे.

२) पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा दाब आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास पंप तपासून त्याची दुरुस्ती करावी.

३) दर दोन दिवसांनी पंपांच्या आवाज त्यांचे तापमान व गळती तपासाव.

४) गाळण्याची देखभाल व पाणी घालण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या वापरल्या जातात.

५) वाळूची गाळणी किंवा जाडीच्या गाडीने पाईप लाईन उपनद्या तोट्या किंवा ड्रीपर्स याविषयी माहिती घेतली.

किचन गार्डन

साहित्य: – प्लास्टीक पिशवी , माती , हिरवं खत , राख , खाडी , निवडणूक , भाजीच बी.क्रिया.

कृती:- १) माती पुढे व त्यामध्ये मिक्स केली व हिराव खत टाकलं.

2) एका पिशवीमध्ये तळाला विटांचे तुकडे टाकले व उभे केले.

३) खाडी टाकून एक थर माती भरली आणि एक थर शेणखत टाकलं.

४) व परत माती व शेणाचा थर दिला .

प्रॅक्टिकल :- गांडूळ खत तयार करणेसर्वप्रथम वर्मी बेड घ्यावा.बेड सेट केल्यावर चार जाड थर लावावेत.प्रथम काडीचारा पालापाचोळा टाकून त्यावर पाणी शिंपडावे.अर्धवट कुजलेले शेण टाकावे व ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे.परत काडी कचरा ऊसाचा पाचट टाकून पाणी शिंपडावे.शेवट शेण टाकून त्यामध्ये 1 kg गांडूळ टाकावेत.शेवट पोत्यांनी झाकावे व पाणी शिंपडावे.

शेळ्या विषयी माहितीउत्पादनाच्या जाती नाव :-

उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर,

उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध

2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमसंगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध

2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमशिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kg

Mobile appPlantix.(प्लांटटिक्स)कृती : हे ॲप आपल्याला वगवेगळे पिका विषय माहिती देतेत्यावर उपाय सांगते,व त्यावर कोणती कृती करावी हे देखील सांगतेउदा : झाड कोळीPlantix

गायची स्वच्छता कशी करायचीपहिली चांगल्या पाण्याने कास व्यवस्थित धुवून घ्यायचीनंतर कपड्याच्या साह्याने सड पुसून घ्यायचेदूधकाढल्यानंतर पोटॅशियम परमिटनेस कास परत धुवून घ्यायचीघनंतर स्वच्छ भांड्यात दूध काढून घ्याय

बीज प्रक्रियाबीज प्रक्रिया:

पेरणीपूर्वी बियांणवर कली जाणारी प्रक्रिया म्हणजेबीज प्रक्रियाबीज प्रक्रिया चे तीन पद्धत

१) भौतिक पद्धत उदा: तांदुळाची बी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले जातातराख चोळणे : राख जैविक कीटकनाशकाचे काम करतातएक किलो बियांना साधारणता अर्धा तास राख चोळावी बिया अर्धा तास उन्हात सुखावावी नंतर पेरणी करावे

२) रासायनिक पद्धत : १ किलो ज्वारीच्या बियांनादहा किलो गंधक (सल्फर) पावडर चोळणे३) जैविक पद्धत : बीज प्रक्रियेसाठी जैविक घटकांचा वापर करणेउदा ट्रायकोडर्मा (trichoderma) , PSB , nicoriza.बीज प्रक्रियेचे

फायदे :उदा: बीच अर्धा तास पाण्यात भिजवले जाते बी नरम होतेबुरशीजन्य रोग कमी होतो खर्च कमी औषधची बचत होते